ओनियन उत्तपंम (uttappa recipe in marathi)

#रेसिपीबुक #week 1
आमच्याकडे साउथ इंडियन पदार्थ फार आवडतात.
ओनियन उत्तपंम (uttappa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1
आमच्याकडे साउथ इंडियन पदार्थ फार आवडतात.
कुकिंग सूचना
- 1
पाच ते सहा तास तांदूळ आणि डाळ भिजत ठेवावी. त्यानंतर स्वच्छ धुऊन मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. आबवण्याच्या प्रक्रियेसाठी हे मिश्रण चार ते पाच तास ठेवावे. त्यानंतर प्रमाणानुसार मीठ घालावे एक चमचा साखर घालावी. एक चमचा तेल घालावे. एक चमचा बेकिंग सोडा घालावा आणि मिश्रण फेटून घ्यावे.
- 2
फेटल्यानंतर गॅसवर एका बाजूने तावा ठेवावा. ब्रशने तव्याला तेल लावून घ्यावे. आणि फेटलेल्या मिश्रणाचे तव्यावर उत्तपम बनवून घ्यावे. त्यावरून कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालावी. आजूबाजूने चमच्याने तेल थोडे सोडावे. आणि वरून झाकण ठेवून वाफ काढून घ्यावी. दोन ते तीन मिनिटानंतर आपला उत्तपम झालाय किंवा नाही हे बघावे.
- 3
उत्तपमअशा प्रकारे करून घ्यावे. शेंगदाण्याच्या चटणीबरोबर उत्तपम गरम-गरम प्लेट मध्ये सजवावे. खाण्यास तयार उत्तपम.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ड्राय क्रिस्पी मंचूरियन (dry crispy manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1#मंचूरियन, मुलांना मंचूरियन फार आवडतात Vrunda Shende -
इडली सांबार (idli sambar recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1माझ्या आवडत्या रेसिपीज पैकी साउथ इंडियन डिशेस हा प्रकार नेहमीच असतो.म्हणूनच पहिली रेसिपी बुक ची डिश इडली सांबर तयार केले. Ankita Khangar -
स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi)
#इडली... #साउथ इंडियन रेसिपी... Varsha Deshpande -
मिश्र डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11साउथ इंडियन पदार्थ प्रत्येकाला आवडतो. मग तो इडली असो डोसा असो. प्रत्येकांना साउथ इंडियन पदार्थ आवडतातच.अप्याना गुदुपांगुल असे सुद्धा म्हणतात.अप्यांसाठी लागणारे साहित्य पुढीप्रमाणे.. MaithilI Mahajan Jain -
मसाला उत्तपम (masala uttapam recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगझीन# मसाला उत्तपम साउथ इंडियन पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचे असतात.... पौष्टिक, पोटभरीचा आणि चविष्ट असा मसाला उत्तपम.... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
साऊथ इंडियन चटणी (south indian chutney recipe in marathi)
#cnसाउथ इंडियन पदार्थ म्हणजे चटणी ही आलीच . हि चटणी दोसा इडली अप्पे उपमा याबरोबर आपल्याला नेहमीच साउथ इंडियन डिशेश बरोबर दिसते. Deepali dake Kulkarni -
फ्राय इडली सांबार आणि चटणी (fry idli sambar aani chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक .#week 1नेहमीपेक्षा वेगळे काही करून बघा म्हणून इडलीला फ्राय करून बघितलं आणि इडली फ्राय खूप छान झाली. Vrunda Shende -
उत्तप्पम (uttapam recipe in marathi)
#GA4 #week 1 किवर्ड आहे उत्तप्पम. उत्तप्पम ला उत्तपा असेही म्हणतात.हा पदार्थ दक्षिण भारतीय आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ वापरून हा बनवतात. Shama Mangale -
लेमन राईस (Lemon rice recipe in marathi)
#लेमन राईस #साउथ इंडियन रेसिपी... साउथ इंडियन स्टाइल नी जर आपल्याला हा भात बनवायचा असेल तर यासाठी आपल्याला बासमती लांब दाण्यांचा तांदूळ वापरण्याची मुळीच गरज नाही.... यासाठी आपण शॉट ग्रेन सोना मसुरी ,कोलंम , चिन्नोर , तांदूळ वापरू शकतो ... हा लेमन राईस टिफिन साठी ,प्रसादासाठी , किंव्हा प्रवासात नेण्यासाठी चांगला प्रकार आहे....थोडा थंडच हा अतीशय सुंदर लागतो गरम - गरम पेक्षा ..... Varsha Deshpande -
दही भल्ला (dahi bhalla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1 #दही भल्लानेहमी आपण उडदाच्या डाळीचा दहीवडा करतो. पण मी आज यात उडदाच्या डाळीचा सोबत मुगाची डाळ आणि थोडी चणाडाळ मिक्स केली. मी हा दही भल्लाकरून बघितला आणि खूप छान झाला Vrunda Shende -
व्हेजिटेबल अप्पे (vegetable appe recipe in marathi)
#दक्षिण#पनीयारम#अप्पम# राईसअप्पे# आमच्या घरात साउथ इंडियन डिश म्हंटले की सगळ्यांची फेवरेट आहे. सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून अप्पे हा पदार्थ साउथ मध्ये केला जातो. Gital Haria -
-
प्राजक्ताची फुले..(डोसा) (prajaktachi fule dosa recipe in marathi)
डोसा साउथ इंडियन चा फेमस प्रकार आहे आणि तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूपच आवडतो आणि सगळं साहित्य भारताच्या कुठल्याही टोकापासून कुठल्याही टोकापर्यंत मिळू शकते अवेलेबल होऊ शकते. म्हणून मी डोशाला पूर्ण अन्न मानते Seema Dengle -
इडली मिसळ (idali misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9इडली ...मिसळ...!!!!महाराष्ट्रीयन मिसळ आणि साउथ इंडियन इडली ह्या दोन्हीची फ्युजन रेसिपी!!महाराष्ट्राची फेमस मिसळ आणि साउथ स्पेशल इडली ह्या दोघांचे एकीकरण नवीन आहे , शिवाय चवीलाही उत्तम आहे!!!नक्की ट्राय करा!!! Priyanka Sudesh -
इन्सटेन्ट वेजिटेबल रवा अप्पे (Instant Vegetable Rava Appe Recipe In Marathi)
#साउथ इंडियन रेसिपीटेस्टी एडं हैल्दी । Sushma Sachin Sharma -
मेंदू वडा सांबर चटणी (medu vada sambar recipe in marathi)
#EB6#W6माझ्या घरी सर्वात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मेंदू वडा सांबर चटणी सुट्टीच्या दिवशी तर नक्की साउथ इंडियन डिश चा बेत असतोचपटकन पोट भरणारा हा पदार्थ कोणत्याही वेळेस खाल्ला जातो नाश्त्यात, दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातोरेसिपी तून नक्कीच बघा वडा सांबर चटणी Chetana Bhojak -
चिझ उत्तपम (cheese uttapam recipe in marathi)
#cpm7 साउथ इंडियन रेसिपीज मध्ये इडली, डोसा ,उत्तप्पा अप्पम हे सर्व च पदार्थ मुलांच्या आवडीचे सुद्धा असतात तर मी उत्तपम वरती टाकून अजून मुलांचा फेवरेट बनवला आहे Smita Kiran Patil -
तंदुरी पनीर उत्तपम पिज़्ज़ा (tandoori paneer uttapam pizza recipe in marathi)
#GA4Week1 उत्तपम उत्तपम हा साउथ इंडियन ब्रेकफास्ट चा खूप प्रसिद्ध प्रकार आहे. भरपूर प्रकारानी उत्तपम करता येतात आणि म्हणूनच मी आज एक वेगळा उत्तपम ट्राय केला जेणेकरून मुलांना त्यातून व्यवस्थित भाज्या पनीर चिझ घालून केलेला उत्तपम म्हणजे एक फुल मिल साठी छान ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
उत्तपम् (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम्ब्रेकफास्टमधील माझी सातवी रेसिपी मी आज पाठवत आहे.साऊथ इंडियन डिशेसमध्ये उत्तपम् हा एक लोकप्रिय पदार्थ आहे.महाराष्ट्रातही लोकप्रिय आहेच. पचनास हलका, दमदार आहे. मी आज केलेले उत्तपम् खूप छान हलके व जाळीदार झाले. तुम्हीही करून बघा, तुम्हालाही नक्की आवडतील. Namita Patil -
साउथ इंडियन पद्धतीचा दहीभात (Dahi Bhat Recipe In Marathi)
#SIRसाउथ इंडियन रेसिपी चॅलेंजसाउथ इंडियन पद्धतीचा दही भात करून बघितला. खूप छान लागतो. Sujata Gengaje -
दही वडे (dahi vade recipe in marathi)
#GA4 #week25 या आठवड्याच्या चालेंज मधून दही वडे हा कीवर्ड घेऊन मी माझ्या मिस्टरांना दही वडे फार आवडतात म्हणून आज मी दहि वड्यांचा बेत केला. Nanda Shelke Bodekar -
खिमा स्टफ्ड ओनियन बेक्ड इन मेक्सिकन टोमॅटो सालसा(kheema recipe in marathi)
#स्टफ्ड स्टफ भाज्या हा आवडीचा प्रकार...आणि वरचेवर होणाऱ्या साईड डिश मधे गणला जातो. आमच्याकडे व्हेज व नॉनव्हेज मिश्र स्टफ्ड पदार्थ फार उत्साहाने खाल्ले जातात. मला मेक्सिकन, इटालियन इत्यादी पदार्थ खूप आवडतात.. म्हणून आज च्या स्टफ्ड पदार्थ ला मेक्सिकन टोमॅटो सालसा 🍅 ची जोड दिली व ते बेक केल्याने सालसा ची पूर्ण चव स्टफ्ड ओनियन खिमा मधे उतरली.... Dipti Warange -
मिलेट्स अप्पे (millets appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week11#अप्पेसाउथ इंडियन ब्रेकफास्ट रेसिपी आहे. यात तांदूळ आणि डाळी वापरून अप्पे केले जातात .पण मी मिलेट्सचे अप्पे केले.मिल्लेट्स म्हणजे तृणधान्य आणि ते पचायला हलके पोष्टिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबेटीक पेशंट ही खाऊ शकतात कारण हे ग्लुटेन फ्री आहे . यात मी ज्वारी ,नाचणी ,कुटू असे मिक्स करून पीठ बनवून आणलेला आहे आणि त्याच्याबरोबर उडदाची डाळ , हरबरा डाळ, मुग डाळ मिक्स करून आप्पे बनवले खूप टेस्टी झाले तुम्ही पण बनवून बघा. Deepali dake Kulkarni -
ज्वारीच्या पिठाचा उत्तपा (jwarichya pithacha uttapam recipe in marathi)
#GA4 #week1काय गंमत आहे ना आपल्या भारतामध्ये विविध प्रकारचे व्यंजन आहेत. प्रत्येक प्रांतामध्ये खाण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. ज्या पदार्थांचे आपण आपल्या महाराष्ट्रात जसे तांदळाच्या पिठाचे घावन बनवतो तसेच साऊथ मध्ये त्यांच्याकडे डोसा आणि उत्तपा हे दोन पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात. आपण जसे कांदा टोमॅटो आपल्या आवडीच्या भाज्या कोथिंबीर हिरवी मिरची लाल तिखट असे सर्व रंगबिरंगी पौष्टिक असे जिन्नस टाकून आपण तांदळाचे घावन बनवतो तसेच साउथ मध्ये डोसायाच्या घट्ट बॅटरमध्ये उत्तपे बनवतात. इकडे मी तुम्हाला साउथ इंडियन पद्धतींचा उत्तप्पा दाखवणार आहे, फक्त त्यामधला एक घटक मी वेगळा वापरला आहे. नक्की करून पहा खूपच पोस्टीक रुचकर आणि लहान-मोठ्या सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ. Jyoti Gawankar -
म्हैसूर मसाला डोसा (Mysore Masala Dosa Recipe In Marathi)
#SIRअसे म्हटले जाते की सकाळचा नाश्ता राजा सारखा करावा. म्हणजे एकदा पोटोबाला सकाळी भरले कि दिसवभराची कामे करायला आपण जरा निवांत होतो. तुम्हला देखील असच वाटत का?.....चला तर मग आज पोटभरीचा नाश्ता बघूया साउथ इंडियन स्टाईल म्हैसूर मसाला डोसा😋 Vandana Shelar -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week 1माझी ga4 साठी पहिली रेसिपी उत्तपम आहे. Sandhya Chimurkar -
पनीर पिझ्झा(paneer pizza recipe in marathi)
.#रेसिपीबुक #week 1 लोक डॉन मध्ये माझ्या मुलांनी पिझ्झा साठी खूप जिद्द केली . म्हणून मी पिझ्झा बनवला आणि तो खूप छान झाला त्यात पनीर ऍड केले म्हणून याला पनीर पिझ्झा. Vrunda Shende -
खानदेशी उडदाचे वडे
#स्नॅक्स#खानदेशी उडदाचे वडेमला खानदेशी पदार्थ मनापासून आवडतात कारण माझे आजोळ तिथलेच.प्रत्येक खानदेशी पदार्थ ही अजोळची आठवण आहे.तेथील विशिष्ट चव अजूनही जिभेवर रेंगाळते. Rohini Deshkar -
दक्षिणात्य कारा चटणी (Kara Chutney Recipe In Marathi)
#SIR बऱ्याच साउथ इंडियन डिशेस मध्ये चटणी लागतेच . कारा चटणी , इडली, दोसा , उत्तप्पा च्या बरोबर खाल्ली जाते . मध्ये 2 दिवस छान राहते . पटकन होणारी व चवदार अशी ही कारा चटणी करून पहा . चला कृती पाहू ..... Madhuri Shah -
ब्रेड डोसा (bread dosa recipe in marathi)
#दक्षिणनाश्त्यासाठी सर्वांचीच प्रथम पसंती असते ती साऊथ इंडियन डिशेशला. खरं तर मलाही इडली सांबार, मसाला डोसा, ओनियन उत्तपा या सर्व डिश फार आवडतात. याच्याच पीठापासून ब्रेड डोसा हा एक वेगळा प्रकार मी करून पाहिला. थोडा बदल म्हणून हा प्रकार मला खूप आवडला व तो तुम्हालाही नक्की आवडेल. Namita Patil
More Recipes
टिप्पण्या