स्टफ पनीर मिरची भजी (stuff paneer mirchi bhaji recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#झटपट# cookpad Marathi
# photography class

स्टफ पनीर मिरची भजी (stuff paneer mirchi bhaji recipe in marathi)

#झटपट# cookpad Marathi
# photography class

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
२/३ ०यक्तीसाठी
  1. ७/८जाड मिरच्या
  2. १०० ग्रॅम पनीर
  3. 1कांदा
  4. 1/2चाट मसाला
  5. 1/2 टि स्पुनलिंबांचा रस
  6. १५० ग्रॅम बेसन
  7. 1 टेबलस्पुनकेथिंबीर
  8. १/४हळद
  9. चवीनुसारमिठ

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    प्रथम जाड मिरच्या स्वच्छ धुऊन घ्या, त्याला मधुन चिर द्या

  2. 2

    स्टफिंग साठी...पनीर मधे कांदा, मिठ, चाट मसाला हिरवी मिरचीचे ३/४ बारीक तुकडे, थोड लिंबाचा रस, कोथिंबीर हे सर्व घालुन मिश्रण एकजीव करा, व वरील कट केलेल्या मिरचीमधे भरा

  3. 3

    डाळीच्या पिठात थोडी हळद, व मिठ घाला व पाणी घालुन घट्टसर बॅटर तैयार करा

  4. 4

    एक एक मिरची बॅटर मधे बुडवून deepfry करा

  5. 5

    अशा तऱ्हेने स्टफ पनीर. मिरची साॅस सोबत खाण्यास तैयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes