भरवा मिरची(bharva mirchi recipe in marathi)

Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862

तोंडी लावायला ही मिरची खूप मस्त लागते .
नक्की करा...

भरवा मिरची(bharva mirchi recipe in marathi)

तोंडी लावायला ही मिरची खूप मस्त लागते .
नक्की करा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिट
  1. 5भवनगरी मिरच्या
  2. 4 कपबेसन
  3. हिंग
  4. 1/2 चमचाहळद
  5. 1/4 चमचासाखर
  6. 1/2आमचूर पावडर
  7. 4 चमचेतेल
  8. चवीनुसारमिठ

कुकिंग सूचना

५ मिनिट
  1. 1

    मिरच्या सलिट करून बिया काढून घ्या.

  2. 2

    तेल गरम करा. त्यात हिंग,हळद, बेसन घाला, थोडे मीठ आणि साखर पण घाला

  3. 3

    बेसन छान भाजून घ्या. आता मिरची मध्ये स्टफ्फ करा.. तव्यावर तेल घाला आणि मिरची भाजून घ्या...

  4. 4

    दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.. तोंडी लावायला खूप छान लागते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes