लसुन,टोमॅटो चटणी (lasuni tomato chutney recipe in marathi)

Najnin Khan @cook_19342793
#goldenapron3 week 4
#GA4
लसुन,टोमॅटो चटणी (lasuni tomato chutney recipe in marathi)
#goldenapron3 week 4
#GA4
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम कढईत तेल घ्या.नंतर त्यात चिरलेला कांदा टाका आणि परतून घ्या. नंतर त्यात लसणाच्या पाकळ्या थोडेसे ठेचून टाका,आणि एक मिनिट परतून घ्या.
- 2
कांद्याचा हलकासा गोल्डन रंग येऊ लागल्यावर त्यात हळदी पावडर,हिरवी मिरची,टोमॅटो,मीठ,टाका आणि मिक्स करा. हे मिक्स चांगले हलवून घ्या.नंतर त्यात कोथंबीर ही टाका.
- 3
तयार आहे गरमागरम लसूण आणि टोमॅटो ची चटणी.बनायला अत्यंत सोपी आणि खायला टेस्टी अशीही टोमॅटोची चटणी तुम्ही पोळी बरोबर खाऊ शकता. कोथिंबिरीने सजवा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
# GA4# week7-.टोमॅटो चटणीगोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो ही थीम घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. टोमॅटो चटणी ही चपाती,पराठा,भाकरी,थालिपीठ या सोबत खावू शकता.. प्रवासात नेण्यासाठी पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. rucha dachewar -
-
टोमॅटो चटणी रेसिपी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week 7 टोमॅटोचटणी रेसपी ही चटणी भाकर , खिचड़ी मिक्स पीठाची भाकर या चटणी सोबत छान च वाटते जेवनात कोणतीही चटणी असली तर जेवण थोड़े जास्त जाते Prabha Shambharkar -
चेत्तीनाद टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटो Breakfast या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. जेव्हा नारळ/खोबरं घरात नसतो तेव्हा हि चटणी इडली डोसा ब्रेड/सँडविज खाता येते. Rajashri Deodhar -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7#....गोल्डन अप्रोन मध्ये टोमॅटो ही किवर्ड ओळखून मी आज जेवणाचा स्वाद वाढविण्याकरिता टोमॅटो चटणी बनवली आहे,,,,, अगदी झटपट अनि स्वादिष्ट अशी चटणी कशी बनवता येईल ते आपण खालील प्रमाणे बघुया,,👇 Vaishu Gabhole -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7जेवणात टोमॅटो चटणी सोबत जेवण म्हटले की तोंडाला वेगळे पण येऊन जेवण खासच होते .आपण सुद्धा करून जेवणाची रूची अवश्य घ्या.नक्कीच समाधान वाटेल . Dilip Bele -
-
-
हिरवी मिरची टमाटर चटणी रेसिपी (green mirchi tomato chutney recipe in marathi)
#GA4#week 4 हिरवी मिरची टमाटर तळलेली चटणी भाकर कांदा खरच छानवाटते Prabha Shambharkar -
-
चॅट्टीनाड टोमॅटो चटणी (Chettinad tomato chutney recipe in marathi)
#GA4#Week-23- आज मी इथे गोल्डन अप्रन मधील चॅट्टीनाड हा शब्द घेउन रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week7#टोमॅटो#recipe3टोमॅटो हा कि वर्ड ओळखुन मी टोमॅटोची आंबटगोड चटणी केली आहे.मस्त चटपटीत होते आणी कशाबरोबर ही खाता येते. Supriya Thengadi -
स्मोकी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #Week7#टोमॅटोआज मी टोमॅटो हा कीवॉर्ड ओळखून टोमॅटोची वेगळ्या पद्धतीची गावरान पद्धतीचे चटणी केलेली आहे बनवायला अगदी सोपी खूप कमी वेळ आणि पटकन बनणारी अशी ही चटणी आहे कुणालाही आवडणार तर नक्की करून बघा Maya Bawane Damai -
लाल टोमॅटो ची चटणी / भाजी (laal tomato chutney recipe in marathi)
#भाजी लाल टोमॅटोची भाजी सर्वाना खुप अवटते अंबट गोड चवीची मुलाच्या अवडीची भाजी Sushma pedgaonkar -
टोमॅटो ची चटणी (tomato chi chutney recipe in marathi)
#fdr"टोमॅटो ची चटणी"माझी मैत्रीण आणि पार्टनर @shital_lifestyle हिने प्रेरित केल्यामुळे आज मी इथे ही पहिली रेसिपी पोस्ट करत आहे...एकदम सोपी आणि टेस्टी अशी टोमॅटोची चटणी Sunita Kokani -
रवा आप्पे आणि नारळाची चटणी (rava appe with coconut chutney recipe in marathi))
#GA4 #week7गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील ब्रेकफास्ट ( Breakfast ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
-
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutney ह्या की वर्ड साठी टोमॅटो ची चटणी केली.इडली डोसा ,पोळी ,भाकरी सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
चना डाळीची आंबट गोड चटणी (chana dal chutney recipe in marathi)
#GA4 #week 4#चना डाळीची आंबट गोड चटणी खूप छान लागते आणि जेवणा सोबत तर अप्रतिम. Sandhya Chimurkar -
-
-
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7#keyword_Tomatoटोमॅटो चटणी म्हणा किंवा भाजी, डब्यासाठी उत्तम.लवकर होते चवीला छान.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
टेस्टी पाव भाजी (tasty pav bhaji recipe in marathi)
#goldenapron (week 11 )#lockdown #letscook#GA4 Najnin Khan -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी टोमॅटो चटणी ही इडली डोशा बरोबर खातात. Shama Mangale -
-
-
टोमॅटो चीज, चटणी पकोडा (Tomato Cheese Chutney Pakoda Recipe In Marathi)
#ZCRचटपटीत रेसिपीज यासाठी मी ही टोमॅटो चीज, चटणी पकोडा ही रेसिपी केली आहे. खूप छान लागते. नक्की करून पहा. Sujata Gengaje -
पंजाबी दम आलू रेसिपी (dum aloo recipe in marathi)
#GA4#week 6 करीता पंजाबी दम आलू ही रेसिपी तयार केली आहे . Pritibala Shyamkuwar Borkar -
कैरी-टोमॅटो चटणी (Kairi Tomato Chutney Recipe In Marathi)
#BBS#बाय बाय समर स्पेशल#Healthy and tasty Sushma Sachin Sharma -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11543749
टिप्पण्या