शेंगदाण्याची उसळ (shengdanyachi usal recipe in marathi)

#HLR कार्तिक एकादशी निमित्त उपवासाची शेंगदाण्याची उसळ केली मी आज... प्रोटीन युक्त, पौष्टिक आणि स्वादिष्ट... शिवाय चटपटीत, तोंडाला चव आणणारी.. कमी साहित्यात होणारी...
शेंगदाण्याची उसळ (shengdanyachi usal recipe in marathi)
#HLR कार्तिक एकादशी निमित्त उपवासाची शेंगदाण्याची उसळ केली मी आज... प्रोटीन युक्त, पौष्टिक आणि स्वादिष्ट... शिवाय चटपटीत, तोंडाला चव आणणारी.. कमी साहित्यात होणारी...
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे तासभर पाण्यात भिजत घालावे. त्यानंतर कुकरमध्ये तीन शिट्या काढून घ्याव्यात. आणि नंतर त्यातील पाणी काढून टाकावे.
- 2
आता गॅसवर एका पॅनमध्ये तूप टाकून ते गरम झाल्यावर त्यात जीरे टाकावे. ते तडतडल्यावर, त्यात हिरवी मिरची, बारीक चिरून आणि कढीपत्ता टाकावा. गॅस मंद करून, मिरची चांगली परतून घेतल्यावर त्यात उकडलेले शेंगदाणे टाकावे.
- 3
मिक्स करून, आता त्यात चवीनुसार सैंधव मीठ घालून, नंतर लिंबाचा रस टाकावा. साखर टाकावी.
- 4
आणि 2-3 मिनिट झाकण ठेवून एक वाफ काढावी. शेंगदाणे आधीच उकडले असल्याने, शिजण्याकरिता वेळ लागत नाही. जर उपवासाला चालत असेल तर कोथिंबीर टाकावी. मी टाकलेली नाही. सर्व्ह करताना वरून खोबरे किस टाकून सर्व्ह करावे. मस्त चटपटीत, शेंगदाण्याची उसळ, पोट भरणारे, प्रोटीन युक्त... इतर वेळीही खाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दाण्याची उसळ
#goldenapron3 #11thweek vrat ह्या की वर्ड साठी आई उपासाच्या दिवशी बनवते ती दाण्याची उसळ आज मी केली आहे.कमीतकमी साहित्यात होणारी उसळ आहे. Preeti V. Salvi -
शेंगदाण्याची चटणी उपवासाची (shengdanachi chutney recipe in marathi)
#nrr .. की वर्ड.. शेंगदाणे.. झटपट होणारी, पटकन पोटात जाणारी... अगदी कमीत कमी साहित्यात.. शेंगदाण्याची चटणी... स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋#UVRआज आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी फराळाचे मेनू साबुदाणा खिचडी करण्याचा बेत केला. Madhuri Watekar -
शेंगदाणे उसळ (shengadane usal recipe in marathi)
#HLR शेंगदाणे उपवासासाठी छान आहार वापरतात. Sushma Sachin Sharma -
शेंगदाण्याची उसळ (shengdanyachi usal recipe in marathi)
चटपटीत उपवासाला शेंगदाण्याचीउसळ #cpm6 Purna Brahma Rasoi -
वाटाणा उसळ (vatana usal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 अशी वाटाण्याची सुकी उसळ आषाढी एकादशी ला गोव्यात घरोघरात बनते. एक वेळेला हि उसळ व मुगाचे कण्ण खातात. रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
-
सांजा.. तिखट सांजा (sanja recipe in marathi)
#cooksnap # Bhagyashree Lele भाग्यश्री ताईंची तिखट सांजा याची रेसिपी कूक स्नॅप केली आहे.. छान मऊ आणि स्वादिष्ट झाला आहे आणि चव पण वेगळी वाटली... धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
शेगदाणा उसळ (Shengdana usal recipe in marathi)
#उपवासरेसिपीनेहमी आपण बऱ्याच प्रकारच्या उसळी खातो पण उपवासासाठी तयार केलेली शेंगदाण्याची उसळ Sushma pedgaonkar -
घुघनी, अर्थात मटार उसळ (dudhni matar usal recipe in marathi)
#EB6 #W6.... भारताच्या वेगवेगळ्या भागात, निरनिराळ्या प्रकारच्या उसळी करतात.. त्यातलाच हा एक प्रकार.. उत्तर भारतात, किंवा पूर्वेकडे ही घुगनी तयार करताना, वाटाणा, हरभरा यांचा वापर केल्या जातो.. आज मी हिरवा मटार वापरून बनविली आहे ही.. अर्थातच आपल्याकडील मटार उसळ... अगदी कमी साहित्यात होणारी.. झटपट होणारी.. Varsha Ingole Bele -
शेंगदाण्याची चिक्की (shengdanyachi chikki recipe in marathi)
#GA4 #Week18#Chikki हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाण्याची चिक्की बनविली आहे. Archana Gajbhiye -
मक्याच्या कणसांची चटपटीत उसळ (makyachya kansachachi usal recipe in marathi)
#Annapurna_recipe आम्ही मक्याच्या ओल्या कणसांची चटपटीत उसळ नेहमी बनवून खातो, नेहमी मका कणीस भाजून खाने आवडत नसल्याने मी माझ्या वडिलांसाठी उसळ बनवायचे पण आता ते नाहीत..पण उसळ आम्हाला त्यांची आठवण करुन देते. Aruna Nannaware -
चटपटीत आंबटगोड आवळा लूंजी (amla launji recipe in marathi)
#GA4 #week11#amlaपझल मधून आवळा हा clue ओळखला आणि लगेच केली ही चटपटीत ,आंबटगोड आवळा लूंजी....vitamin c भरपूर असलेला आवळा कसाही खाल्ला तरी हेल्दी च...म्हणून ही खास रेसिपी झटपट होणारी,तोंडाला चव आणणारी.... Supriya Thengadi -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#mfr ... कमी साहित्यात होणारी चटपटीत भेंडीची भाजी.. सर्वांच्या आवडीची... Varsha Ingole Bele -
उपवासाची शेंगदाणा उसळ (shengdana usal recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फूड डे निमित्त सादर आहे. माझी आवडती रेसिपी चॅलेंज.मी उपवासाचा पदार्थ बनवला आहे. शेंगदाणे सर्वांना आवडतात. Sujata Gengaje -
टॅंगी उपवास पापड चाट (भेेळ) (tangy upwas papad chat recipe in marathi)
#cooksnap # टॅंगी उपवास पापड चाट# आज मी प्रगती ताईंची ही उपवासाची रेसिपी कुकस्नॅप केलेली आहे. सगळे जिन्नस एकत्र केल्यानंतर, खरंच खूप छान चव लागते. चटपटीत आणि तोंडाला पाणी आणणारे... फक्त ते केल्यानंतर पटकन खावे लागते.. धन्यवाद प्रगती ताई... Varsha Ingole Bele -
हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#उपवास_रेसिपी#हरियाली_साबुदाणा_खिचडी सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे. आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
स्वीट कॉर्न उसळ (Sweet Corn Usal Recipe In Marathi)
#GRU.. पावसाळ्यात मका भरपूर उपलब्ध असतो. अशावेळी मक्याचे निरनिराळे पदार्थ करायला मजा येते. म्हणून मी आज केलेली आहे स्वीट कॉर्न उसळ. यासाठी थोडे कोवळे दाणे असले की छान होते. लवकर शिजतात दाणे. Varsha Ingole Bele -
मिश्र कडधान्यांची उसळ (mix kadhanyachi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीअतंत्य पौष्टिक व पटकन होणारी अशी ही मिश्र कडधान्यांची उसळ Nilan Raje -
बटाटा शेंगदाण्याची आमटी (Batata Shengdanyachi Amti Recipe In Marathi)
#UVR #उपवासाच्या रेसिपीज # वरई तांदळाच्या भातासोबत किंवा साबुदाणा खिचडी बरोबर खाण्यासाठी बटाटा शेंगदाण्याची आमटी खुप टेस्टी लागते. चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
गाजर बटाटा उपवासाची भाजी (gajar batata upwasachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week3मैत्रिणींनो, उपवासाला आपण पराठे किंवा डोसा इत्यादी पदार्थ करायला लागलोय आता... त्याच्यासोबत चटणीही असते ...एखाद्या वेळेस मी केलेली उपवासाची भाजी करून पहा... गाजर आणि बटाट्याच्या किसाचा वापर केल्याने, खूप टेस्टी झाली बर का... आणि करायला सोपी आणि झटपट होणारी... काही ठिकाणी उपवासाला गाजर आणि कढीपत्ता वापरत नाही. आमच्याकडे वापरतात! म्हणून मी त्यात टाकलेला आहे! पण उपवासा शिवाय इतर वेळीही ही भाजी खायला छानच आहे... Varsha Ingole Bele -
शेंगदाण्याची आमटी (shengdanyachi amti recipe in marathi)
#nrr#शेंगदाण्याची आमटी नवरात्र जल्लोष आणि जागर उत्साह ने सुरू आहे. आजचा दिवस सहावा म्हणजे सहावी माळ आज मातीच्या नऊ रूपा पैकी मा कात्यायानी रूप ची पूजा होते. तसेच आजचा किवड रताळा किंवा शेंगदाणा दिला होता. आमच्या घरी रताळे खात नाही. म्हणून मी शेंगदाण्याच्या वापर करून आमची बनवत आहे. हा आपला पारंपरिक उपवासाचा पदार्थ आहे.स्नेहा अमित शर्मा
-
मूग उसळ (moong usal recipe in marathi)
#रेसिपीबूक मूग उसळ पौष्टीक अस्त्ते त्यात भरपूर प्रोटीन असतो ,म्हणून ती अठोद्यात न एकदा खाल्ली पाहिजे . Anitangiri -
तोंडली काचऱ्या (tondli kachrya recipe in marathi)
#cooksnap # Hema Wane # तोंडली काचऱ्या#आज मी माझ्या नेहमीच्या पद्धतीने भाजी करण्या ऐवजी, हेमा ताईंच्या रेसिपी नुसार भाजी केली.. वेगळी चव वाटली भाजीची.. धन्यवाद या रेसिपी बद्दल.. Varsha Ingole Bele -
उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी (upwasachi dahi shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4झटपट होणारी उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी Nilan Raje -
चटपटीत शेंगदाणे (Chatpatit Shegdane Recipe In Marathi)
उपवास आज कार्तिक एकादशी तेव्हा काहीतरी चटपटीत असे हे.:-) Anjita Mahajan -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#week3 उपवास स्पेशल रेसिपी साठी उपवासाची बटाटा भाजी बनविली आहे आणि हीच भाजी मी कुक्सनेप केली.आषाढी एकादशी निमित्त ही बटाटा भाजी रेसिपी पोस्ट मी करते. Varsha S M -
ओल्या शेंगदाण्याची आमटी(shengdanyachi aamti recipes in marathi)
#रेसिपीबुक #week 1आमच्याकडे सर्वांना ओल्या शेंगदाण्याची आमटी फार आवडते Vrunda Shende -
मटर उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटारच्या सीझनमध्ये मटार उसळ हा आमच्याकडे आवर्जुन केला जाणारा पदार्थ. आज मी केलेली उसळ ही झटपट,कमी सामानात केलेली आणि तेवढीच चविष्ट अशी उसळ आहे. Pooja Kale Ranade
More Recipes
टिप्पण्या