मसूर ची आमटी थाली पीठ (masoor amti thalipeeth recipe in marathi)

Sapna Telkar @cook_24374433
#रेसिपीबुक
#डाळ
मसूर ची आमटी थाली पीठ
आपल्या घरी रात्रीच थोड तरी जेवण ऊरतो. दाल,आमटी,भाजी, उरल तरी काही टेंशन नाही. त्या पदार्थताचे नविन काही तरी बनु शकतो आपण मग चला पाहू.
मसूर ची आमटी थाली पीठ (masoor amti thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक
#डाळ
मसूर ची आमटी थाली पीठ
आपल्या घरी रात्रीच थोड तरी जेवण ऊरतो. दाल,आमटी,भाजी, उरल तरी काही टेंशन नाही. त्या पदार्थताचे नविन काही तरी बनु शकतो आपण मग चला पाहू.
कुकिंग सूचना
- 1
कांदा, गाजर, पालक, हिरवी मिरची, सर्व कापुन घेणे. मग एका भाडेत मयदा, मकेच पीठ, ताडलच पीठ, बेसन, रवा, पीठ मळुन घ्या. कांदा, गाजर, पालक, हिरवी मिरची, 3 चमचा शेगदाणेच कूट, मीठ, 2 चमचा तेल टाकून पीठ मळुन घ्या.
- 2
मग एक पिठाच गोल घेऊण चपाती लाटून घ्या. चपाती लाटलेली तवेवर शेकून घ्या. शेकून घ्या झाल्यावर तेल लाऊण परतून घ्या
- 3
या खायला थाली पीठ
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अख्खा मसूर ची भाजी/ मसूर आमटी (masoor amti recipe in marathi)
मी मसूर ची पातळ भाजी बनविलेली आहे आमच्या घरात सर्वांना अशी भाजी खुप आवडते खूप टेस्टी आणि रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट भाजी आहे. Suvarna Potdar -
मसूर आमटी (masoor amti recipe in marathi)
एक वाटी मसूर डाळ संपूर्ण पोषणाची पूर्तता करते. ही डाळ प्रत्येकाच्या आरोग्यात वेगवेगळ्या पद्धतीने आपला प्रभाव दाखवते. ही डाळ इतर सर्व डाळींच्या तुलनेत स्वादिष्ट असते. आपल्या आवडीनुसार अनेक मसाले व टोमॅटो, बटाटा घालून आपण ही डाळ बनवू शकतो.मसूराची डाळ व्हिटॅमिन व अन्य पोषक तत्व जसं की कॅल्शियम व मॅग्नेशियमचा एक समृद्ध स्त्रोत आहे. जे दात व हाडांचे आरोग्य स्वस्थ ठेवतात.चला तर मग पाहूयात झटपट मसूर आमटी ..😊 Deepti Padiyar -
भाताचे थाळी पीठ (bhatache thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक#भाताचे थाळी पीठ रात्रीच खुप भात उरल होत, या भाताच काय नाश्ता बनवायच हा विचार करत होती मग मी या भाताच थाळी पीठ बनवली. चला पाहू Sapna Telkar -
मसूर डाळ वडा (masoor dal vada recipe in marathi)
मसूर डाळ ही जास्त खाण्यात येत नाही तेव्हा त्यापासून काही वेगळे पदार्थ बनवता येतात का हे पाहूया मसूर डाळ वडा हा उत्तम चवीला लागतो चला तर मग आज बनवण्यात आपण मसूरडाळ वडा Supriya Devkar -
अख्खा मसूर दाल फ्राय (akha masoor dal fry recipe in marathi)
#ccs मसूर हे अगदी उच्च protein युक्त आहे.या मध्ये भरपूर व्हिटॅमिन असतात.दाल फ्राय मध्ये ही पण अतिशय चविष्ट अशीडाळ तयार होते.आपण अगदी फुलका, भाकरी पोळी सोबत सर्व्ह करू शकतो.:-) Anjita Mahajan -
मैदा मका चपाती(chapati recipe in marathi)
#रेसिपीबुक#चपातीआज काही तरी नविन शिखू चला मग. आपण तर रोज गहु चे चपाती बनवतात. आज आपण मय्दा,मका हेचे चपाती बनू. तुम्ही पण नकी बनून पाहा खुप छान बनतात चपात्या. सेम गहु चे चपाती सारखे बनतात. Sapna Telkar -
पुरणपोळी ची आमटी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9 पुरणपोळी ची आमटीसगळ्यांची आमटी बनवायची पद्धत वेगळी आहे.माझ्या सासूरवाडीत या पद्धतीने आमटी बनवली जाते. कारण मसालेवाले जेवण घरच्यांना जमत नाही त्रास होतो. म्हणून या पद्धतीने आमटी बनवली जाते. नाही मसाल्याचा प्रमाण जास्त नाही कमी. Sapna Telkar -
पाटवड्या ची आमटी
#goldenapron3#week11#keyword aataAata ह्या कीवर्ड नि मी चण्याच्या पीठा च्या पाटवडी ची आमटी केली इ। घरात काई भाजी नसली तर ही आमटी नक्की try करा। Sarita Harpale -
चमचमीत मसूर डाळ आमटी (masoor dal aamti recipe in marathi)
आमच्या घरी अशा पद्धतीने केली जाणारी मसूर डाळीची आमटी कशी आहे नक्की सांगा... भाता बरोबर छान लागते..घरी सगळ्यांना फार आवडते. Shilpa Gamre Joshi -
