स्वीट अँड स्पाईसी फास्तिंग बाउल (sweet and spicy fasting bowl recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

#दिपाली पाटील

स्वीट अँड स्पाईसी फास्तिंग बाउल (sweet and spicy fasting bowl recipe in marathi)

#दिपाली पाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2उकडलेली खिसून घेतलेली बटाटे
  2. 1गाजर बारीक चिरूून घेेेंतलेेेलाा
  3. 2 टेबलस्पूनड्राय फ्रूट पावडर (५काजू ५बदाम)
  4. 3-4 टेबलस्पूनसाखर
  5. 1 टेबलस्पूनसहद
  6. 3-4 टेबलस्पूनतूप
  7. ग्रारनिष साठी
  8. १ टेबलस्पून खडी साखर सेप बीट रूट उकडलेेली
  9. 1 टीस्पूनमिरे पूड
  10. 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
  11. चवीनुसारशेंडा मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    एका पॅन मध्ये तूप घालून त्यात गाजर टाका व परतून घ्या,नंतर बटाटे खिस् टाका व परतून घ्या.

  2. 2

    आता त्यात मिरे पूड, शेंडा मीठ, चिली फ्लेक्स, साखर टाकून परतून घ्या छान सतत चमचा ने हलून खरपूस भाजून घ्या आता त्यात ड्राय फ्रूट पावडर टाका आणि मिक्स करून २ मिनिट परतून घ्या.

  3. 3

    स्वीट अँड स्पैसी फस्तिंग बाउल तयार.. त्यावर बीट रूट चेरी काप, मिरे पूड व सहद टाकून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

Similar Recipes