मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#रेसिपी बुक
कुकिंग सूचना
- 1
कढाई मध्ये दोन चमचे बटर टाकून त्यात कांदा टाकावा चांगला परतून घ्यावा. मग त्यात आलं लसूण पेस्ट टाकावी चांगली भाजल्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी टाकावी. मग बारीक चिरलेली शिमला मिरची टाकावी. सगळं शिजल्यानंतर त्यात किसलेले चीज टाकावे. पावभाजी मसाला, तिखट,मीठ टाकावे आणि एक चमचा बटर टाकावे मग तुकडे केलेले पाव टाकावे. सगळे चांगले परतून घ्यावे.
- 2
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीज मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)
#GA4 #week17 #cheese ह्या की वर्ड साठी चीज मसाला पाव बनवले.मसाला पाव तर घरात सगळ्यांच्याच आवडीचे आणि त्यात भर चीज ची...मग काय सोने पे सुहागा....मस्त चाटून पुसून फस्त केले सगळे.... Preeti V. Salvi -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#मसाला पाव झटपट होणारी ही रेसिपी आज मी बनवली आहे . Rajashree Yele -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#cpm3#Week3#मसाला_पाव... delicious saga मसाला पाव हे पावभाजी चं झटपट होणारं सुटसुटीत, चटपटीत चमचमीत mini version.. मसाला पाव हा पावभाजीचा धाकटा भाऊच म्हटलं तर वावगं ठरू नये.. पावभाजी आणि मसाला पाव ही दोन्ही भावंड स्वाद आणि चवीच्या बाबतीत कायमच अव्वल नंबर.. हे दोन्ही तसे मुंबईचे अस्सल रोड साईड स्नॅक्स किंवाstreet food... म्हणूनच अगदी शाळा कॉलेजातल्या मुलां मुलींपासून ते तिशी,चाळीशी,पन्नाशीतील लोकांचे एवढेच नव्हे तर आजी आजोबांचे देखील आवडते खाणे...😍😋अधूनमधून या मसाला पाव वर ताव मारायला सगळेच जण उत्सुक असतात..😜आणि मसाला पाव आपल्या चटपटीतपणामुळे आपली अजिबात निराशा होऊ देत नाही..😀 उलट *तुमने पुकारा और हम चले आये* ..असं म्हणत समस्त खादाडखाऊंच्या रसना काही मिनिटातच तृप्त करतो..आणि आपल्या मोठ्या बहिणीची पावभाजीची चविष्ट चमचमीत परंपरेची शान कायम राखतो.. चला तर मग या चविष्ट खानदानाची ओळख करुन घेऊ.. Bhagyashree Lele -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#cpm3फार काही पूर्व तयारी न करता झटपट होणारा टेस्टी पदार्थ म्हणजे मसाला पाव. चवीला अप्रतिम तर आहेच शिवाय पोटभरीचाही आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
चीजी मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)
#cpm3 week - 3#चीजी मसाला पावमी पहिल्यांदाच करून बघितला. खूप छान झाला होता. मसाला पाव अनेकप्रकारे केला जातो. मी चीज घालून केला. Sujata Gengaje -
मसाला पाव स्ट्रीट स्टाईल (masala pav recipe in marathi)
#cpm3 मसाला पाव म्हटलं की रस्त्याच्या कडे उभ्या असलेल्या पावभाजी वाल्याकडून घेऊन खाल्लेल्या पावसाची आठवण येते आज मी तसाच स्टाईलचा करून बघा R.s. Ashwini -
एग बटर मसाला (egg butter masala recipe in marathi)
#अंडापावभाजी म्हंटले कि ती कोणाला आवडत नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडीची आहे.पण जर ती नेहमीची पाव भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा नॉनव्हेज वर्जन ट्राय करून बघा. कोणाला ती तिखट, कोणाला कमी तिखटाची कोणाला भरपूर बटर टाकून किंवा कोणाला भरपूर चीज टाकून, आवडणारी पाव भाजी अशा प्रकारे सुद्धा होऊ शकते याचा तुम्ही विचारसुद्धा केला नसेल.हे बेसिकली तर स्ट्रीट फूड आहे, पण स्ट्रीट फूड आपण घरात करू शकत नाही असं होऊ शकत नाही. नक्की करून पहा आणि मला माझ्या लिंक वर ती शेअर करा. Jyoti Gawankar -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
मसाला पाव नावाप्रमांणे एकदम मसालेदार आणि चविष्ट झटपट होणारा पदार्थ आहे.#cpm3 Kshama's Kitchen -
-
-
-
-
मसाला पाव
#lockdownमुंबईतील आवडती street dish.Lockdown मध्ये रोज असेल त्या सामानात काय करावे हा प्रश्न आहे.त्यासाठी कमीत कमी साहित्यात टेस्टी मसाला पाव बनवला. Preeti V. Salvi -
-
चटपटीत मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीटफूड ऑफ महाराष्ट्र#चटपटीत मसाला पाव Rupali Atre - deshpande -
-