मसूर भात
#लॉकडाऊन मसूर ची आमटी बनवतात. पण जेव्हा घरात सामान कमी असते किंवा वेळ नसतो दोन तीन पदार्थ बनवायला तेव्हा हा मसूर भात बनवू शकतो. Swayampak by Tanaya -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
वेगळेपणा मसूर डाळ भाजून पीठ घातले1#ccs #ccs cookpad ची शाळा puzzle recipe Savita Totare Metrewar -
मसूर ची भाजी (masoor chi bhaji recipe in marathi)
#मसूरनेहमीच चमचमीत खाऊन कंटाळा येतो, त्यासाठी ही साधीच लसूण तडका असलेले मसूर ची भजी, भाता सोबत सुंदर च लागते. Surekha vedpathak -
-
-
मसूर डाळीची आमटी (Masoor Dalichi Amti Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी अशी ही आमटी भाताबरोबर भाकरीबरोबर अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
मसूर मसाले भात (masoor masale bhaat recipe in marathi)
#GRहि माझ्या आई ची रेसिपी आहे.आम्ही लहान असताना कुठे बाहेर गेलो. आणि उशीर झाला. की आता जेवायला काय बनवायचं हा सर्वात मोठा आई चा प्रश्न असायचा मग आई हाच किमीत कमी वेळेत आणि लवकर होणारा मसूर मसाले भात आम्हाला खाऊ घालायची. खूप छान लागतो चला तर मग रेसिपी कडे वळूया. आरती तरे -
मसूर डाळ आणि गाजर सूप (Masoor Daal &Carrot Soup Recipe In Marathi)
#सूप पावसाळा आणि गरम सूप मज्जाच वेगळी. पण हेच सूप पौष्टिक आणि टेस्टी असेल तर....आज आपण बघूया मसूर डाळ आणि गाजर सूप. आहारात मसूर डाळ खूप महत्वाची आहे. यात प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स च छान combination मिळत.त्यासोबत गाजर असेल तर अजूनच भारी. कारण आपल्याला माहितेय गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं.तर असं पौष्टिक मसूर डाळ आणि गाजर सूप.... Samarpita Patwardhan -
मसूर खिचडी विथ मूग पकोडा (masoor khichdi with moong pakoda recipe in marathi)
#kr आयत्यावेळी व पटकन सहज होणारा सोप्पा पदार्थ म्हणून आपल्याकडे खिचडी चा मान आहे ,खिचडी आवडत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही .अशी ही खिचडी वन पॉट मिल म्हणून पुर्ण आहाराची कमतरता भरून काढते. म्हणूनच आज मी अतिशय पौष्टिक अशी मसूर खिचडी केली आहे ती पण अक्खा मसूर वापरून, मसूर हे एक उत्तम प्रोटीन, कायब्रोहायड्रेड, लोहयुक्त असून त्यामुळे आपल्या आहारात त्याचा समावेश असणं गरजेचं आहे .मसूर रक्तवाढी साठी उत्तम पर्याय आहे .त्यात या मसूर खिचडी चा स्वाद मूग डाळ पकोडे, व कढी ,पापड मुळे अतिशय वाढतो ,नेहमीची खिचडी सोडून मसूर खिचडी विथ मूग पकोडा तुम्ही नक्की करून बघा अप्रतिम चव लागते ,तर मग बघूयात कशी करायची ही खिचडी... Pooja Katake Vyas -
तांदुळ,भात चे डोसा (dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4तुम्ही नकी पाहा.माझे आवडते पर्यटन शहर आहे बेग्लोर सिटी. बेग्लोर सिटी मध्ये नाश्ता मनजे डोसा,इडली,मेनदु वडा,उत्पा हे खुप मिळतात. आम्ही काका च्या मुलीच्या घरी सत्य नारायन ची पुजेला गेले होते. सकाळ च्या नाश्ते ची तयारी चालू होती. इडली बनवाची साहित कडुन ठेवले होते. ते साहित बगुन मी विचार करू लागली आपण तर उरदची दाल घालतो. आस पण डोसे,इडली बनू शकतात. मी काकी ना विचारली हे काय घेतले तुम्ही तर ऊरदची दाल नाही घेतले. तर काकी बोली ऊरदची दाल नसले तरी चाले फक्त हे साहित पाहिजे आता आपल्या घरात 25 माणसे आहे तर मी 10 ग्लास तादुळ, 1 किलो शिजवलेल भात, 4 चमचा सोडा, आणि चवी पुरत मीठ घेतली आहे. ही रेसिपि मी कुठेच बगतळी नाही. मला ही नवीन रेसिपि मिळाली. मी माझ्या घरी या पद्धतीने बनवते. आज मी ती रेसिपी तुमाला दाखवनार आहे खरचा खुप छान डोसे,इडली बनतात. चला पाहू. Sapna Telkar -
अख्खा मसूर (akhya masoor recipe in marathi)
