भरलेलं ढेमस(bharlele dhemse recipe in marathi)

#भरलेलढेमस संडे स्पेशल आज मी बनवते ढेमसाची मसाला भाजी अंजलीताई ने आज ढेमस भाजी पोस्ट केले तर मला पण आठवलं मी पण बनू शकते ,आणि माझ्या घरी तर शेतामध्ये ताजी ताजी ढेमस आहे. कालच मी शेतामधून आणले आणि त्याची रेसिपी पहाली आणि ठरवलं मसाला ढेमस बनवायचे. मी माझ्या पद्धतीने बनवत आहे.
भरलेलं ढेमस(bharlele dhemse recipe in marathi)
#भरलेलढेमस संडे स्पेशल आज मी बनवते ढेमसाची मसाला भाजी अंजलीताई ने आज ढेमस भाजी पोस्ट केले तर मला पण आठवलं मी पण बनू शकते ,आणि माझ्या घरी तर शेतामध्ये ताजी ताजी ढेमस आहे. कालच मी शेतामधून आणले आणि त्याची रेसिपी पहाली आणि ठरवलं मसाला ढेमस बनवायचे. मी माझ्या पद्धतीने बनवत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेंगदाणे, कांदा,खसखस,तीळ,भाजून घ्या, आणि मिक्सर मध्ये वाटून घ्या, ढेमस वरच्या बाजूने गोल काप करून घ्या आणि त्यामधल्या बिया काढून घ्या.
- 2
मसाला पोकळ ढेमस मध्ये भरा थोडासा मसाला फोडणी साठी ठेवायचा.
- 3
कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाल्यावर त्यात मसाला लसण जिर पेस्ट टाका व परतून घ्या. तिखट मीठ मसाला टाका. नंतर ढेमस टाकून मंद आचेवर वाफेवर शिजवा अधून मधून परतत रहावे थोड्या वेळानंतर अर्धा ग्लास पाणी सोडा. एक-दोन उकळ्या आल्या की गॅस बंद करून घ्या मसाल्याची ढेमस तयार झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरवा भेंडी (bharva bhendi recipe in marathi)
#stuffed आज मी स्टफ भेंडी बनवत आहे. माझ्या मुलाच्या आवडीची ही भरवा भेंडी आहे.bhindi Vrunda Shende -
भरलेले ढेमसं (bharlele dhemse recipe in marathi)
#cooksnapअंजली भाईक आणि दीपा डाके मुनशी यांची भरलेले ढेमसं ची रेसिपी आज बनवून बघितली आणि फार उत्तम झाली. Ankita Khangar -
रस्स्याची भरली ढेमसे (rassa bharle dhemse recipe in marathi)
#GA4#week4 आज मी ढेमशाची भाजी केली आहे .....रस्स्याची भरली ढेमसे! , छान मसालेदार झालीये, बरं का! आणि दिसायलाही छान दिसतात, अशी ढेमसे.... Varsha Ingole Bele -
अंडा तरी (ANDA CURRY RECIPE IN MARATHI)
#अंडातरी... अंडा तरी सगळेजण खातात असे नाही. कोणी नॉनव्हेज खातात कोणी व्हेजिटेरियन असते . आणि माझ्या घरी तर दोन्ही आहेत अंडा तरी किंवा नॉनव्हेज बनवले तर माझा दीर नाक लावून जेवण करतोय. त्यांच्यासाठी तर दुसरी साधी भाजी बनवते . ते पण बिना मसाल्याची माझ्या लहान मुलीची तर फेवरेट मी तिच्यासाठीच नेहमी बनवत असते माझं जगच माझ्या मुली आहेत. आता आपण तयार करू अंडा तरी. Jaishri hate -
सांभर वडी(कोथिंबीर वडी) (sambhar vadi recipe in marathi)
#cdyबालदिवस विशेषआज मी माझ्या मोठ्या मुलाच्या आवडती सांभर वडी बनवत होते तेव्हाच हे थीम आले बाल दिवस विशेष. मला पण लहानपणी सांभारवडी खूप आवडायचे तसेच माझ्या मोठ्या मुलाला पण खूप आवडते.. पहिले पण मी सांबर वडी ची रेसिपी पोस्ट केली आहे पण आज बाल दिवस विशेष मी ते रेसिपी पुन्हा पोस्ट करते. Mamta Bhandakkar -
फणस मसाला भाजी (fanas masala bhaaji recipe in marathi)
#फणसाचीभाजी संडे स्पेशल आज मी बनवली फणसाची भाजी माझी फेवरेट मी बाजारात गेली होती भाजीचं आणायला आणि फणस आणणार नाही, झालं मग माझं फेवरेट. पण माझ्या घरी कुणालाच आवडत नाही. माझ्या यांना तर अजिबात आवडत नाही. पण करतेस मी त्यांच्यासाठी माझं मन का बरं मारू मला जे आवडते ते मी करते. त्यांच्या पण आवडीनिवडीच करत असते. एक सांगू का मी लहान असताना माझ्या माहेरी माझ्या बाबा ला फणसाची भाजी खूप आवडायची. ते मार्केटला गेले कि फणस आणत होते. आम्ही सगळे आवडीने फसणाची भाजी खात होतो लहानपणीच्या आठवणी किती गोड असतात. कितीही म्हटलं तरी आपण विसरू शकत नाही. आणि माझ्या तर खूप आहे आंबट ,खारट ,तिखट, आणि गोड पण फणसाची भाजी केली. मला माझ्या जुन्या आठवणी आठवतात . चला तयार करते फणसाची भाजी... Jaishri hate -
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
आज मी भेंडी मसाला बनवत आहे. भेंडी मसाला ही धाब्यावर आणि हो रेस्टॉरंटमध्ये मिळणारी प्रसिद्ध डिश आहे.भेंडीची भाजी ही लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांना आवडणारी भाजी आहे. rucha dachewar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
आता पर्यंत माझ्या लग्नाला 27 वर्ष झाली पण आज पर्यंत मी माझ्या मनानी भाजी बनवली नाही की मी आज पर्यंत नवऱ्या नी भाजी घ्यायला जावू दिले नाही , आणि रोज एवेनिंग ची डिश त्यांच्या च मनाने बनवत आली आहे मी आज पर्यंत , छान वाटते नवऱ्याच्या मनाची डिश बनवायला कारण मला काही टेन्शन नाही विचार करायचा की आज काय बनवू तर आज नवऱ्याची पालक पनीर चे समान आणले आणि मी बनवले , आहे की नाही छान मला तर नो टेन्शन ... Maya Bawane Damai -
पेरुची भाजी (peruchi bhaji recipe in marathi)
#पेरुची भाजी ही रेसपी मी पहिल्या वेळेस केली आणि छान झाली मला किंवा आमच्याकडे पेरुची भाजी होऊ शकते हे महितच नाही पेरू टोडायचे कापायचे चाट मसाला मीठ लावून खायचे बस एवढेच माहिती होते पण पेरू चे पदार्थ पहिल्यांदा केले Prabha Shambharkar -
फणस मसाला भाजी (fanas masala bhaaji recipe in marathi)
#Cooksnap....Jaishri hate यांची फणस मसाला भाजी.. मी cooksnap केली आहे. मैत्रिणीनो फणसाची भाजी जास्तीत जास्त महिलानाच का आवडते... यांचे कारण अद्याप मला समजू शकले नाही... कदाचित तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा.... .. कारण माझ्या ही कडे फणसाची भाजी मला आणि फक्त मलाच आवडते... प्रचंड आवडते. त्यामुळे मी फार कमी बनवते ही भाजी आवडत असली तरीही... कारण घरातील बाकिच्या साठी काही तरी वेगळे करावे लागते... म्हणून कंटाळा करते... पण ईतका ही नाही... कि मी माझ्या आवडीचा विचारच करणार नाही.... नक्की करेल. म्हणून मग मी आज माझ्या आवडीची... आणि फक्त माझ्याच आवडीची...फणस मसाला भाजी 🥦 करायला घेतली.. आणि जयश्री ताईच्या रेसिपी मुळे.. माझी फणसाची भाजी एकदम यम्मी झाली... 🙏🏻🙏🏻💕💕💃💃 Vasudha Gudhe -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#cooksnap#Dipti Pediyar#भेंडी मसालामी सहसा भेंडीची साधी भाजी बनवते. पण आज भेंडी मसाला करून बघितली, खूपच छान झाली. Deepa Gad -
भेंडी फ्राई (Bhendi Fry Recipe in Marathi)
तशी भेंडी फ्राई ही नेहमीची आणि सर्वाना आवडी ची भाजी,पण आज मी जी भेंडी फ्राई सांगते ती तेलगू पद्धति ची आहे,,आता तेलगु पद्धत का तर नेहमी पेक्षा वेगळे म्हणून.आज मुलाने (अजिंक्य) ने केलेली बर का,,,😃अजिंक्य माज़ा मुलगा जो आंध्र बैंक त नॉकरी ला आहे,त्याचे बॉस जे तेलगु ,आंध्रप्रदेश मधील,,जेव्हा तो नाशिक ला होता,त्या वेळेस त्याचे बॉस पण एकटे आणि अजिंक्य पण, तेव्हा त्यांच्या बॉस ने त्याला घरी बोलविले ,अर्थातच जेवायला,आणि त्यांच्या समोर च ही भाजी बनाविली,अजिंक्य ला फार आवडली आणि आज त्याला सुट्टी असल्या मुळे त्यानी भाजी करण्याचा बेत केला,,छान वाटली नेहमी पेक्षा काहीतरी वेगळे,चला तर आपण आता भाजी कड़े ,,,,अनघा वैद्य
-
चिकन स्मोकी बिर्यााणी(chicken smokey biryani recipe in marathi)
#बिर्याणी आज चिकन आणले होते...नेहमी रस्सा या सुका च बनवते. मटण बिर्याणी नेहमी बनवते. आज चिकन बनवले. आणि ही रेसिपी एकदम सोपी आणि टेस्टी आहे...घरी सगळ्यांना खूप आवडली.. Kavita basutkar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#अंडा करी,, करी ही अशी एक रेसिपी आहे ची सर्वांकडे महिन्यातून दोनदा तरी होतंच असते मी माझ्या पद्धतीने बनवते जास्त मसाले पण नाही आणि जास्त हेवी पण नाही एकदम सिम्पल सिम्पल, पोळी भात सोबत अंडा करी खूप 👍 Jyotshna Vishal Khadatkar -
भरली मसाला ढेमस (bharli masala dhemas recipe in marathi)
#KS3 विदर्भ स्पेशल भरली मसाला ठेमस भाजी रुचकर रेसीपी Suchita Ingole Lavhale -
रस्सेदार ढेमस (Rassedar Dhemse Recipe In Marathi)
#BKR#रस्सेदार ढेमसउन्हाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणारी भाजीमसाला घालून रस्से दार भाजी जेवणाची लज्जत वाढवते....पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
कच्च्या मसाल्याची शेव भाजी (kachya masale chi sev bhaji recipe in marathi)
#cooksnapशेव भाजी आमच्याकडची अगदी आवडीची डिश. मी नेहमी मसाला भाजून घेऊन मग शेव भाजी करते पण आज ज्योती चंदात्रे यांची कच्च्या मसाल्याची रेसिपी पाहिली आणि ती ट्राय करायचे ठरवले. त्याचप्रमाणे टोमॅटो ही पहिल्यांदाच मी या भाजीत घालून पाहिले आणि खुपच छान टेस्ट आली .भाजी करायला ही खूप सोपी होती आणि विशेष काही तयारीची गरज आहे नव्हती. थँक्यू ज्योती ताई या रेसिपीसाठी.Pradnya Purandare
