साखरभात (sakharbhat recipe in marathi)

#रेसिपीबुक #week1 #स्वतःच्या आवडत्या रेसिपीज ....साखरभात हा महाराष्ट्रिय व गोव्याच्या प्रांतात खास बनविला जातो
सण व धार्मिक कार्याच्या वेळी हा पदार्थ बनवतात. माझी आई जेव्हा जेव्हा हा पदार्थ बनवायची तेव्हा दुसर्या दिवशी पण टिकवून ठेवुन खायला आवडायचंं. गोव्यातील देवळात किंवा धार्मिक कार्याला आवर्जुन बनवलेला हा पदार्थ खायला एक वेगळाच आनंद वाटतो.
साखरभात (sakharbhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #स्वतःच्या आवडत्या रेसिपीज ....साखरभात हा महाराष्ट्रिय व गोव्याच्या प्रांतात खास बनविला जातो
सण व धार्मिक कार्याच्या वेळी हा पदार्थ बनवतात. माझी आई जेव्हा जेव्हा हा पदार्थ बनवायची तेव्हा दुसर्या दिवशी पण टिकवून ठेवुन खायला आवडायचंं. गोव्यातील देवळात किंवा धार्मिक कार्याला आवर्जुन बनवलेला हा पदार्थ खायला एक वेगळाच आनंद वाटतो.
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ ३-४ वेळा चांगले धुवून घ्यावे, १ कप पाण्यात भीजत ठेवावे
- 2
मोठे पातेल किंवा भाताचं पातेल गॅसवर मंद आचेवर ठेवावे. तुप घालुन गरम होऊ द्यावे.
- 3
तूप गरम झाल्यावर त्यामध्ये लवंग घालून परतावे. त्यामध्ये धुतलेले तांदूळ घालून परतावे.
- 4
मीठ, वेलची, काजू व खिशमिश् घालावे. साखर घालून सर्व चांगले मिक्स करावे.रंग घालावा.
- 5
तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालावे. भात मंद आचेवर शिजु द्यावा. परत परत चमच्याने ढवळू नये. जर पाणी ची आवश्यकता असल्यास गरम पाणी घालावे. मऊसर भात शिजवावा
- 6
एक थाळीमध्ये तुप लावावे. तुप पसरुन झाल्यावर गरम गरम भात थाळीत पसरावा. जरा थंड झाला कि त्याच्या वड्या पाडुन देऊ शकतो. किंवा गरम गरम देखिल हा भात छान असतो. वाटिमध्ये भरुन ताटात उलटा पाडावा. म्हणजे सेट झालेला साखरभात सुरेख दिसतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदळाचे पायसम (tandalache payasam recipe in marathi)
#दूध तांदळाचा पायसम हा अनेक ठिकाणी आवडीने बनवला आणि खाल्ला जातो. दूध वापरून बनवतात व दुधामध्ये भात शिजवून हा खीर चा पदार्थ बनवतात रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
वसंत पंचमी विशेष- केशरी गोड भात (kesari god bhat recipe in marathi)
वसंत पंचमी ला सरस्वती मातेचा जन्मदिवस साजरा केला जातो. हा सण सगळीकडे साजरा करतात.या दिवसापासून वसंत ऋतू सुरू होतो.सरस्वती मातेला केशरी रंग आवडतो म्हणून निवेद्या साठी केशरी गोड भात.:-)🍚🍚🍚 Anjita Mahajan -
मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7श्रावण महिना म्हणजे उपवास, विविध पूजा, व्रतवैकल्यं, सण ई. गोष्टी डोळ्यासमोर येतात. आणि त्याचबरोबर डोळ्यासमोर येतात ते "सात्विक" पदार्थ.बऱ्याचदा उपवास सोडायला गोड प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून असे पदार्थ घरोघरी बनवले जातात.म्हणूनच आज मी केला आहे सात्विक असा "मूग डाळीचा हलवा"! पचायला हलका असा हा हलवा अगदी झटपट व सहज होणारा आहे. चला तर मग पाहूया कृती! Archana Joshi -
मणगणे
साबूदाणा व चण्याची डाळ वापरुन बनवलेला हा गोड पदार्थ गोवा, कारवार प्रांंतात अतिशय प्रिय आहे. गुढीपाडवा व इतर धार्मिक कार्याला हा पदार्थ आवर्जुन बनवतात. कमी साहित्यात बनणारा हा पदार्थ आहे. #गुढी Swayampak by Tanaya -
स्वीट राइस (Sweet Rice Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory स्वीट गोड मस्तसर्वांना आवडणारा.आपल्याकडे तर सण,पाहुणे,वाढदिवस,आनंदाचे शणतर या गोड शिवाय तर साजरा च होणार नाही.:-) Anjita Mahajan -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #स्वतःच्या आवडत्या रेसिपीज ..लहानपणी जेव्हा आई ह्या पुर्या बनवायची तेव्हा भोपळ्याचे वडे म्हणायचो. मोठे झाल्यावर कळले कि घारगे म्हणतात. मला हे घारगे खुप आवडतात. पारंपारीक पदार्थ आणि गोड म्हटले कि मग काय , कितीही खाल्ले तरी खावंस वाटत. Swayampak by Tanaya -
केशरी भात (जर्दा राईस) (kesari bhat recipe in marathi)
#केशरी_भात #जर्दा _राईस ...#गोड_भात ...#वसंत_ पंचमी_स्पेशल ....वसंत पंचमीला बनवलेला केशरी ,पिवळा भात ...या दिवशी सरस्वती पूजा केली जाते आणी पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवून नेवेद्य दाखवला जातो ... म्हणून मी बनलेला केशरी जर्दा राईस...खायला अतीशय सूंदर लागतो ... Varsha Deshpande -
-
तळणीचे मोदक (tadniche modak recipe in marathi)
#मोदकआज अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाचे प्रिय मोदक तळणीचे केले. कसलेही मोदक असले तरी बाप्पाला आवडतात. मोदक महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात.तर चला पाहूया खुसखुशीत मोदक. Shama Mangale -
-
बॉम्बे-कराची हलवा (bombay karachi halwa recipe in marathi)
#KS6"बॉम्बे-कराची हलवा" गोड पदार्थ आणि जत्रा याच समीकरणच आहे,बहुदा..! कारण जत्रा म्हटली की सर्वात जास्त दुकानं सजतात ती मिठाई आणि गोड पदार्थांची...!! जत्रेतील माझा अजून एक आवडता पदार्थ,म्हणजे" मुंबई -कराची हलवा " प्लास्टिक च्या छोट्या छोट्या शीट मध्ये गुंडाळलेला रंगीबेरंगी हलवा म्हणजे जत्रेचा आणि खास करून आम्हा लहान मुलांचा आवडता पदार्थ असायचा...!! रंगीबेरंगी असल्यामुळे आमची नजर त्यावर लगेचच जायची, कधी एकदा हलवा फस्त करतोय असं व्हायचं..!! मी अधून मधून हा हलवा घरी करते, कारण जसं माझ्या लहान पाणी मला हा हलवा आवडायचा, तोच आता माझ्या दोन्ही मुलांना हे फारचं आवडतो....👌👌माझी लहान मुलगी तर जेली समजून हा हलवा आवडीने खाते, मला माझ्या लहानपणीची आठवण करून देते..☺️☺️ Shital Siddhesh Raut -
केळ्याचा शिरा (Banana Sheera Recipe In Marathi)
काही सण असेल आणि गोडाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर केळ्याचा शिरा उत्तम पर्याय आहे शिवाय पटकन होणारा पदार्थ. आशा मानोजी -
नारळी भात (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौर्णिमा श्रावणात एकापाठोपाठ येणारे सण त्यात एक नारळी पौर्णिमा कोळी बांधवांत नारळी पौर्णिमा ही अति उत्साहात साजरी केली जाते. ह्या दिवशी नारळाचे विविध पदार्थ बनविले जातात आणि नारळी भात हा तर प्रत्येक घरात हमखास बनतो,नारळी भात हा बासमती तांदूळ, गूळ, नारळाचे दूध यापासून बनविला जातो,ह्या भाताचा दरवळणारा घमघमाट आणि चव अतिशय रुचकर तर पाहुयात पारंपरिक गोडाचा पदार्थ नारळी भात बनविण्याची पाककृती. Shilpa Wani -
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा २श्रावण महिन्याची पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भावा-बहिणींचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण याच दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि अन्य भागात श्रावण पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी नैवेद्य म्हणून नारळापासून गोड पदार्थ बनवले जातात कारण या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ हिंदू धर्मात शुभसुचक मानले जाते. आज मी नारळाच्या बर्फीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
नारळी भात (naral bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा......मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा !... श्रावण पौर्णिमा हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा.हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.नारळी भात हा पारंपारिक पदार्थ विशेष करून राखी पोर्णिमा किंवा नारळी पोर्णिमा निमित्त बनविला जातो. Priyanka Sudesh -
ओल्या नारळाची तिरंगा बर्फी (olya naradachi tiranga barfi recipe in marathi)
#26 आज प्रजासत्ताक दिन. त्यामुळे गोड पदार्थ व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मी तिरंगा बर्फी बनवली. Sujata Gengaje -
शाही तिरंगा मटन दम बिर्याणी (shahi tiranga mutton dum biryani recipe in marathi)
#बिर्याणी # कल्पना # कुकपँड ची थीम बघितली आणि तोडला पाणीच सुटले आणि त्यात लँकडाउन असल्याने सगळे जण घरी जेव्हा मी सागितले की आपण आता बियाणी बनवली तर तो आनंद बघून मला खूप घुनेरी आली व मग मी ही बियाँंःणी बनवली तशी ही माझ्या मिस्टरांची फेव्हरेट डिश आहे व नेहमी करते ते स्वतः उत्तम बियाणी बनवतात आवजुन त्यांना सांगितले जात असते तर चला बघुया कशी बनवली ते Nisha Pawar -
नारळीभात (narali bhaat recipe in marathi)
नारळीपोर्णिमेनिमित्ताने आणि होणारा पारंपारिक पदार्थ म्हणजे ‘नारळीभात’. माझ्या माहेरी आजी आणि आईकडून मिळालेला वारसा. हा भात शिजताना सुटणारा मोहक दरवळ मनाला पार बालपणीच्या आठवणींजवळ घेऊन जातो Bhawana Joshi -
काजू गुलाब बर्फी (kaju gulab barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14आळूवडीआणिबर्फीरेसिपीजदीवाळी असो की घरात कोणताही शुभ प्रसंगी गोडाचे मिष्टान्न व बर्फी ही केलीच पाहिजे त्या शिवाय सण साजरा होऊ शकत नाही.अगदी लहानांना पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी काजू कतली शिवाय तर जणू दीवाळी साजरी होत नाही.मग विचार केला ह्याच काजू कतली ला गुलाबाच्या फुलांच्या रुपात तयार करुन अघीक मोहक तयार करता येईल.गुलाबाच्या रुपातील ही काजू कतली मी नेहमी रुखवत,दीवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन प्रसंगी किंवा कोणा कडे भेटायला जातानाही मिठाई म्हणून करून घेऊन जाते. तुम्हाला ही असे करता येईल ज्याने तुम्हाला देखील ताजी व घरी बनविलेल्या चे अधीक समाधान मिळेल व समोरील व्यक्ती पण नक्की च खूष, शिवाय बाजारातील महाग व डुप्लीकेट मिठाई पेक्षा चांगली घरीची काजू गुलाब बर्फी म्हणजे "देखते ही मुंह मे पानी आना " आहा!!! Nilan Raje -
केशरी भात
हिंदू नववर्षाची सुरुवात, चैत्र प्रतिपदा, गुढीपाडवा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. पण यावर्षी जगभर थैमान घालणाऱ्या एका विषाणूमुळे सण साजरा करताना मर्यादा आल्या. पण आई म्हणते, सण साजरे झाले नाही तर मुलांना कळणार कसं ? म्हणून गुढी उभारून नववर्षाची सुरुवात केली. सण म्हणजे गोड काहीतरी हवंच, मग साधा, सोप्पा, कमी वेळात होणारा केशरी भात केला.#गुढी Darpana Bhatte -
नारळीभात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबूक # week ८ नारळी पौर्णिमामला सख्खा भाऊ नसला तरी माझ्या प्रेमळ बहिणीसाठी मी दरवर्षी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित नारळीभात बनवत असते. मग मऊ मऊ, गरमागरम, स्वादिष्ट भात खाऊनच सण साजरा होतो. Radhika Gaikwad -
"ख्रिसमस स्वीर्ल शुगर कुकीज" (Christmas swrill sugar cookies recipe in marathi)
#CCC" ख्रिसमस स्वीर्ल शुगर कुकीज " आमच्या वसई मध्ये नाताळ ( ख्रिसमस ) म्हणजे खास सण, आता रोजचे चालू झालेले मिसा, गजबजलेली प्रार्थनास्थळे, आणि जागोजागी दिसणारी सजावट, क्रिब्स आणि रोषणाई... म्हणजे अगदी नयनरम्य... या कोरोनामय स्थितीतही सारे ख्रिस्ती बांधव सगळ्या नियमांचं पालन करून त्यांचा आणि आपल्या सर्वांच्याच आवडीचा सण साजरा करताना दिसतात.. ही खरच खूप छान बाब आहे..👌👌 माझ्या जवळ तर माझे खूप ख्रिस्ती मित्र-मैत्रिणी राहातात...आणि त्यांच्या कढून आलेला खास नातळचा फराळ म्हणजे, अवर्णनीय.. " प्लम केक, मिठाई , वाइन,कलकल,कुकीज सर्व काही मस्तच " मी नेहमीच नाताळाच्या निमित्ताने काही ना काही माझ्या मित्र-मैत्रीणीसाठी बनवते... म्हणून आज मी हे " ख्रिसमस स्वीर्ल शुगर कूकीज " बनवले आहेत.. चला तर मग रेसिपी पाहूया Shital Siddhesh Raut -
