भरलेली वांगी (bharaleli vangi recipe in marathi)
#स्टफ्ड
कुकिंग सूचना
- 1
पहीला वांगी घेऊन ती कापुन घेणे व पाण्यामध्ये घालुन ठेवणे.
- 2
नंतर ओला नारळ, शेंगदाणे कुट धनेपुड, जीरे, आल लसुण पेस्ट व मिरची घेऊन मिक्सर चे भांडे घेऊन वाटण तयार करुन घेणे
- 3
वाटण तयार झाले का ते एका भांडयात काढुन घेणे व मग त्या मध्ये कोंथिंबिरचे वाटण व लाल तिखट, मालवणी मसाला, हळद, गरम मसाला, थोडे तेल व मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 4
- 5
नंतर वांगी घेऊन ते वाटण त्या मध्ये भरुन घेणे व अशी सगळी वांगी भरुन घेणे
- 6
नंतर एका टोपात पाणी गरम करुन त्या वर जाळी ठेवुन त्या मध्ये केळीचे पान ठेवुन त्या मध्ये एक एक वांगी ठेवुन वरुन झाकण लावुन घेणे व ते वाफवुन घेणे.
- 7
- 8
नंतर एक कढई घेऊन त्या मध्ये तेल घालुन घेणे व राई व जीरे घालुन घेणे व वांगी घालुन घेणे व थोडे पाणी घालुन ती शिजवुन घेणे अशा प्रकारे तयार होईल भरलेली वांगी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
भरली मसाला वांगी (bharali masala vangi recipe in marathi)
#स्टफ्ड भरली मसाला वांगी ही एक पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे जी जवळजवळ सर्वच मराठी कुटुंबात रोजच्या जेवणासाठी आणि तुमच्या खास प्रसंगी बनविली जाते. Amrapali Yerekar -
-
भरली वांगी (Stuffed Brinjal/Eggplant recipe in marathi)
#स्टफ्डप्रत्येक कुटुंबाची एक आगळीवेगळी खानपान पध्दति असते.... म्हणतात ना ज्या प्रदेशात आपण वर्षानुवर्षे रहातो त्या प्रदेशाची खाद्य संस्कृति आपल्या मुलभुत पाककलेत मिसळते... तशीच काहीशी आजची रेसीपी.... माहेर किनारपट्टी प्रदेशात असल्याने बहुतांशी पदार्थांमधे ओला नारळ, आलं-लसूण, कोथिंबीर यांचा वापर जास्त आणि त्यातही स्टफ्ड किंवा भरली भाजी करायची म्हणजे मग त्यात ओल्या नारळाच्या मसालेदार सारणाचा वापर हा अनिवार्यच असायचा..!तर अशी ही *माहेर* टच देऊन बनवलेली *भरली वांगी*.... 🥰😋😋🥰(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
भरली वांगी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. पण आज मी दाखवणार आहे ती झटपट होणारी भरली वांगी. यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर करून ठेवू शकतो. हा मसाला कोणतीही भरलेली भाजी करण्यासाठी वापरू शकतो जसे वांगी, कारली, तोंडली, भेंडी, सिमला मिरची.... Deepa Gad -
खानदेश स्पेशल भरलेली मसाला वांगी/ मोदक भरलेली वांगी (modak bharleli vangi recipe in marathi)
#KS4# मस्त चटपटीत झणझणीत आणि आज बाजरीच्या भाकरी सोबत खूप छान लागते भाजी आपल्याकडे नसेल आणि काहीतरी चट्टा केदार जेवण जेवायच असेल तर.... ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
झणझणीत गवारीची आमटी (gavarichi amti recipe in marathi)
गवारीची भाजी, गवार फ्राय हे नेहमी खातो म्हणून विचार केला आज काय तरी नविन बनवु म्हणून आमटी बनवली छान झाली Tina Vartak -
-
भरली वांगी(bharli vangi recipes in marathi)
#स्टफ्डमि आज मराठवाडा स्पेशल भरली वांगी कशी बनवायची ते सांगणार आहे.मराठवाडया मध्ये बऱ्याच भाज्या या पद्धतीने केल्या जातात ,ज्यात मुख्यत्वेकाराळ वापरले जाते .त्यातलीच ही एक म्हणजेच खमंग,झनझनित भरली वांगी.Jyoti Ghuge
-
-
मसाला वांगी (masala vangi recipe in marathi)
वागी हा प्रकार शक्यतो सगळ्यांनाच आवडतं,तशी सगळ्याची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते मी पण कांदा न घालता माझ्या पद्धतीने मसाला वांगी बनवली आहे. Monali Sham wasu -
चिकन कोफ्ता(chicken kofta recipe in marathi)
#कोफ्ता कधी बनवले नवते आज कुकपॅड मुळे ही संधी मिळाली आणी बनवले चिकन कोफ्ते छान झाले आवडले सगळयांना Tina Vartak -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5#Week 5#रेसिपी मॅगझीनवांगी बटाटा भाजी भाज्याचा राजा असतो अंगतीपंगतीत वांग्याच्या भाजी ची मजाच वेगळी असते😋 Madhuri Watekar -
बटाटा डोसा भाजी (batata dosa bhaaji recipe in marathi)
#cooksnap.....मी swyampak by Tanya मॅडमची रेसीपी कूकस्नॅप केली आहे.धन्यवाद. Amrapali Yerekar -
-
भरली वांगी (विदर्भ) (bharli vangi recipe in marathi)