#KS2#अख्खा मसूरकोल्हापूर म्हंटले की झणझणीत रस्सा आठवतो.....शाकाहारी लोकांसाठी ही भाजी म्हणजे त्या भागात पाहुणचार असतो.... Shweta Khode Thengadi -
मसूर पालक पौष्टिक डाळ (masoor palak dal recipe in marathi)
ही डाळ सहसा फार कमी वापरली जाते, पण या डाळीचे फायदे अनेक आहेत. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर पचनानंतर तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा येतो आणि आतडय़ांची हालचालही वाढते. ही डाळ खा-खा शमवत असल्यामुळे मसूर डाळीचे बाउलभर सूप पिऊनही पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ती चांगली. या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करत असल्यामुळे वेगवेगळ्या अॅलर्जीमध्ये ती पथ्यकर ठरते. तर पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार पालक ही शितल, मूत्रल, सारक, वायुकारक, पचण्यास जड, पित्तशामक, रोचक व वेदनाहारी आहे. या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये पथ्यकर अशी भाजी आहे.तर चला आज आपण मसूर पालक पौष्टिक डाळ पाहू#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
आख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs#आख्खामसूर#मसूरकूकपॅड ची शाळा या अॅक्टिविटी साठी अख्खा मसूर तयार केला ही रेसिपी पहिल्यांदा मी माझ्या जाऊबाई ना बनवताना पाहिले आहे त्यांच्या हाताची ही रेसिपी मी टेस्ट केलेली आहे त्या खूप छान अख्खा मसूर बनवतातमी बनवते पण आज खूप छान तयार झाला आहे अख्खा मसूर रेसिपीजतून नक्कीच बघा Chetana Bhojak -
अख्खे मसूर ची मोड आलेली भाजी (akkhe masoor chi mod aaleli bhaji recipe in marathi)
#अख्खे मसूर ची मोड आलेली भाजी Sapna Telkar -
पीठ पेरून मेथीची पालेभाजी
#RJR रात्रीचे जेवण या थीम साठी मी आज माझी पीठ पेरून मेथीची पालेभाजी, चपाती, भात, मटकीची उसळ आणि तूरडाळीची आमटी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
छोले राईस वडे (chole rice vade recipe in marathi)
#स्नॅक्स #वडा #left-overअनेक वेळेला आपल्या घरांमध्ये शिजवलेल्या भाज्या उरतात, भात उरतो. अशा वेळेला आपण त्यांचे थालिपीठ ,फोडणीचा भात असे काही काही पदार्थ करत असतो. माझ्या घरी परवाच्या दिवशी छोले भाजी खूप जास्त उरली आणि भातही उरला होता .परत दुसऱ्या दिवशी ती भाजी खाण्याची इच्छा नव्हती मग मी थोडीशी आयडिया केली आणि त्या भाजीचा आणि भाताचा वापर करून अगदी बटाटा वड्यासारखे लागणारे वडे तयार केले. माझ्या घरी मी सांगितले नाही तोपर्यंत कळले सुद्धा नाही की ते बटाटेवडे नव्हते. मस्त टेस्टी रेसिपी तयार झाली तुम्ही नक्की करून बघा.Pradnya Purandare
-
मसूर डाळ कांदा (masoor dal kanda recipe in marathi)
घरात काही भाजीला नसेल तर पटकन होणारा आणि सर्वांच्याच आवडीचा असा हा डाळ कांदा. आणि मसूर डाळ वापरून जर केला तर अगदीच पटकन होतो. आमच्याकडे तर हा सर्वांचाच आवडीचा आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4एखादे गाव ठराविक गोष्टी साठी प्रसिद्ध असते ते तिथल्या खाद्य संस्कृती मुळे. पूना बेंगलोर रोड वर आमच्याकडे सांगली डिस्टिक मध्ये इस्लामपूर हे गाव व तिथलं ढाबे खूप च प्रसिद्द आहेत. तिथे मिळणारा अक्खा मसूर सर्वदूर प्रसिद्ध आहे. ती रेसिपी मी घरी आज केली. त्याची रेसिपी. Shubhangi Ghalsasi -
-
दही मसूर मसाला (Dahi Masoor Masala Recipe In Marathi)
#NVRमसूर ची उसळ दह्यामध्ये केली किती त्याची चव अतिशय वेगळी होते व आपल्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळी असल्याने खायलाही खूप मजा येते Charusheela Prabhu -
पालक वटाणा दाल (palak watana dal recipe in marathi)
#रेसिपीबुक#पालक वटाणा दालरोज रोज तेच तुरीची दाल,मसूरची दाल, तिच दाल खाऊन कंटाळ आला आहे. तर आज नवीन पध्दती ची पालक वटाणा दाल बनवली आहे. Sapna Telkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13139117
टिप्पण्या