अप्पम (Appam Recipe In Marathi)
हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे. थोड्या फार फरकाने वेगवेगळ्या प्रांतात बनवतात. Shama Mangale -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#rbrमाझी 200 वि रेसिपी व सण ह्याच औचित्य साधून खास गोड पदार्थ सर्वांसाठी-नारळी पौर्णिमा ही नारळी भाता शिवाय हे विचारही करू शकत नाही,घरात सर्वांनाच अतिशय आवडता पदार्थ.माझी नणंद व माझ्या मुलाच्या चुलत बहिणी मस्त आवडीने खातात.☺️👌👍 Charusheela Prabhu -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपौर्णिमा हा सण खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळी बांधव त्याची पूजा करतात व सागराला नारळ अर्पण करतात व सागराला शांत व्हायला सांगतातह्याच दिवशी राखी पौर्णिमेचा ही सण साजरा केला जातो संकटसमई भावाने आपलेरश्कण करावे अशी भावना असते बहिण भावाला राखी बांधते भाऊ बहिणीला ओवाळणी घालतोह्या सणानिमित्त नारळापासून नारळीभात बनवला जातो चला तर आपण बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
मखमल पुरी (makhmali puri recipe in marathi)
#आई आई ची आवडीची डिश, हा कधीच विचार केला नव्हता. मुलांना आणि नवऱ्याला जे आवडत तेच ती बनवायची आणि बनवलेल पदार्थ घरच्यांनी आवडीने खाल्ला की तीच पोट भरायचं. खरंच मी या टास्क ची खूप आभारी आहे याच्या निमित्ताने मला माझ्या आईची आवडती डिश बनवायची संधी मिळाली. Lockdown मुळे आज बनवलेली आई ची आवडती डिश तिला खायला नाही देऊ शकत पण lockdown संपल्यावर तिच्यासाठी परत ही डिश बनवून तिला माझ्या हाताने भरवणार. आजची डिश माझ्या आई सारखीच आहे साधी सरळ आणि गोड. Sushma Shendarkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#post3#रेसिपीबुक#week8अमृतफळ ही रेसिपी मी पहिल्यांदाच केली. आणि टेस्ट ही पहिल्यांदा केली. आपल्या ऑर्थर अंजली भाईक यांच्या मुळे ही छान रेसिपी आज मला शिकायला मिळाली. पाकातील अमृतफळ फारच छान झाली होती. नारळी पौर्णिमेच्या निमित्त एक वेगळाच पदार्थ खायला मिळाला. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
केशर रसमलाई (kesar rasmalai recipe in marathi)
#rbr #श्रावण_शेफ_वीक2_रेसिपीज_चँलेंज#रक्षाबंधन_रेसिपीज..ये राखी बंधन है ऐसा...😍🎉🎊🌹 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना ?राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक स्नेह,प्रेमाचे बंधन असून रेशीमधाग्यासारखे अतूट बंधन आहे.. . ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो आणि मनं प्रफुल्लीत होतात..एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.तूच आमचा त्राता, रक्षणकर्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी बांधतात..तर असा हा राखीबंधनाचा दिवस म्हणजे *मन धागा धागा रेशमी दुवा* ..मना मनांना अतूट धाग्याने जोडणारा रेशमी दुवाच म्हणावा लागेल.. तर अशा या नाजूक अलवार नात्यासाठी तितक्याच अवीट गोडीची नाजूक अलवार अशी रक्षाबंधन स्पेशल केशर रसमलाई जी आम्हां सर्वांना अतिशय प्रिय आहे ती केलीये.. Bhagyashree Lele -
काश्मिरी पुलाव (kashmiri pulao recipe in marathi)
#उत्तर भारत # काश्मीरकाश्मिरी पुलाव हा अनेक प्रकारे बनवतात. नॉनव्हेज /व्हेजमध्ये बनवतात आज मी ड्राय फ्रुट्स आणि फ्रुट्स वापरून पुलाव बनवलाय. अप्रतिम झालाय अवश्य करून पहा. Shama Mangale -
ओल्या गव्हाच्या कणकेचा/पिठ्ठी हलवा (gahu pith halwa recipe in marathi)
#GA4 #week6 #halwaआज नवरात्रिचा चौथा दिवस🤗, तर रोज देवीला नैवेद्याला काहीतरी गोड बनवावं लागतं तर आज मी हा अगदी झटपट तयार होणारा ओल्या गव्हाच्या पिठ्ठीचा हलवा बनविला आहे, तर या मैत्रिणींनो बघुयात कशाप्रकारे हा हलवा बनविला जातो ते, Vaishu Gabhole
More Recipes
टिप्पण्या