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#cpm3 झटपट होणारा नाष्ट्या चा पदार्थ तसेच स्ट्रिट फुड म्हणुनही मसाला पाव ओळखला जातो चला तर पटकन होणारा पोटभरीचा झणझणीत चमचमीत मसाला पाव कसा बनवायचा ते आपण बघुया Chhaya Paradhi -
-
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
तशी आमच्या घरामध्ये पाव भाजी सगळ्यांना आवडते .आठवड्यातून एकदा तरी पावभाजी होते तर आज मी तुमच्याबरोबर पाव भाजीची रेसिपी शेअर करते. Rupali Dongare -
चीझी मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)
चीझी मसाला पाव ही रेसिपी मुलांना खूप आवडते आणि त्यातही चीझ ही गोष्ट आहे की मुलं त्याचे चाहते आहेत. आणि होते ही पटकन पावभाजी सारखी टेस्ट लागते .मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी हे एकदम परफेक्ट आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#cpm3 Ashwini Anant Randive -
-
मुंबई स्ट्रीट फूड स्पेशल चटपटीत मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#KS8#मसाला_पावस्ट्रीटफूड कल्चर हा भारतीय खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे... किंबहुना आता तो झालाय..स्ट्रीट फूड वर मिळणारे पदार्थ बहुरंगी, बहुढंगी आणि उत्तम चवीचे असतात. कधी कधी हे ठेलेवाले आपल्यासारखेच घटक पदार्थ, मसाले वापरुन पदार्थ करतात. तरीदेखील चवी मध्ये वेगळेपणा कसा येतो..? तुम्हालाही पडला असेलच ना प्रश्न कधीतरी...मोठ्या लोखंडी तव्यावर,कढईमध्ये झणझणीत तवा पुलाव, चौवमिन, फाईड राईस मंचूरियन कितीतरी पदार्थ सहज रीत्या बनविले जातात. या गाडीवाल्यांकडून खूप काही शिकण्यासारखे असते. त्यांची टाईम मॅनेजमेंट, रिसोर्सफुलनेस आणि क्रिएटिव्हीटी सारखे गुण.... असोमुंबईचा असाच एक पदार्थ स्ट्रीट फूड म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि तो म्हणजे *मसाला पाव*..मुंबईला बऱ्याच वेळा काही ना काही कामानिमित्त जाण्याचा योग येतोच येतो. जेव्हा ही जाते तेव्हा या मसालेपाव चा मनमुराद आनंद घेते. मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईला गेले तेव्हा आम्ही बाहेर खाण्यासाठी गेलेलो. तिथे आम्ही ज्या फूडची ऑर्डर दिली ती तयार होण्यासाठी थोडा वेळ होता. तेव्हा त्या वेळेत आम्ही हा मसाला पाव खावा असे तिथल्या ठेले वाल्यांनी आम्हाला सुचविले. तेव्हा तिथे पहिल्यांदा टेस्ट केलेला हा मसाला पाव.. चवीला अप्रतिम, भन्नाट खूप आवडला सर्वांना आणि मला देखील. तेव्हापासूनच मी त्याची रेसिपी युट्युब वर शोधून करायला लागले. आज कुकपॅडच्या निमित्ताने परत एकदा घरी हा मसाला पाव बनवून त्याचा आस्वाद घेता आला...पावभाजीचा क्विक अवतार म्हणजे मुंबईचा मसाला पाव. कुठल्या छोट्या मोठ्या पार्टीमध्ये सामील होऊ शकणारा चटपटीत पदार्थ, स्नॅक्स म्हणून पार्टीचे आकर्षण ठरू शकते..तेव्हा करू या मग *मुंबई स्ट्रीट फूड स्पेशल चटपटीत मसाला पाव*... 💃 💕 Vasudha Gudhe -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स # स्नॅकप्लॅनर साप्ताहिक रेसिपी मधील रविवारची पावभाजी बनवली आहे. Shama Mangale -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचे हा गहन प्रश्न सोडवतांना आज मसाला पावाचा नंबर लागला.डोक्यात विचार येताच क्रुतीत लगेच आला कारण सकाळच्या फिरण्यासोबत हव्या त्या भाज्या पण आणता आल्या.आणि तयार झाले मसाला पाव!!!! Pragati Hakim -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#रेसीपीबुक #week5, थींम जरी असली पावसाळी आठवणी तरि आज् मात्र माझी खादाड जिभ बाहेर पडनार्या पाउसामुळे झटपट होणार्या रेसिपी शोधत होती. आणि आठवले कि घरात पाव आहेत मग काय निघाले किचन मधे आणि केले मसाला पाव.Sadhana chavan
-
-
पाव भाजी (Pav bhaji recipe in marathi)
#MWKआज रविवार मग काही तरी खास बेत हवाच. म्हणून मी आज पाव भाजी केलेय. Kavita Arekar -
-
पावभाजी.. (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्सबच्चाकंपनी च्या आवडीची,आणि सर्वांची ऑल टाइम फेवरेट असलेली रेसिपी म्हणजे *पावभाजी*....💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13141525
टिप्पण्या