-
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4 week1 मसाला पराठा बनवत आहे मी. वरण-भात-भाजी-पोळी तर आपण नेहमीच करतो. पण कधीकधी असे वाटते नेहमी तेच ते तेच ते खाऊन पण बोर होते ना. मग काय मुलांना आणि मलापण आवडणारा मसाला पराठा मी तर नेहमीच करते. लहान मुलांना तर खूपच आवडतो. दह्यासोबत किंवा सॉस सोबत पण तुम्ही खाऊ शकता. चला तर मग बनवूया मसाला पराठा टेस्टी... Jaishri hate -
भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
#mdमाझी आई सुगरण तर आहेच पण तिच्या हाताला चवही खूप आहे. मला आईच्या हातच्या सगळ्याच रेसिपी आवडतात तीच्या कडूनच मी बघुन बघुन अनेक रेसिपी शिकलेय. तिने बनवलेले सर्वच पदार्थ खूप आवडतात पण बुंदीचे लाडू अनारसे गव्हाच्या चिकाची गोडवडी भरलेली वांगी बटाट्याची भाजी पुरणपोळी तसेच नॉनव्हेज मध्ये ही चिकन, बांगडा फ्राय हे जास्त प्रिय आहे. माझे लग्न अठराव्या वर्षी झाले मी बहुतांश स्वयंपाक लग्न झाल्यावर शिकले परंतु ती ज्या पद्धतीने बनवायचे ते मी लहानपणापासून बघत आले आणि तिला मी स्वयंपाकात मदत ही करायची पण मी एकटीने कधी पूर्ण स्वयंपाक केला नव्हता पण ते माझं निरीक्षण आई कसं बनवायची त्या पद्धतीने मी लग्नानंतरही जेवण बनवत गेले.... तिच्याकडूनच मी अनारसे घरगुती मसाला गव्हाच्या गोड चिकवड्या कुरडया पापड इ.असे बरेच अवघड पदार्थ शिकले. तिच्या हातची अजून एक खासियत कांदा खोबरे मसाला हे सर्व भाज्यांची चव अजूनच वाढवते. माझ्या मुलांनाही तिच्या हातची बटाट्याची भाजी खूपच आवडते. मुलांच्या बरोबर मी कधीही माहेरी गेले की तिला ती बटाट्याची भाजी आवर्जून करायला सांगतात अशी माझी आई खूपच सुगरण आहे तिच्याच हातची मसाला भरलेली वांगी ही आम्हा सर्वांनाच खूप प्रिय आहे चला तर मग त्याची रेसिपी बघूया.... Vandana Shelar -
कोथिंबीरची पीठ पेरून भाजी (kothimbirichi bhaji recipe in marathi)
रोज भाजी काय करायची हा प्रश्न पडतो. आज कोथिंबीर ताजी छान मिळाली.त्यामुळे तिचीच भाजी करायचं ठरवलं. खूप छान लागते. Sujata Gengaje -
तिळाची करंजी (tilachi karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर नागपंचमी निमित्त मी तिळाच्या करंज्या तयार केल्या आहे. माझ्या मुलींच्या आणि यांच्या फेवरेट तशा तर माझ्या पण खूपच आवडत्या आहे. तिळाच्या करंज्या म्हटलं की तोंडाला पाणी सुटते 😋😀 काल केल्या आज खतम मला करंज्या करायला खूप आवडते आणि खायला पण चला तर मैत्रिणींनो करंज्या ची रेसिपी सांगते मी बनवलेल्या...... Jaishri hate -
चिकन मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (chicken masala recipe in marathi)
