गुळ पोहे (gud pohe recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

गुळ पोहे (gud pohe recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपजाडे पोहे
  2. 1/2 कपगुळ
  3. 3/4 कपओल खोबर
  4. 2 टेबलस्पूनतूप
  5. 2 टेबलस्पूनकाजू तुकडा
  6. 1 टेबलस्पूनबेदाणे (ऐच्छीक)
  7. चिमुटभरमीठ

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    पोहे धुऊन चाळणीवर निथळत ठेवावे.पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काजूचे तुकडे व बेदाणे तळून घेऊन काढून ठेवावे.

  2. 2

    त्याच पॅनमध्ये ओल खोबर व गुळ घालून शिजवावे. गुळ खोबर एकजीव झाले की त्यात तळलेले काजू,बेदाणे व वेलची पावडर घालावी.चिमुटभर मीठ घालावं.हे मिश्रण मऊ ओलसर असावं.

  3. 3

    आता त्यात भिजवलेले पोहे मिक्स करून एक वाफ आणावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

Similar Recipes