दुधीचं काट (dudhich kaat recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#GA4 #week21 #bottlegourd ह्या की वर्ड साठी माझ्या आजीची स्पेशल रेसिपी दुधीचं काट केलं आहे.

दुधीचं काट (dudhich kaat recipe in marathi)

#GA4 #week21 #bottlegourd ह्या की वर्ड साठी माझ्या आजीची स्पेशल रेसिपी दुधीचं काट केलं आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१-२
  1. 1 कपदुधी शिजवलेले पाणी
  2. 1 टेबलस्पूनदही
  3. 1/2 टीस्पूनतेल/तूप
  4. 1/4 टीस्पूनजीरे
  5. 1हिरवी मिरची
  6. चिमूटभरहिंग
  7. चिमूटभरमीठ....चवीनुसार कमी जास्त
  8. 1 टीस्पूनचिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    दुधी शिजल्यावर जे पाणी उरते त्यात दही घालून नीट मिक्स करून घेतले.त्यात चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घातले.

  2. 2

    तूप, जीरे,हिंग,मिरचीची फोडणी केली.ती गार करून घेतली.ती वरील मिश्रणात ओतून ढवळून घेतले.

  3. 3

    दुधीचं काट पिण्यासाठी तयार आहे.बाउल मध्ये काढून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या (4)

Similar Recipes