मैदा बर्फी (maida barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week 14
#बर्फी #post 1
मैदा बर्फी (maida barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 14
#बर्फी #post 1
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर मध्यम आचेवर फ्राय पॅन गरम करायला ठेवावे. त्यामध्ये मैदा पाच मिनिटे भाजून घ्यावा.
- 2
मैदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये तूप घालावे. तूप घालून मैदा पाच ते सात मिनिटे भाजून घ्यावा.
- 3
एका पॅनमध्ये साखर आणि दूध घालून, एक तारी पाक तयार करून घ्यावा. पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये खोबरा कीस आणि मिल्क पावडर टाकावे.
- 4
त्यानंतर मैदा आणि वेलचीपूड, इसेंस घालावे आणि मिक्स करून घ्यावे. या मिश्रणाचा गोळा तयार होईल आणि बाजूने तूप सुटेल.
- 5
एका प्लेटला तूप लावून घ्यावे. वरील मिश्रण प्लेटवर पसरवून घ्यावे. वरून ड्रायफूड घालावे. आणि एखाद्या वाटीच्या साह्याने बर्फी चे मिश्रण प्लेन करून घ्यावे.
- 6
बर्फी चे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे काप करून घ्यावे. तयार आहे आपली, मैदा बर्फी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मिल्क कोकोनट बर्फी (milk coconut barfi recipe in marathi)
#दूधरक्षाबंधन निमित्त मी मिल्क कोकोनट बर्फी बनविली. नेहमी कोकोनट बर्फी बनविते, पण आज थीम मिळाल्यामुळे मी आज मिल्कचा वापर केला आहे. बर्फी नेहमीपेक्षा खूप छान झाली. Vrunda Shende -
काजू बर्फी (kaju barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #प्रसाद post-1 #बर्फी आणी अळूवडी ...आज मी काजू बर्फी बनवली ..अगदि झठपट होते आणी घरी सगळ्यांना खूप खूप आवडते .. Varsha Deshpande -
-
कोकोनट मैदा बर्फी (coconut maida barfi recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week14 बर्फी कोणती करायची फार मोठा प्रश्न होता आज, मग ट्राय केली कोकोनट मैदा बर्फी. खुप मस्त जमली आणि छान झाली आहे. Janhvi Pathak Pande -
पमकीन बर्फी (pumpkin barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी या थीम साठी लाल भोपळ्याची बर्फी बनवली. Preeti V. Salvi -
शेव बर्फी (shev barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 14#बर्फी आणि आळुवडीनाव शेव असले तरी त्यात दूध, खवा यांचा मुक्तहस्ते वापर आहे. सिंधी लोकाचे खास अशी अवडी ही बर्फी घरी बनवायला अगदी सोपी आहे.सणासुदीला आपल्या नेहमीच्या पदार्थांबरोबर हा असा एक वेगळा पदार्थ तुम्ही करून नक्की पाहू शकता. Jyoti Gawankar -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
व्हॅलेंटाइन स्पेशल#week 13#EB13गाजर बर्फी Suchita Ingole Lavhale -
-
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#WB13#W13विंटर स्पेशल चालेंज रेसिपी गाजर बर्फीWeek- 13 Sushma pedgaonkar -
-
चाॅकलेट कोकोनट बर्फी (chocolate coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फीआमच्या कडे बर्फी हा प्रकार खूपच आवडीचा आहे. त्यात जर चाॅकलेट फ्लेवर्ड बर्फी असेल तर खासच आवडीची. म्हणूनच मी नेहमी होणार्या खोबर्याच्या वडीमधे चाॅकलेट सिरप घातले. घरी सगळ्यांना ही वेगळ्या प्रकारची बर्फी खूपच आवडली. आणि करायला पण एकदम सोप्पी आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13#Week 13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "गाजर बर्फी" लता धानापुने -
रवा चॉकलेट बर्फी (rava chocolate barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी रेसिपी Najnin Khan -
ऑरेंज केशर छेना बर्फी (orange keshar chena barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी आणि अळुवडी post 1आत्ताच गौरी साठी नारळ बर्फी आणि बरेच गोड खाणे झाले आता cookpad साठी कोणती बर्फी करावी या विचारात होते... घरी सर्वांना पनीर आणि संत्री आवडते... म्हणून बनविली protein ऑरेंज केशर छे ना बर्फी. ही वेगळ्या चवीची मीठ घालून केलेली बर्फी कशी वाटतेय... नक्की सांगा. Monali Garud-Bhoite -
भोपळ्यची बर्फी (bhoplyachi barfi recipe in marathi)
#GA4#week 11पॉम्पकिन हा किवर्ड घेउन मी ही बर्फी बनवली आहे. ही भोपळ्याची बर्फी मी नेहमी बनवते. विशेषतः पाहुण्यांना खाऊ म्हणून घेऊन जाण्यासाठी ही बर्फी करते. आमच्या पाहुण्यांना सुद्धा ही बर्फी आवडते. पहा तुम्हाला आवडते का? Shama Mangale -
मिल्क बर्फी (milk barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात झटपट तयार होणारी आहे ही मिल्क बर्फी. कमीत कमी साहित्यात अहि अतिशय चविष्ट व स्वादिष्ट लागणारी आहे मिल्क बर्फी. Shilpa Limbkar -
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
पंचखाद्य स्वीट कचोरी (sweet kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12#कचोरी # post 3 Vrunda Shende -
-
बदाम बर्फी (badam barfi recipe in marathi)
बदाम बर्फी , दिवाळीसाठी ,खास भाऊबीजेसाठी नेहमीपेक्षा वेगळी बर्फी,गणपती व नवरात्रात प्रसादासाठी देखिल झटपट होणारा नैवद्य , पोष्टीक व करायला सोपा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
सेवनकप बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबूक #week8 #नाराळीपौर्णिमा #पोस्ट2 सेवनकप बर्फी कर्नाटक मधील गोड पदार्थ आहे, आणि ही बर्फी पटकन होणारी आहे. बर्फी मधे सात पदार्थ वापरल्यामुळे या बर्फीला सेवनकप बर्फी म्हणतात. चला तर मग नाराळीपौर्णिमा विशेष सेवनकप बर्फी काशी करतात ते बघुयात Janhvi Pathak Pande -
नारळ, मिल्क पावडर बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीहि एक सोपी व झटपट होणारी पाककृती. Arya Paradkar -
बदाम बर्फी (badam barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||गुरुपौर्णिमेनिमित्त मी बनवलेली बदामाची बर्फी माझ्या गुरूंना अर्पण करत आहे Jyoti Gawankar -
-
दुधी ची बर्फी (dudhi chi barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी अनेक प्रकारच्या बनवल्या जातात. तसेच दुधी चा हलवा बनवून त्याचे पण बर्फी बनवू शकतात Deepali Amin -
नाचणीची बर्फी (nachni barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14बर्फीकारोना च्या काळात आपल्याला फिट ठेवणे खूप गरजेचे आहे म्हणून आता घरी मी हेल्थ ला जे आवश्यक आहे तसेच पदार्थ बनवत आहे आता बर्फी आली म्हणून मी रागी चे पीठ टाकून च बनवायचं प्रयत्न केलेला आहे आणि तो सफल पण झालेला आहे अतिशय सुंदर अशी बर्फी बनलेली आहे Maya Bawane Damai -
मिल्क पावडर बर्फी (milk powder barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14 आज मुलांना काहीतरी गोड खावेसे वाटत होते त्यात मुलांची एवढी घाई .म्हणून आज झटपट होणारी बर्फी बनविली. Arati Wani -
More Recipes
टिप्पण्या