सँडविच (sandwich recipe in marathi)

Sunday special मुलांचा आवडता पदार्थ
सँडविच.दोन वस्तू मध्ये काही दाबून भरले की
सँडविच होते. कधी कधी गप्पा मध्ये देखील दोन व्यक्ती मध्ये बोलताना आपले सँडविच होते. :-)
सँडविच (sandwich recipe in marathi)
Sunday special मुलांचा आवडता पदार्थ
सँडविच.दोन वस्तू मध्ये काही दाबून भरले की
सँडविच होते. कधी कधी गप्पा मध्ये देखील दोन व्यक्ती मध्ये बोलताना आपले सँडविच होते. :-)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा चिरुन घ्या परतून त्याची पेस्ट करून घ्यावी.चटणी चे वरील साहित्य एकत्र करून त्याची मिक्सर मध्ये बारीक करून चटणी करून घ्या.
बटाटे कुकर मध्ये उकडून घ्या.आणि थंड झाल्यावर स्माश करा. - 2
स्टेप दुसरी - क ड ई त अगदी थोडे तेल घालून त्यात आपली कांद्याची पेस्ट टाकून परतून घ्या आणि स्मॅश केलेला बटाटा त्यात तिखट हळद मीठ घालून चांगले परतून घ्या.ही आपली सँडविच मध्ये लावायची भाजी तयार झाली.
- 3
सगळ्या ब्रे ड ची कडा कापून घ्या.
एका वाटीत सॉस पण काढून घ्या.
एका स्लाइस वर हिरवी चटनी,नंतर मधात बटाटा पेस्ट व त्यावर सास लावून ठेवा. - 4
आत्ता स ड विच मेकर मध्ये बटर लावून दो न्ही बाजूने भाजून घ्या.असे सर्व sndawitch तयार करा.
वरून चीज किसून टाका. टेस्टी सँडविच तयार...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सँडविच (sandwich recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन एप्रोन मध्ये थीम पैकी मी सँडविच बनवले आहे अतिशय सोपी आणि टेस्टी Maya Bawane Damai -
अंडा मॅगी ब्रेड सँडविच(aanda maggie bread sandwich recipe in marathi)
रोज रोज नाश्ता वेगवेगळ्या प्रकारचा पाहिजे असतो मग काय एकाच वस्तूंमध्ये वेगवेगळ्या व्हेरिएशन्स करून हा नाश्ता मी करत असते तर ब्रेड होते आज घरी ब्रेड म्हणून आज सँडविच करायचे ठरवले अंडा मॅगी हे घरी असतात पण लोक डाऊन मुळे यावे वेळेस चीज घरी नव्हते नाहीतर चीज टाकले की अजून अल्टिमेट मजा येते आणि हॉटेल पेक्षाही खूप सुंदर सही सँडविच घरच्या वस्तू पासून बनवलेलं Maya Bawane Damai -
व्हेज टोस्ट सँडविच स्ट्रीट स्टाईल (veg toast sandwich street style recipe in marathi)
#KS8" व्हेज टोस्ट सँडविच स्ट्रीट स्टाईल"#महाराष्ट्र_स्ट्रीट_स्पेशल_रेसिपी सर्वात आवडता, आणि महत्वाचं म्हणजे कुठेही सहज मिळणारा प्रकार म्हणजे सँडविच, साधा सँडविच, मसाला सँडविच,चीझ सँडविच, चॉकोलेट सँडविच, पावभाजी सँडविच, ऑम्लेट सँडविच हे आणि याहून ही अधिक सँडविच चे प्रकार आपल्याला बघायला मिळतात, माझ्या आवडीचा सँडविच प्रकार म्हणजे व्हेज टोस्ट सँडविच...!! मस्त कुरकुरीत आणि बटरी असं हे सँडविच म्हणजे मेजवानीच... आणि घरी बनवले की, ही मेजवानी अनलिमिटेड होतेच सोबत अलटीमेट पण होते....👌👌 चला तर मग झटपट अशा सँडविच ची रेसिपी बघुया...😊😊 Shital Siddhesh Raut -
सँडविच (sandwich recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीमम्मी आज नाश्त्याला सँडविच बनवशील का मुलाची डिमांड रोज रोज नको ना पोहे उपीठ डोसा वेगळे कर ना काहीतरी . सँडविच मात्र रोज करून खायला घातला तरी कंटाळानाही येणार !मीी आज तुम्हाला सँडविच ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
-
पनीर चीज व्हेजी सँडविच (PANEER VEG CHILLI SANDWICH RECIPE IN MARATHI)
सँडविच तर आम्हाला सगळ्यांना खूपच आवडते.त्यात थोडेफार बदल करायचा मी नेहमी प्रयत्न करते.ह्या सँडविच मध्ये तीन रंगाच्या खूप सुंदर लेयर दिसतात.बटर,पनीर,चीज,टोमॅटो सॉस हे मुलांच्या आवडीचे घटक वापरलेत.तसेच कांदा,बटाटा,काकडी,गाजर,शिमला मिरची,टोमॅटो यासोबत चटणीत पालकाची पाने वापरली आहेत. व्हाइट ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला तर पौष्टिकता अजून वाढेल. Preeti V. Salvi -
रोस्टेड व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
#KS8 थीम८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबईच्या खाऊ गल्लीत अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड लोकप्रिय आहेत. त्यातलेच सर्वांचेच आवडते पौष्टिक असे सँडविच. नेहमीच्या धावणाऱ्या मुंबईत, तळागाळातील सर्व लोकांच्या खिशाला परवडणारे व भूक भागवणारे असे हे " रोस्टेड व्हेज सँडविच". तर बघुया रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
बटाटा सँडविच (batata sandwich recipe in marathi)
#GA4 week1सँडविच म्हणलं कि मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. लहानच काय मोठे देखीलआवडीने सँडविच ची मागणी करतात तर म्हणलं चला आज बटाटा थीम घेऊन केलं बटाटा विथ chees सँडविच. Shubhra Ghodke -
साधा टोस्ट सँडविच (Sada toast sandwich recipe in marathi)
#SFR#सँडविच#ब्रेडभारतात सगळेच आवर्जून आवडीने स्ट्रीटफूड एन्जॉय करत असतात संध्याकाळ होताच बरेच लोक आपल्याला चौपाटी, चौकात, नाक्यात ,रेडी, गाड्यांवर स्ट्रीटफूड खाताना दिसतात. हे स्ट्रीटफूड आजचा युवापिढीचा सर्वात मोठे आकर्षण आहे. बरेच काही ट्विस्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले चटण्या ,सॉस तसेच आणि त्यांच्या दरवळणारा सुवास सगळ्याना आकर्षित करतोप्रत्येक शहरात सहज रित्या उपलब्ध होणार हा पदार्थ खूपच आवडता सगळ्यांचा फेवरेट आहे.सॅंडविच बऱ्याच प्रकारात मिळतात त्यातला एक साधा सोपा असा साधा टोस्ट सँडविच तयार केला आहेजवळपास दोन-तीन किलोमीटर अंतरावर सँडविच स्टॉल आपल्याला बघायला मिळेलच. केव्हाही खाता येणारा स्ट्रीट फूड मधला सर्वात फेमस असा पदार्थ आहे.साधा टोस्ट सँडविच ची रेसिपी बघूया Chetana Bhojak -
व्हेज तवा सॅन्डविच (Veg tava sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड स्पेशल रेसिपीज.स्ट्रीट फूड म्हटले की, अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात. त्या पैकीच एक म्हणजे सॅंडविच.सँडविच चे अनेक प्रकार आहेत.मी आज व्हेज तवा सॅंडविच बनवले आहे.तुम्ही सॅन्डविच मेकर मध्ये सुद्धा बनवू शकता. Sujata Gengaje -
व्हेज चटणी सँडविच (veg chutney sandwich recipe in marathi)
#बालदिन_विशेष_रेसिपी..#CDY#व्हेज_चटणी _सँडविच "कशाला मिळालंय आपल्याला हे शहाणपण..हरवलंय त्यात हे सुंदर बालपण"...कुठेतरी वाचलेलं हे वाक्य आता पुन:पुन्हा बालपणाकडे घेऊन जातं..लहान असताना वाटायचं मोठं झाल्यावर खरी मजा येईल..लहानपणी एकच गैरसमजच होता की मोठे झाल्यावर जीवन आणखी मजेदार होईल...मोठं झाल्यावर आपल्या भ्रमाचा हा भोपळा असा काही फुटतो की बास..😀..रम्य ते बालपण म्हणत मन पुन्हा बालपणीच्या गोष्टींमध्ये रमते ...आजच्या थीमच्या निमित्ताने या सुखाच्या बालपणात मला अगदी साधं,जास्त तामझाम नसलेलं व्हेज चटणी सँडविच खूप आवडायचं..तेच माझ्या मुलांनाही खूप आवडतं पण चीज add करुन ...🍔लहानपणीचं खादाडी मधलं माझं आवडतं खाणं आणि माझ्या मुलांचही प्रचंड आवडतं खाणं म्हणजे व्हेज चटणी सँडविच,ब्रेड बटर,toast jam सँडविच..😋😋 चला तर मग व्हेज चटणी सँडविच या सोप्या रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
ब्रेड सँडविच वुईथ ग्रीन चटणी (bread sandwich recipe in marathi)
घाईगर्दीत पोटभुरु असा हा छान नाश्ता आहे.:-) Anjita Mahajan -
चीजी सँडविच (cheese sandwich recipe in marathi)
#mfrहा पटकन होणारा लहान मुलांना आवडणार सँडविच. Anjita Mahajan -
हिरवी चटणी -बटाटे सँडविच (Hirvi chutney batata sandwich recipe in marathi)
#Healthydietहिरवी चटणी बटाटे सँडविच हा सकाळचा सर्वोत्तम नाश्ता आहे .तो देखील आरोग्यदायी आहार आहे. Sushma Sachin Sharma -
व्हेज सँडविच
#ATW1#TheChefStoryव्हेज सँडविचसँडविच हा असा प्रकारे आहे की हा कुठेही तुम्ही घेतात तरी मिळतो. एक पोटभरीचा वन मिल म्हणून खूप फेमस ट्रीट फूड आहे. आज मी सँडविच बनवला आहे पण मुलांना हेल्दी म्हणून मी व्हिट ब्रेडचा सँडविच बनवलेला आहे. Deepali dake Kulkarni -
टोमॅटो ऑमलेट सँडविच
#goldenapron3 #12thweek tomato, sandwich ह्या की वर्ड साठी टोमॅटो ऑमलेट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
मुंबई मसाला टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#CDY#बालदिन_स्पेशल_रेसिपी#मुंबई_मसाला_टोस्ट_सँडविच... सँडविच या प्रकारातील माझे आणि माझ्या मुलांचे अत्यंत आवडते असे हे मुंबई मसाला टोस्ट सँडविच ...अतिशय चटपटीत अशी रेसिपी आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
टोस्ट ब्रेड सँडविच
#goldenapron3#week16#ब्रेडसकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून हे ब्रेड सँडविच बनवून बघा. नक्की आवडेल सर्वांना.... Deepa Gad -
सिम्पल - आलू सँडविच (Aloo Sandwich Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#सँडविच Sampada Shrungarpure -
सँडविच आईस्क्रीम (sandwich ice cream recipe in marathi)
नो फायर रेसिपी आहे .किड्स स्पेशल च्या लाईव्ह मध्ये सार्थक ने बनविले होते .त्याची रेसिपी मी पोस्ट करत आहे दोन फ्लेवरचे सँडविच आहेत चॉकलेट आईस्क्रीम सँडविच आणि मँगो सँडविच आईस्क्रीम Suvarna Potdar -
चीज सँडविच (Cheese Sandwich Recipe In Marathi)
#BkRब्रेक फास्ट रेसिपी#हैल्दी रेसिपी Sushma Sachin Sharma -
तिरंगा सँडविच (tiranga sandwich recipe in marathi)
#Healthydiet#Republic day special Sushma Sachin Sharma -
चटकदार सँडविच (Sandwich recipe in marathi)
#SFR#सँडविचआजकालच्या तरुण पिढीला, झटपट बनणाऱ्या पदार्थांमध्ये सँडविच फार लोकप्रिय आहे. आमच्या नागपूरला इतवारी मधला साडी वाला फार प्रसिद्ध आहे. आज त्याच पद्धतीचे सँडविच बनवले एकदम सुपर हिट झाले. Rohini Deshkar -
सँडविच चाट (sandwich chaat recipe in marathi)
#फॅमिलीआमच्या घरी सर्वांना कोणत्याही प्रकारचे सँडविच अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जेंव्हा फॅमिली रेसिपी असा विषय येतो तेंव्हा सँडविच ही अशी रेसिपी आहे जी आमच्या घरातील सर्वांना कधीही खायला आवडते. म्हणून अशा रेसिपीला फ्युजन रुपात आणले आहे... कारण चाट हा प्रकार सुद्धा तितकाच प्रिय आहे.Pradnya Purandare
-
मियो सँडविच (mayo sandwich recipe in marathi)
काहीतरी चटपटीत आणि झटकिपत खावस वाटलं तर हे सँडविच एकदा करून पाहा .मोठे पण खुश आणि बच्चे कंपनी ही खुश . Adv Kirti Sonavane -
-
व्हेज मायोनीज सँडविच (veg mayonnaise sandwich recipe in marathi)
झटपट होणारा एकदम टेस्टी नाष्टा म्हणून ओळख असलेला सगळ्यांचा आवडता पदार्थ सॅन्डविच Shubhangi Dudhal-Pharande -
एग ऑमलेट सँडविच
#goldenapron3 #12thweek egg, sandwich ह्या की वर्ड साठी एग ऑमलेट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
बीन्स सँडविच
#goldenapron3 #12thweek beans,sandwich ह्या की वॉर्ड साठी बीन्स सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
आलु चीझ ग्रील्ड सँडविच (Aloo cheese grilled sandwich recipe in marathi)
#SFR#street_foodस्ट्रीटफूड हे आजच्या तरुणाईचं अत्यंत आकर्षण आहे.कुठल्या रस्त्यावर,कधी,किती वाजता काय भारी मिळतं हे तमाम मुलामुलींना माहित असतं.हे असं खाणं झालं की घरचं ताजं,छान त्यांना बोअर वाटतं!इथे पुण्यात पहाटे तीन वाजता डेक्कनवर कुठे गरमागरम पोहे मिळतात,ते खायला म्हणे फार गर्दी होते...अगदी लगेच संपतातही🤔माझ्या लेकाने हे सांगितले, आई आम्ही मित्र मित्र जाणार आहोत...मी डोक्याला हात लावला...🤦🙆अरे,घरचे नऊ वाजता गरम,खपून केलेल्या पोह्यांना तू नाकं मुरडतोस आणि आता असं हे पहाटे पोहे खायला जायचं ऐकून मी तर चाटच पडले....तर अशी ही स्ट्रीटफूडची कमाल!हल्ली बरीच जणं शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडतात...मग अशी भूक भागवायची ठिकाणं ही मंडळी बरोब्बर शोधून काढतात.हल्ली मोठ्यांना सुद्धा हे स्ट्रीटफूड आवडतं बरं का!...आता पुण्यात सगळ्यात भारी सँडविचेस मिळतात ती म्हणजे कँपमधलं मार्झ-ओ-रिन,सबवे,सँडविच एक्सप्रेस,सुप्रिम-स्पेशालिस्ट ईन ग्रील्ड सँडविच,कँफे गुडलक....आणि गल्लीबोळातले असे कितीतरी!!शिवाय फूडट्रक्समध्येही संध्याकाळी हमखास मिळणारे व्हेज,नॉनव्हेज सँडविचेस!सँडविच अगदी सुटसुटीत आणि पोटभरीचा प्रकार.ब्रेडने पोट तर भरतेच शिवाय त्याबरोबरच्या भाज्याही मुबलक असतात.खूप सुंदर डेकोरेट केलेली सँडविचची प्लेट पाहूनच अर्धं पोट भरतं.आमच्या सुप्रिम सँडविच मध्ये तर बरोबर वेफर्स,काकडी असेही देतात,भरपूर चीजचा मारा असतो.असो मी काही यांची जाहिरात करत नाहीये...पण खासियत फारच आवडते,म्हणून विशेषत्वाने उल्लेख!आज सकाळी ब्रेकफास्ट साठी अशाच या सँडविच स्ट्रीटफूडची आठवण झाली आणि करायचा घाट घातला....सेम तशीच चव तर आलीच पण मंडळींनीही cookpad ला thank you म्हणत सँडविचेसवर यथेच्छ ताव मारला👩🍳🤩👍 Sushama Y. Kulkarni
More Recipes
टिप्पण्या