देशी गोड नुडल्स

Preeti V. Salvi @cook_20602564
#goldenapron3#6thweek नुडल्स ह्या की वर्ड साठी खास गावाकडील गव्हाच्या गोड शेवया बनवल्यात.खूप सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे. आपण ह्यात आवडत असेल तर वरून दूध घालूनही खाऊ शकतो.
देशी गोड नुडल्स
#goldenapron3#6thweek नुडल्स ह्या की वर्ड साठी खास गावाकडील गव्हाच्या गोड शेवया बनवल्यात.खूप सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे. आपण ह्यात आवडत असेल तर वरून दूध घालूनही खाऊ शकतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घेतले.
- 2
कढईत तूप घालून त्यात शेवया छान परतून घेतल्या.
- 3
त्यात पाणी घालून झाकण ठेऊन शिजवले.
- 4
त्यात साखर, वेलचीपूड, बदामाचे काप घालून नीट आटवले.शिरा तयार झाल्यावर बदामाचे काप घालून सजवून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ज्वारीचे गोड आंबील...उन्हाळा स्पेशल
#goldenapron3 #12thweek#lockdown curdह्या की वर्ड साठी ज्वारीचे गोड आंबील बनवले आहे. महालक्ष्मीला नेवैद्य म्हणून काही ठिकाणी हे बनवले जाते...गोड आणि तिखट दोन प्रकारे बनवतात...खास करून उन्हाळ्यात बनवतात. Preeti V. Salvi -
गोड गव्हाच्या शेवया (God gavhachya Shevaya Recipe In Marathi)
#JPRनाश्ता मधील आवडता गोड पदार्थ म्हणजे शेवया. बनवायला अगदीच सोप्या. कमी साहित्यात बनतात चला तर मग बनवूयात गोड शेवया. Supriya Devkar -
-
व्हेज मॅगी आटा नुडल्स
#goldenapron3 #6thweek नुडल्स या की वर्डसाठी मुलांनाही पटकन करता येतील अशा व्हेज आटा नुडल्स मस्त टोमॅटो सॉस आणि बटर घालुन खूप टेस्टी लागतात. मुलांच्या आवडीच्या भाज्याही आपण ह्यात घालू शकतो. Preeti V. Salvi -
मखाणा अल्मंड मोदक
#goldenapron3 #8thweek khava आणि almond ह्या की वर्ड साठी चविष्ट आणि पौष्टीक असे मोदक केले आहेत.बाप्पाला तर आवडतीलच पण आपल्या सगळ्यांनाही हे मोदक नक्कीच आवडतील. Preeti V. Salvi -
तुळशीचे सरबत
#goldenapron3 #10thweek tulsi ह्या की वर्ड साठी तुळशीचे आरोग्यदायी सरबत बनवले आहे. ह्यात साखरेऐवजी मध ,गुळ याचाही वापर आपल्या आवडीनुसार करू शकतो. Preeti V. Salvi -
चिंचेचं आंबट गोड सरबत (chinche che sarbat recipe in marathi)
#goldenapron3 15thweek imli ह्या की वर्ड साठी चिंचेचं आंबट गोड सरबत केलं आहे. Preeti V. Salvi -
फुलका (phulka recipe in marathi)
#goldenapron3 22nd week cereals , fulka ह्या की वर्ड साठी आपण रोजच्या जेवणात जो गव्हाच्या पिठाचा फुलका करतो तो पोस्ट करत आहे. Preeti V. Salvi -
आटा कुकीज
#goldenapron3 15thweek cookie ह्या की वर्ड साठी गव्हाच्या पिठापासून कुकीज बनवल्या आहेत. Preeti V. Salvi -
शेवयान चा शिरा
#गोडसामान्य रित्या आपण शेवया ची गोष्ट केली तर शेवयान ची खीर सर्व सामान्य रित्या डोक्यात येते। माझ्या मुलाला दूध जास्त आवडत नाही आणि ताटी सुद्धा दूध त्याने पिले पाहीजे ह्या हेतू ने मी शेवया ची खीर च्या एअवजी शिरा बनवते आणि घरातले सर्व ते आवडून खातात। Sarita Harpale -
गव्हाच्या शेवयांची खीर (ghavachya sevai kheer recipe in marathi)
