गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#EB13
#Week 13
#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज

"गाजर बर्फी"

गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)

#EB13
#Week 13
#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज

"गाजर बर्फी"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
दहा-बारा
  1. 1 किलोगाजर
  2. 1 कपरवा
  3. 2 कपसाखर
  4. 2 टेबलस्पूनदूधावरची साय
  5. दिड कप दूध
  6. 1 टीस्पूनवेलचीपूड
  7. बदामाचे, पिस्त्याचे काप
  8. 4 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    गाजर स्वच्छ धुवून,साल काढून घ्या. किसून घ्या.

  2. 2

    कढईत रवा तूप न वापरता मिडीयम टू लो गॅसवर खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या. प्लेट मध्ये काढून घ्या

  3. 3

    कढईत तूप गरम करून त्यात किसलेले गाजर घालून चांगले परतून घ्यावे. त्यातील पाणी सुकून छान नरम होईपर्यंत परतून घ्या.

  4. 4

    दूध घालून पाच मिनिटे शिजू द्यावे. साय घाला व मिक्स करा. साखर घालून मिक्स करा.

  5. 5

    साखर विरघळली की त्यात रवा, वेलचीपूड घालून मिक्स करा व झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवावे.

  6. 6

    पाच मिनिटांनी झाकण काढून हलवून घ्या. मिश्रण पॅन सोडायला लागले (मिश्रणाचा गोळा बनला) की तूप लावून ग्रीस केलेल्या बर्फी ट्रे मध्ये मिश्रण ओता व एकसारखे पसरवून घ्या.

  7. 7

    बर्फी वर बदाम पिस्त्याचे काप भुरभुरावे व सेट होण्यासाठी दोन तास झाकून ठेवा. सेंट झाल्यावर हव्या त्या आकारात वड्या कापून सर्व्ह करा.

  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes