तळणीचे मोदक (tadniche modak recipe in marathi)

#मोदक
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाचे प्रिय मोदक तळणीचे केले. कसलेही मोदक असले तरी बाप्पाला आवडतात. मोदक महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात.तर चला पाहूया खुसखुशीत मोदक.
तळणीचे मोदक (tadniche modak recipe in marathi)
#मोदक
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाचे प्रिय मोदक तळणीचे केले. कसलेही मोदक असले तरी बाप्पाला आवडतात. मोदक महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात.तर चला पाहूया खुसखुशीत मोदक.
कुकिंग सूचना
- 1
मैदा आणि रवा चाळून घेणे. त्यात दोन टेबलस्पून तुप कडकडीत गरम करून घालावे. तुप मैद्याला आणि रव्याला चांगले चोळून लावावे
- 2
तुप चोळून लावल्यावर त्यात थोडे थोडे पाणी घालून पुरीला पीठ मळतो तसे मळून घ्या. ते पीठ झाकून ठेवावे. म्हणजे ते कोरडे होणार नाही.
- 3
माव्याची बर्फी कुस्करून घ्यावी. त्यात डेसिकेटेड कोकोनट, पिठी साखर, काजू पिस्त्याचे तुकडे,, थोडा खायचा पिवळा रंग घालून सर्व मिक्स करून घ्यावे.
- 4
मळलेल्या गोळ्याचा एक गोळा घेऊन त्याची मोठी पोळी लाटावी. एका वाटीने त्या पोळीच्या छोटया पुऱ्या एव्हढ्या पाऱ्या करून घ्या.
- 5
पारी हातावर घेऊन त्याला जवळजवळ कळ्या पाडून घ्याव्यात फोटोत दाखवल्या प्रमाणे. त्यात सारण भरून वरून बंद करून मोदक तयार करून. गॅसवर मंद आचेवर मोदक तळून घ्यावेत.
- 6
तळून झालेले मोदक ताटात काढून घ्यावेत बाप्पाचा नैवेद्य तयार..
- 7
Similar Recipes
-
मोदक (Modak Recipe In Marathi)
#तळणीचे मोदक अंगारकी चतुर्थी ला गणपती ला नैवेद्या. साठी केले. Shobha Deshmukh -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur तळ्याचे मोदकबाप्पाला उकडीचे मोदक प्रिय आहेत Shobha Deshmukh -
पनीर सुकामेवा केशर मोदक (paneer sukhameva kesar modak recipe in marathi)
#gur बाप्पाला नैवद्य अर्पण करण्यासाठी, वेगवेगळे, प्रकार करताना आज, पनीरचे मोदक केले आहे. करायला सोपे, झटपट होणारे.. Varsha Ingole Bele -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10बाप्पासाठी अनेक प्रकारचे मोदक मी करते.त्यापैकी एक हमखास संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करते. Preeti V. Salvi -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश चतुर्थी निमित्ताने "तळणीचे मोदक " केले आहेत. हे मोदक तळल्यामुळे बरेच दिवस टिकतात. गणपती बापाच्या दर्शनाला येणाऱ्यांना किंवा पाहुण्यांना प्रसाद म्हणून हे मोदक द्यायला बरे पडतात. ओल्या खोबऱ्याचे सारण असल्यामुळे हे मोदक छान लागतात. तर बघूया ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
-
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजे मोदक . गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक घरोघरी बनवले जातात. तळणीचे मोदक हे त्यापैकीच एक. वरुन खुसखुशीत आणि आत मध्ये मऊ गोड सारण असे हे खमंग मोदक खूपच टेस्टी बनतात. Shital shete -
मावा चॉकलेट मोदक (mawa chocolate modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पाला मोदक सगळ्यात जास्त प्रिय म्हणुनच मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास मावा चॉकलेट मोदक बनवले कसे विचारता चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
बेक्ड मोदक (baked modak recipe in marathi)
आज संकष्टी चतुर्थी निमित्त गणपति साठी बेक्ड मोदक केले आहेत.बघा तुम्हाला आवडते का माझी रेसिपी.. Rashmi Joshi -