#GA4#week8#milkगव्हाच्या शेवयांची खीर महाराष्ट्रीयन घरगुती रेसिपी आहे. श्रावणात ,गौरी गणपती इतर सणांमध्ये आपण खूप सारे गोड पदार्थ बनवत असतो त्यासाठी हा एकदम परफेक्ट असा मस्त आणि हेल्दी ऑप्शन आहे तर तुम्ही नक्की गव्हाच्या शेवयांची खीर बनवून बघा. घरगुती शेवया जिथे मिळतात तिथे गव्हाच्या शेवया मिळतात तुम्ही तिथून खरेदी करू शकता☺️👍 Vandana Shelar -
गोड शेवया (god seviya recipe in marathi)
#gpr "गुरुपौर्णिमा रेसिपीज ""गुरुपौर्णिमा रेसिपीज" च्या निमित्ताने "गोड शेवया" चा नैवेद्य बनविला आहे. आमच्याकडे इत्तर दिवशी खास करून उपवासाच्या दिवशी देवाला गोड नैवेद्य म्हणून शेवया बनवितात. तर बघुया गूळ घालून केलेल्या "शेवया " रेसिपी Manisha Satish Dubal -
आंबा शेवया खीर (amba shevya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी साठी मी पहिली रेसिपी निवडलीये...आंबा शेवया खीर... म्यांव म्यांव करी वरचे डोंगरीमी खीर खाल्ली तर बुड घागरी.... काय हसलात ना...हो अगदी मनीमाऊ पासून ते लहान,थोर सगळ्यांचा अतिशय आवडता हा पदार्थ आहे... चविष्ट चवदार पौष्टिक ही... शेवया,रवा,नाचणी,गहू, तांदूळ,गव्हले,अगदी हिरव्या मटारांची पण खीर केली जाते आणि खिलवली जाते...नैवेद्याच्या पानात तर पुरणासोबत खिरीचा मान असतोच असतो.. चला तर मग अतिशय सोपी आणि झटपट होणारी..कुठलाही तामझाम न लागता होणारी ही आंबा शेवया खिरीची रेसिपी करु या... Bhagyashree Lele -
दूधपाक
#goldenapron3 #10thweek rice ह्या की वर्ड साठी गुजराथी ट्रॅडिशनल रेसिपी गुढी पाडव्याच्या निमित्ताने बनवली आहे. Preeti V. Salvi -
जीरा राईस
#goldenapron3 #11thweek jeera ह्या की वर्ड साठी जीरा राइस बनवला आहे.आपल्या आवडीनुसार घटकद्रव्याचे प्रमाण आपण कमीजास्त करू शकतो. Preeti V. Salvi -
शेवयाचा शाही शीरा (shevyacha shira recipe in marathi)
#झटपटकोणताही गोड पदार्थ बनवायला वेळ लागतो पण शेवयाचा शीरा पटकन होतो.रव्यासारखा शेवया भाजायला वेळ लागत नाही. त्यामुळे पाहूणे आले की शेवयाचा शीरा आपण पटकन बनवू शकतो. स्मिता जाधव -
कोहळ्याचे बोंड (Kohalyache Bond Recipe In Marathi)
#स्विट #कोहळ्याचे बोंड.... वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे कोहळ्याचे बोंड एकदम सुंदर लागतात... ज्यांना कोहळ (पम्किन )आवडत नाही त्यांना अशा प्रकारे वस्तू करून आपण खाऊ घालू शकतो... Varsha Deshpande -
पडवळाचा रायता (padwalacha raita recipe in marathi)
#goldenapron3 24th week gourd ह्या की वर्ड साठी snake gourd म्हणजेच पडवळाचा रायता केला आहे. Preeti V. Salvi -
टरमेरिक लाटे
#goldenapron3 #10thweek turmeric ह्या की वर्ड साठी टरमेरिक लाटे बनवला आहे. हॉटेल सारखाच आपण घरीसुद्धा बनवू शकतो. Preeti V. Salvi -
गाजर हलवा
#goldenapron3 #11thweek halwa ,milk, nuts ह्या की वर्ड साठी गाजर हलवा ही माझी फेवरेट डिश बनवली आहे.खवा नसेल तरी डायरेक्ट दुधात गाजर शिजवले की आटल्यावर हलवा छानच लागतो.शिवाय रंगही छान येतो. Preeti V. Salvi -
शुगर फ्री डेट्स खीर.