#EB2#week 2भरली वांगी माझी आवडती भाजी फक्त ही विदर्भाकडील असल्याने सुके खोबरे वापरलेय निआलं लसुण. Hema Wane -
काळ्या मसाल्यातील भरली वांगी (kadya masalatil bharli vangi recipe in marathi)
#डिनर#भरलीवांगी#6साप्ताहिक डिनर प्लॅनर मधली सहावी रेसिपी भरली वांगी....म्हणुन खास वाटलेल्या काळ्या मसाल्यातील भरली वांगी रेसिपी...... Supriya Thengadi -
वांगी मसाला
#lockdown Recipesसगळ्याचा आवडीचे, थोडा फार मसाला मध्ये फरक असतो पण छान च लागतंDhanashree Suki Padte
-
"गावरान भरली वांगी मसाला" (gavran bharli vangi masala recipe in marathi)
#KS2" गावरान भरली वांगी मसाला " भरली वांगी करायच्या पद्धधती सर्वांच्याच वेगवेगळ्या...कोकणी, पुणेरी, सातारी,सोलापुरी, कोल्हापुरी...!!मसाले आणि जिन्नस काही प्रमाणात वेगळे... पण चव सगळीकडेच अप्रतिम..👌👌 मी जी आज रेसिपी केलीय, ती सोलापूरच्या माझ्या एका खास मैत्रिणीच्या आईची....तिच्या आईच्या हातची ही रेसिपी मी खाल्लेली... आणि तेव्हाच काकूंना विचारून त्यांची ही रेसिपी मी माझ्या बुक मध्ये नोट करून ठेवलेली... मी हीच पद्धधत वापरून भरली वांगी नेहमीच करते..👌👌 काकू ही रेसिपी हिरव्या सालीची वांगी वापरून करतात,पण मी इथे काटेरी वांगी वापरली आहेत Shital Siddhesh Raut -
भरलेली वांगी (bharali wangi recipe in marathi)
#स्टफ्ड #week1वांग्याची भाजी खूप प्रकारे करता येते. वांग्याचे भरीत, वांग्याचे काप, वांग्याची रस्सा भाजी असे अनेक प्रकार करता येतात. भरलेली वांगी पण वेगवेगळे मसाले घालून करतात. आज मी गोडा मसाला घालून भरलेली वांगी बनवली. खूप छान लागते ही भाजी. स्मिता जाधव -
वांगी मसाला
# lockdown Recipes सगळ्याचा आवडीचे, थोडा फार मसाला मध्ये फरक असतो पण छान च लागतं Dhanashree Suki -
झटपट वांगी (vangi recipe in marathi)
#tmr#कांदा, लसुन विरहीत झटपट मसाला वांगी#झटपट वांगी ( गुजरात चे स्पेशल वांगी ) Anita Desai -
चवीष्ट भरली वांगी (Bharli Vangi recipe in marathi)
वांग्यात भरपूर प्रमाणात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॉमिन बी ६ आणि फ्लेवोनॉइड्स असतात. त्यामुळे हृद्यविकारांचा धोका कमी होतो. याशिवाय यातील अँटीऑक्सीडेंट्स नसा स्वस्थ ठेवतात आणि हार्ट अटॅकपासून दूर ठेवतात.मी जी भरली वांगी केली आहेत ती फारच चविष्ट लागतात आणि करायलाही सोपी आहे रेसिपी.नक्की करून बघा. Prajakta Vidhate -
सुकट भरलेली वांगी (sukat bharleli Vangi Recipe in marathi)
#cpm3#week3वांग्याला भाज्यांचा राजा म्हटले जातं...आणि या राजाची शान वाढवली जाते ते निरनिराळे प्रकार करून .या वांग्याला निखाऱ्यात भाजलं की बनतं भरीत ,डाळीमधे शिजवलं की बनतं चविष्ट डाळ वांगं....आणि यात मसाला भरला की बनतात भरली वांगी...😋😋पण ,या व्यतिरिक्तही वांग्याचा एक असा प्रकार आहे .जो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.शाकाहार आणि मांसाहार ह्यांचा सुवर्ण सगंमम्हणजेच,सुकट भरलेलं वांगं..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
भरलेली वांगी विथ सार (bharleli vangi with saar recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी आवडती रेसिपी_ वांगी म्हटले की पटकन कुणाच्या ही तोंडाला पाणी येते. वांगी हे बहुगुणकारी औषध आहे.जर वजन कमी करायचे असेल तर वांग्याचे नियमीत सेवन केले पाहिजे त्यात. भरपुर प्रमाणात डायरी फायबर्स असतात. Shubhangi Rane -
वांगी भात (Vangi bhat recipe in Marathi)
तसे आत्तापर्यंत आपण भाताचे विविध प्रकार करुन पाहिले आहे पण वांगीभात हा वांगी असलेल्या वेगळ्या चवीमुळे अप्रतिम लागतो त्यात मी जो मसाला घातला आहे अशा पद्धतीने केल्यानंतर या वांगी भाताची चव लाजवाब लागते. Prajakta Vidhate -
चमचमीत वांगी मसाला (vangi masala recipe in marathi)
#EB2#W2#E-Book2# विंटर_स्पेशल_ इ-बुक रेसिपी चॅलेंज#भरली_वांगी Jyotshna Vishal Khadatkar -
पुरणाची वांगी(भरली वांगी) (bharli vangi recipe in marathi)
पुरणाची वांगी किंवा ह्याला भरली वांगी ही म्हणतात.ही भाजी सर्वांनाच आवडते म्हणून वारंवार केली जाते.ह्या ॠतूत वांगीही छान मिळतात बाजारात.आज मैत्रीणी येणार आहेत म्हणून हा प्रपंच. बघा तर कशी करायची पुरणाची वांगी. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या