उकडीचे जास्वंद मोदक (Ukadiche Jaswand Modak Recipe In Marathi)
#gurगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी एक नवीन पाककृती जास्वंद मोदक तयार केले आहे. Arya Paradkar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#cpm7 गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य नारळाचे मोदक मग ते उकडीची असू देत किंवा तळणीचे असू देतयास गव्हाच्या पिठापासून बनवलेले तळणीचे मोदक केले आहेत. Smita Kiran Patil -
रव्याचे मोदक (ravyache modak recipe in marathi)
संकष्टी स्पेशल रव्याचे तळणीचे मोदकमोदकाचे खूप विविध प्रकार आहे पण मी आज विदर्भ स्पेशल तळणीचे मोदक केले आहे Sapna Sawaji -
कलरफुल उकडीचे मोदक (colourful ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीगणपती बाप्पा साठी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्रकार म्हणजे उकडीचे मोदक .खूप निगुतीने आणि नाजूकपणे करावे लागणारे हे मोदक मात्र चव एकदम अप्रतिम अशी. पारंपरिक उकडीच्या मोदकांना थोडा वेगळा ट्विस्ट देऊन मी हे कलरफुल उकडीचे मोदक बनवले आहेत . Shital shete -
तळलेले मोदक/तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurतळणीचे मोदक, कोकण सोडून इतर भागात ज्यास्त करतात. कोकणात करतच नाही असे नाही पण, तांदूळ मुबलक प्रमाणात असल्याने तांदूळाचे उकडीचे मोदक करतात.पण आजकाल, असा प्रश्न नाही, ज्याला जे आवडेल, जमेल तसे त्याने करावे.आज अनंत चतुर्दशी निमित्त बाप्पासाठी खास तळणीचे मोदक ...😊🙏🌺 Deepti Padiyar -
आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
खास संकष्टी चतुर्थी निम्मित नैवेद्य म्हणुन गणपतीचे आवडते मोदक हे आंबा फ्लेवर मध्ये बनवले आहेत. Surekha vedpathak -
काजू मावा मोदक (kaju mawa modak recipe in marathi)
#gur: गणपती प्रिय मोदक आपण नेवेद्य ला काही प्रकारचे दाखवले जातात मी काजू मावा मोदक रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
जास्वंद मोदक (Jaswand Modak Recipe In Marathi)
#RRRगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती जास्वंद मोदक. नक्की करुन पहा... Shital Muranjan -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
बाप्पाचे आवडते म्हणून चतुर्थी ला घरा घरात केले जाणारे लहानांपासून मोठ्यांना आवडणारे ओल्या नारळाचे मोदक#cpm7 Kshama's Kitchen -
रवा केसर मोदक
#रवा ११ तारखेला संकष्ट चतुर्थी होती मोदक करायचेच होते नेमक तांदळाच पिठ कमी होत त्याचे वेळी माझ्या लक्षात आले रव्याचेच मोदक केले तर नैवेद्याला लगेच तयारी सुरू केली व बनवले रवा मोदक खुप छान कमी गोडाचे टेस्टी झाले चला सांगते कसे करायचे ते Chhaya Paradhi -
मोदक (modak recipe in marathi)
आज चतुर्थी बाप्पा ला मोदकाचा नैवेद्य... मोदक हे अतिशय प्रिय नै व द्या बाप्पाचा. एक जरी मोदक आपण खालल तरी आपले पोट भरून जाते... Anjita Mahajan -
रोझ गुलकंद मोदक (Rose Gulkand Modak Recipe In Marathi)
#modakगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती रोझ गुलकंद मोदक. नक्की करुन पहा. Shital Muranjan -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurआज अनंत चतुर्दशी आहे बाप्पाचं विसर्जनाचा शेवटचा दिवस म्हणून मी आज खास बाप्पाचे आवडते तळणीचे मोदक बनवले आहेत.तुम्ही पण नक्की करून पाहा.... Pratima Malusare -
चॉकलेट गुलकंद मोदक (chocolate gulkand modak recipe in marathi)
#gurमाव्याचे मोदक, उकडीचे मोदक तर सर्वांना आवडतातच पण हल्ली चॉकलेट मोदक सुद्धा अनेकाना आणि खास करून मुलांना आवडतात. आज मी सुद्धा व्हाइट चॉकलेट वापरून दोन प्रकारचे मोदक बनवले आहेत. एक मोदक स्टफिंग भरून केले आहेत तर दुसरे मोदक चॉकलेट मध्येच पिस्ते, रोझ petals आणि रसमलाई इसेन्स घालून तयार केले आहेत. करायला खूप सोपे आणि चवीला तितके छान असे चॉकलेट मोदक नक्की करून बघा...Pradnya Purandare
-
तळणीचे मोदक(Talniche Modak Recipe In Marathi)
आज संकष्टी म्हटलं की गणपतीच्या आवडीचे मोदक घरोघरी केले जातात. उकडीचे आणि तळणीचे दोन्ही मोदक संकष्टीला केले जातात. तसं पाहिलं तर मोदकाचे अनेक प्रकार आहेत पण हे दोन प्रकार संकष्टीला आवर्जून बाप्पा साठी नैवेद्याला केले जातात. Anushri Pai -
मिल्क मसाला मोदक (milk masala modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपी||बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया|||| रे चरणी ठेवितो माथा|||| बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे||आले आले गणपती बाप्पा घरी आले.मग काय आमची लगबग सुरू झाली बाप्पा च्या आवडीचा प्रसाद बनवण्यासाठी.आपण उकडीचे, तळणीचे मोदक बनवतोच पण त्याच बरोबर बाप्पा साठी काहीतरी नवीन आणि वेगळे असा प्रसाद बनवण्याचा विचार केला, म्हणून मग अशाप्रकारे मोदक करून बाप्पाच्या नैवेद्यासाठी केले. बाप्पाला आणि घरातल्या सगळ्यांना आवडणारे असे हे मोदक. Jyoti Gawankar -
पंचखाद्याचे तिरंगी मोदक (panchakhadya tirangi modak recipe in marathi)
#मोदकमोदक हा सर्वाचाच आवडता पदार्थ आहे.आणि तळणीचे मोदक तर होतात ही पटकन आणि टिकतात ही जास्त.म्हणून आज ची ही स्पेशल रेसिपी.. पंचखाद्याचे तिरंगी मोदक... Supriya Thengadi -
फ्राय मोदक (fry modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकआज गणेश चतुर्थी ,हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव, आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांना आवडणारे गोड-धोड पदार्थ म्हणजे बाप्पांना आवडणारे मोदक बनवले जातात, गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे,माझ्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मी ओल्या नारळाचे तळलेले मोदक बनवले आहेत. Minu Vaze -
रवा मलाई मोदक (rava malai modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नैवेद्यासाठी करायला मला तर खूप आवडते. आज मी रव्याचे मोदक मलाई आणि कंडेन्स मिल्क घालून केले. कंडेन्स मिल्क मी घरीच बनविले. १/२ लिटर दुध आटवून त्यात १/२ कप साखर, चिमूटभर सोडा घालून थोडं दाट होईपर्यंत शिजवायचं. थंड झाल्यावर अजून घट्ट होतं. हे झालं कंडेन्स मिल्क तयार. पण मोदक अप्रतिम झालेत. हे मोदक जास्त शिजवायचे नाहीत. या मिश्रणाचे एकूण १२ मोदक होतात. Deepa Gad -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवेद्यगणपती बाप्पानां आवडणारा मोदक हा आपण दर संकष्टी चतुर्थी ला करतो.Manjiri Bhadang
-
ओल्या नारळाचे उकडीचे मोदक (olya naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ओल्या नारळाचे उकडीचे मोदक बनवले आहेत. माझ्या उकडीच्या मोदकांची रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav
More Recipes
- झटपट रवा मसाला डोसा (rava masala dosa recipe in marathi)
- मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगाची पातळ रस्सा भाजी (shevgyacha shenga patal rassa bhaji recipe in marathi)
- उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
- शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
टिप्पण्या