#goldenapron3 16thweek dates , kheer ह्या की वर्ड साठी शुगर फ्री डेट्स खीर केली आहे. Preeti V. Salvi -
व्हर्मिसिली कस्टर्ड (Vermicelli Custard pudding recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 9#फ्युजनरेसिपीजPost no 1#तिरंगाभारतामध्ये आणि भारतीय उपखंडातील इतर देशात गव्हाच्या शेवया बऱ्याच नावांनी ओळखल्या जातात जसे की गुजरात मध्ये सेव ,कन्नड मध्ये सेवेज ,शेवलु, तेलगु मध्ये सेमया, तमिळ आणि मल्याळम मध्ये सेमिया, असे म्हणतात महाराष्ट्रात शेवया असे म्हणतात या अनेक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात. तांदळाच्या पिठापासून ,गव्हाच्या मैद्यापासून बनवल्या जातात .ज्यात फक्त मैदा पाणी मीठ असते. महाराष्ट्रात गव्हापासून शेवया बनवल्या जातात यात लोकवन गहू चा वापर मुख्यता करण्यात येतो. खानदेशात हात हातच्या शेवया केल्या जातात व्हर्मिसिली म्हणजेच शेवया या झटपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत व्हर्मिसिली, स्पगेटी ,केपीलीने हे सर्व पदार्थ एकाच आकाराचे असतात पण त्यांची जाडी वेगवेगळी असते म्हणून ते वेगवेगळ्या वेळेत शिजवल्या जातात स्पगेटी ही जाड असते आणि ती मुख्यता पास्ता सॉस बरोबर खाल्ली जाते. व्हर्मिसिली चे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.महाराष्ट्रात घरोघरी शेवया बनवल्या जातात या आकाराने बारीक असतात आणि यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते पास्ता नूडल्स खाणाऱ्यांसाठी शेवया हा एक उत्तम पर्याय आणि आरोग्यासाठी उत्तम असा पर्याय आहे आपण वजन कमी करण्यासाठी याचा वापर करू शकतो. महाराष्ट्रात शेवयांचे बरेच प्रकार बनवले जातात. जसे की शेवयांची खीर गोड शेवया शेवयांचा उपमा तिखट शेवया असे अनेक प्रकार आपण बनवतो आणि जसे गाव बदलते तशी त्याची चवही बदलते तर आज आपण व्हर्मिसिली चा एक फ्युजन प्रकार पाहणार आहोत इटालियन+ मेक्सिकन ला महाराष्ट्रीयन टच व्हर्मिसिली कस्टर्ड / शेवया कस्टर्ड/ चला तर मग रेसिपी पाहूया. Vaishali Khairnar -
आंंब्याचे शेवया शाही तुकडा (aambyachya shevaya shahi tukda recipe in marathi)
#मॅंगो शाही तुकडा व शेवया खीर ह्या दोन पदार्थाची सांंगड घालत हा शाही पदार्थ बनवला. व त्याची शान वाढवायला आंंबा तर आहेच. Kirti Killedar -
शेवयांची खीर
हनुमान जयंती..... तिथीने माझा वाढदिवस.....म्हणून माझ्या आवडीची शेवयांची खीर केली. Preeti V. Salvi -
मिक्स ड्राय फ्रूट लोणचे
#goldenapron3 #10thweek pickle ह्या की वर्ड साठी आंबट गोड तिखट चवीचे मिक्स ड्राय फ्रूट चे लोणचे बनवले आहे .महिनाभर फ्रिज मध्ये टिकते. Preeti V. Salvi -
मिक्स ड्राय फ्रुट लाडू (mix dryfruit ladu recipe in marathi)
#GA4 #week9 #dryfruits ह्या की वर्ड साठी मिक्स ड्राय फ्रुट लाडू केलेत. Preeti V. Salvi -
-
केळ्याची भजी
#goldenapron3 #10thweek leftover ह्या की वर्ड साठी उरलेल्या केळ्याची भजी केली आहेत.बरेचदा केली वरून काळी पडली की आपण फेकून देतो.पण तसे न करता त्याचे पदार्थ बनवता येतात.कारण अशी के केळीही पौष्टीक असतात.फक्त वरून सल कले पडल्याने छान दिसत नाहीत. Preeti V. Salvi -
तिखट शेवया
नाश्त्याच्या पदार्थांमध्ये तिखट शेवया हा पदार्थ उपम्याप्रमाणे बनवला जातो पोटभरीचा असा हा पदार्थ चवीलाही उत्तम असतं या शेवया गव्हाच्या किंवा रव्यापासून बनवलेल्या असतात त्यामुळे त्या चवीलाही छान बनतात चला तर मग आपण बनवूयात तिखट शेवया Supriya Devkar -
राजगिरा लाह्यांची खीर
#lockdown#goldenapron3 #11thweek vrat,milk, nuts ह्या की वर्ड साठी एकदम सोपी, पौष्टीक उपवासाची राजगिरा लाहयांची खीर बनवली आहे. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11668145
टिप्पण्या