एग शेझवान न्यूडल्स (egg schezwan noodles recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

एग शेझवान न्यूडल्स (egg schezwan noodles recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
1 सर्विंग
  1. 2अंडी
  2. 1 कपचिरलेली लाल, हिरवी, पिवळी, सिमला मिरची
  3. 1 छोटाकांदा
  4. 1/2 तुकडागाजर
  5. 1 टेबलस्पूनबटर
  6. 1 टेबलस्पूनशेझवान साॅस
  7. 1/2 टिस्पून मिठ
  8. 1/2 टिस्पून काळे मीरी पुड

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    एका मध्ये दोन अंडी फोडून त्यामध्ये मिरपूड आणि मीठ टाकून घ्या बेटर एका तव्यावर पसरवून त्याचे पातळ असे आमलेट तयार करून घ्या

  2. 2

    तयार ऑम्लेट दोन्ही बाजूने शेकून घ्या नंतर त्या आमलेट चे लांब लांब काप करून घ्या.

  3. 3

    एका कढईत बटर टाकून घ्या. त्यावर सर्व भाज्या परतून घ्या. नंतर त्यावर शेझवान साॅस टाकून घ्या. चांगले परतून घ्यावे.

  4. 4

    तयार आहे चविष्ट अशी गरमागरम शेझवान न्यूडल्स 🍝 नक्की करा व आस्वाद घ्या... 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes