मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)

मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दूध कढई मध्ये घालून त्याला एक उकळी काढावी व त्यानंतर गॅस बारीक करून दूध आटत ठेवावे. दूध अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजेच रबडी सारख आटवून घ्यावे. तोपर्यंत आपण आंबा कट करून मिक्सर ला फिरवून घेणार आहे. आपला पल्प तयार झाला आहे.
- 2
आपला पल्प तयार झाला आहे. आणि सोबत च दूध आटवून झालेलं आहे तर आपली रबडी तयार आहे. त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून नीट मिक्स करून घ्या गॅस बंद करा व रबडी थंड करून घ्यायची आहे त्यानंतर आपण आंब्याचा पल्प आणि रबडी छान अशी मिक्स करून चमच्याने एकजीव करून घ्यावे किंवा हे मिश्रण तुम्ही मिक्सर ला देखील फिरवून घेऊ शकता.
- 3
मिश्रण तयार झाले आहे आता हे कुलड मध्ये घालून घ्यावे. तुम्ही जर कुल्लड नसेल तर प्लास्टिक कप किंवा वाटी मध्ये पण सेट करू शकता. त्यानंतर त्याला वरून प्लास्टिक कागद किंवा सिल्व्हर पेपर लावावा आणि त्याला रबर लावाव. यामुळे कुल्फी मध्ये बर्फ जमा होत नाही. कुल्फी सेट होणयासाठी 6 तास फ्रीजर ला ठेवा.6 तासा नंतर आपली कुल्फी परफेक्ट मार्केट सारखी तयार होते.
- 4
बाकी रेसिपी पाहण्यासाठी Food lovers anuradha salunke dhere या चॅनल ला सबस्क्राईब करा.
https://youtu.be/tbRm0FNJLoY
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड मँगो कुल्फी (bread mango kulfi recipe in marathi)
#मँगोमलई कुल्फी आपण नेहमीच खातो पण ही मी एक वेगळ्या पद्धतीनं बनवली आहे ब्रेड मँगो कुल्फी. Shubhangi Ghalsasi -
स्टाफ मँगो कुल्फी (stuff mango kulfi recipe in marathi)
#मॅंगोदरवर्षी कुल्फी मी बनवतेस किंवा आईस्क्रीम मीही बनते पण यावेळेस लेकीच्या आग्रहास्तव काहीतरी वेगळं म्हणून हि स्टफ कुल्फी मी बनवली आहेआमच्या नागपूरला महाल इथे मी खूप आधी ही कुल्फी खाल्ली होती आणि तेव्हापासून मनात होतं ही कुल्फी बनवायची म्हणजे खूप द्राविडी प्राणायाम करावं लागलं पण रिझल्ट एकदम १००% आला त्यामुळे खूप खूप छान वाटलं म्हणून रेसिपी करायचे ठरवले होते आणि योगायोगाने थीन पण हिच निघाली( (खूप खूप धन्यवाद या थीममुळे रेसिपी किती वर्ष मनात होती ती आज प्रत्यक्षात करायला मिळाली) Deepali dake Kulkarni -
-
-
-
मँगो कुल्फी(mango kulfi recipe in marathi)
#मँगोआईसक्रीम पेक्षा मला कुल्फी जास्त आवडते कारण दूध आटवून केलेली असल्याने कुल्फी जास्त चवीला छान लागते. एका सोप्या पद्धतीने आज कुल्फी केली आहे, जास्त दूध आटवून घेण्याची गरज नाही, पण तरीही चव मात्र तीच आहे...Pradnya Purandare
-
मँगो कॅरमल कुल्फी (mango caramel kulfi recipe in marathi)
#मँगोया उन्हाळ्यामध्ये खूपच आंब्याचे वेगवेगळे प्रकार घरीच बनवलेले आहेत लोक डाऊन मुळे आणि kukpad मुळे सुद्धा वेगवेगळे प्रकार यावर्षी बाहेर न जाता घरीच खायला मिळत आहे आणि शिकायला मिळत आहे त्यामुळे लोकडा उन चा काही प्रभाव पडला नाही आमच्यावर मुलं पण खुश आणि मी काम करून करून पण खुश Maya Bawane Damai -
-
-
मँगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
#icr#आंबा आईस्क्रीम# Mango icecream Rupali Atre - deshpande -
-
-
-
-
-
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#मँगोमाझ्या कडे दही व हापूस अंबे होते. काहीतरी वेगळी रेसिपी करायची इच्छा होती. त्यातूनच मला मँगो लस्सी बनवायचे सूचले. Shubhangi Ghalsasi -
स्टफ केसर बादाम मँगो कुल्फी (stuff kesar badam mango kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटलं किंवा आईस्क्रीम हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मी कधीच आइस्क्रीम कुल्फी घरी बनवलेली नाही. पण कुकपॅड मँगो कुल्फी या थीममुळे माझ्याकडे आज मी पहिल्यांदा कुल्फी बनवलेली आहे. मी स्टफ मँगो कुल्फी बनवली सर्वांना खूप आवडली. खूप छान झाली मी परत नक्की करणार. Shweta Amle -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
मँगो मस्तानी ही पुण्याची खासियत आहे. आणि आत्ता उन्हाळ्यात आंब्याचा सीझन आहे म्हटल्यावर मस्तानी ही झालीच पाहिजे आणि ती सुद्धा हापूस आंब्याचीच.#KS2 Ashwini Anant Randive -
-
-
-
-
मॅंगो कुल्फी विथ ग्रिल्ड मॅंगो (mango kulfi with grilled mango recipe in marathi)
#मॅंगोकुल्फी सोबत ग्रिल्ड मॅंगो प्रेझेन्ट केले आहे, त्यामुळे tangy +sweet+hot अशी टेस्ट येते कुल्फी सोबत. Varsha Pandit -
मॅगो कुल्फी(mango kulfi recipe in marathi)
#मॅगोकुकपॅड टिम चे आभार मानले पाहिजेत...यांच्यामुळेच नवनवीन पदार्थ करून पहाण्याची सवय झाली & नवीन पदार्थ शिकता आले..आज मी आंबा कुल्फी केली...मैत्रीणीनों तुम्हाला विश्वास बसणार नाही...पण ही कुल्फी एवढी छान झाली ...माझ्या मुलांनी एकाच वेळी 3 कुल्फी खाऊन फस्त केली.. Shubhangee Kumbhar -
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीआंब्याच्या सिझन मध्ये आंबा कुल्फी खायची नाही म्हणजे कुल्फीवर अन्याय केल्यासारखा आहे. मी प्रत्येक सिझन मध्ये मँगो कुल्फी करतेच करते. कुल्फी बनवायला जास्त साहित्य ही लागत नाही. Shama Mangale -
-
मँगो कुल्फी - आंब्यातली आंबा कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
आंबा तर सर्वांचा लाडका आणि आईस्क्रीमपण#cpm Pallavi Gogte -
क्रीम,कंडेन्स मिल्क,गॅस शिवाय मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#amr फळांचा राजा आंबा हा सध्या सगळीकडे मुबलक प्रमाणात मिळतो आहे,त्यामुळे या सिझन मध्ये आंब्याचे सर्व पदार्थ बनवणे तर होणारच,म्हणून तर माज्या घरी पण आंबे आणि आंब्याचे पदार्थ याची मज्जा चालू आहे. मग आज मी मँगो आईस्क्रीम ची रेसिपी शेयर करणार आहे जे की तुम्ही घरी उपलब्ध साहित्यातून एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनवु शकता ते देखील क्रीम, कंडेन्स मिल्क,कोणतीही रेडिमेड पावडर न वापरता ,गॅस किंवा बिटर देखील न वापरता मग बघू कसे करायचे मँगो आईस्क्रीम... Pooja Katake Vyas -
More Recipes
टिप्पण्या