#rr#मी माझ्या स्टाईल ने बर्याच दा चिकन मसाला करते आज रेस्टॉरंट स्टाईल ने केलेय रेसिपी. छान झाली नक्की करून बघा. Hema Wane -
चिकन टिक्का (CHICKEN TIKKA RECIPE IN MARATHI)
#फॅमिली आज चिकन आणले होते...तसे मी रोज बनवते घरच्यांच्या आवडीचे च ...पण आज माझ्या मुलाने सांगितले की चिकन टिक्का बनाव...आणि माझा नवरा पण बोलला...सो आज त्यांच्या आवडीचे चिकन टिक्का...एकदम टेस्टी आणि एकदम सोपी...चला मग बनवू चिकन टिक्का.. Kavita basutkar -
मसाला फुलगोबी (masala fulgobi recipe in marathi)
#GA4 #week10मधे कॉलिफ़्लावर म्हणजे फूलगोबी हा key वर्ड वापरुन आज मस्त मसाला फुलगोबी बनविली आहे.हि भाजी जेवणात आणि ख़ास समारंभ मधे बानविली जाते. Dr.HimaniKodape -
मुंग डाळ कचोरी (moogdal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी मी पहिल्यांदा बनवलेली मुंग डाळ कचोरी तसे तर मी बाहेरची कचोरी खाते पण मला तशी आवडत नाही. पण मी बनवलेली कचोरी आज एकदम मस्त झाली आहे टेस्टी आणि हेल्दी पण मी मैद्याचे ठिकाणी कणकेचा वापर केला आहे आणि घरी असलेल्या सामग्री तसं काहीतरी जुगाड करून कचोरी तयार केली. पण खरंच मैत्रिणींनो एकदम मस्त झाली आहे तुम्ही पण करून पहा नक्की तुम्हाला पण आवडेल. Jaishri hate -
अख्खा मसूर ची भाजी/ मसूर आमटी (masoor amti recipe in marathi)
मी मसूर ची पातळ भाजी बनविलेली आहे आमच्या घरात सर्वांना अशी भाजी खुप आवडते खूप टेस्टी आणि रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट भाजी आहे. Suvarna Potdar -
शेपू चे डोसे
शेपू भाजी च्या उग्र वासामुळे जास्त जणांना आवडत नाही. पण जर शेपू ची ताजी भाजी चा सुगंध व हिरव्या रंगाची सांगड घातली तर एकदम सोपी रेसिपी बनू शकते #पालेभाजी Swayampak by Tanaya -
अल्टिमेट फणस बिर्याणी (fanas biryani recipe in marathi)
बिर्याणी ही तर माझ्या घरी मुलांना कधीही फेवरेट आहे ,नेहमीं ने नॉन वेज करते पण आज फणस छान मिळाले म्हणून बनवायचे ठरले आणि सोबत फणस भाजी पण अल्टिमेट झाली ह ...आपण ही बिर्याणी नॉनव्हेज पण अशीच बनवावी फक्त फणस एवजी चिकन या मटण Maya Bawane Damai -
फासची भाजी(faaschi bhaaji recipe in marathi)
#फासचीभाजी आज मी फासची भाजी बनवली. खूप वर्षांनी खाल्ली लहान होते तेव्हा बाबा शेतातून आनत होते ही भाजी अशी आहे किती सगळ्याच सीझनमध्ये नसते फक्त जून महिन्यामध्ये मिळते आणि ती पण शेतामध्ये, झाडावर वेल राहते त्याचे दिल च्या आकाराचे पान असते. काल मी शेतामध्ये गेली होती मला तर काही समजले नाही माझ्यासोबतच्या कामाला मजूर होते त्यांना दिसली तर त्यांनी मला दिली, मला माझ्या लहानपणीच्या आठवणी आठवल्या खूप वर्षांनी खाल्ली भाजी छान वाटते तुम्ही पण करून बघा मिळाली तर चला तर बनवूया फास ची भाजी.... Jaishri hate
More Recipes
टिप्पण्या