निनाव (ninav recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#shravanqueen
#cooksnape (Nilan Raje)
# Photography

निनाव (ninav recipe in marathi)

#shravanqueen
#cooksnape (Nilan Raje)
# Photography

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०/४० मि.
3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमचणादाळ
  2. ५० ग्रॅम गहु
  3. १०० ग्रॅम गुळ
  4. 2 टेबल स्पुनकाजु, बदाम
  5. १/ २ टिस्पुन जायफळ पुड
  6. 1 टिस्पुनवेलची पावडर
  7. १/२वाटी नारळाच दुध
  8. 4चेबल स्पुन तुप

कुकिंग सूचना

३०/४० मि.
  1. 1

    प्रथम चणादाळ, गहु प्रत्येकी वेगवेगळे भाजुन घ्या,

  2. 2

    मिक्सर मधे जाडसर (रवाळ) वाटुन घ्या, आता एका पॅन मधे दोन्ही पिठ एकत्र करुन तुप घालुन भाजुन घ्या

  3. 3

    आता त्यात नारळाच दुध घाला, पुन्हा छान शिजवुन घ्या, गुळ घाला

  4. 4

    शेवटी जायफळ पुड, वेलची पावडर, काजु, बदामाचे काप घाला, आता एका बेकींक ट्रे ला ग्रीस करुन, बटर पेपर लावा, व वरिल मिश्रण त्यात टाकुन एकसारख करा

  5. 5

    आता एका पॅन मधे वाळु / मिठ टाकुन गरम करुन घ्या, व वरिल ट्रे बेक करायला ठेवा

  6. 6

  7. 7

    आता एका पॅन मधे वाळु / मिठ टाकुन गरम करुन घ्या, व वरिल ट्रे बेक करायला ठेवा

  8. 8

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes