फ्राईड चोको - ब्रेड मून (fried choco bread recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6
ही रेसिपी मी "चंद्रकोर" या थीमवर आज पहिल्यांदाच ट्राय केली आहे.
लहान मुलांसाठी पर्वणी आहे ही रेसिपी म्हणजे. तोंडात घास गेल्यावर मेल्टेड चॉकलेट ने मन खुश होते.
मी करण्यासाठी जितका वेळ घेतला नाही तितका सजावटीसाठी घेतला🤗 आणि वर दाखवल्याप्रमाणे विविध पद्धतीने डेकोरेट केला आहे.
मून म्हटला की स्टार्स आल्याच. म्हणून मी उरलेल्या ब्रेडचे स्टार्स मध्ये रुपांतर केले आहे सजावटीसाठी.
( टिपः १) मी येथे चॉकलेट चा वापर केला आहे स्टफिंग साठी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर गोष्टीही वापरु शकता.,उदा: पनीर, चीज ई.
२) तुम्ही ब्रेड मैदा/कॉर्न फ्लोअर/बेसन आदी पिठात घोळवून ही तळू शकता.)
फ्राईड चोको - ब्रेड मून (fried choco bread recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6
ही रेसिपी मी "चंद्रकोर" या थीमवर आज पहिल्यांदाच ट्राय केली आहे.
लहान मुलांसाठी पर्वणी आहे ही रेसिपी म्हणजे. तोंडात घास गेल्यावर मेल्टेड चॉकलेट ने मन खुश होते.
मी करण्यासाठी जितका वेळ घेतला नाही तितका सजावटीसाठी घेतला🤗 आणि वर दाखवल्याप्रमाणे विविध पद्धतीने डेकोरेट केला आहे.
मून म्हटला की स्टार्स आल्याच. म्हणून मी उरलेल्या ब्रेडचे स्टार्स मध्ये रुपांतर केले आहे सजावटीसाठी.
( टिपः १) मी येथे चॉकलेट चा वापर केला आहे स्टफिंग साठी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर गोष्टीही वापरु शकता.,उदा: पनीर, चीज ई.
२) तुम्ही ब्रेड मैदा/कॉर्न फ्लोअर/बेसन आदी पिठात घोळवून ही तळू शकता.)
कुकिंग सूचना
- 1
ब्रेडचे तुमच्या आवडत्या आकारात काप करून घ्या. इथे चंद्रकोर थीम असल्याने मी त्याप्रमाणे काप करून घेतले आहेत.
- 2
आता एका ब्रेडवर चॉकलेटचे तुकडे किंवा चोकोचिप्स भरून दुसरा ब्रेड त्यावर ठेऊन घ्या व पाण्याचा हात लाऊन कडा बंद करून घ्या.
- 3
आता तेल गरम करून घ्या व तयार ब्रेड दोन्ही बाजूंनी तळून घ्या.
- 4
आपले खुसखुशीत "फ्राईड चोको - ब्रेड मून" तयार आहे. टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा. (टिपः - उरलेले ब्रेडचे तुकडे तुम्ही ब्रेड क्रम्स करून वापरु शकता.)
- 5
आपण सॉस बरोबर सर्व्ह नाही केले तरी चालेल कारण आत चॉकलेट स्टफ्फिग असल्याने नुसते फ्राईड मूनही खाऊ शकतो. अतिशय छान लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्राऊन ब्रेड लाडू (bread ladoo recipe in marathi)
#लाडूकमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी अशी ही ब्राऊन ब्रेड लाडू ची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.... आपल्या घरातल्या लहान मुलांच्या टिफीन मध्ये सुद्धा ही देऊ शकता.... तसेच भूक लागली की पटकन तोंडात टाकता येते.... Aparna Nilesh -
फ्राईड ब्रेड पीनट बटर चाॅकलेट डीप (Fried bread with peanut butter chocolate dip recipe in marathi)
#Heart होममेड चाॅकलेट डीप आणि पीनट बटर वापरून हार्ट शेप ब्रेड डीप बनवले आहे कसे झाले नक्की सांगा.(हार्ट शेप कट केल्यावर उरलेल्या ब्रेडचे ब्रेड क्रम्स बनवून वापरता येतात) Jyoti Chandratre -
ब्रेड व्हेजी रिंग्स (bread veg rings recipe in marathi)
कूकस्नॅप चॅलेंज रेसिपीब्रेड रेसिपीमंगल शहा मॅडमची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे.खूप छान झाली होती. करायला मजा ही आली.यात तुम्ही स्वीटकाॅर्न, हिरवी मिरची ही घालू शकता. Sujata Gengaje -
ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
#GA4#week26कीवर्ड-ब्रेडअतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे....मी या रेसिपी मध्ये ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे. Sanskruti Gaonkar -
बनी चाव (bunny chow recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल डेस्टिनेशन - साऊथ आफ्रिकासध्या मी साऊथ आफ्रिका येथे वास्तव्यास असल्याने इथली प्रसिद्ध डिश प्रस्तुत करत आहे"Bunny chow"!१८ व्या शतकात जेव्हा भारतीय गुलामांना इंग्रजांनी आफ्रिकेत आणले तेव्हा त्यांना हीन वागणूक मिळत असे व खाण्यास थाळी मिळत नसे. मग भारतीय गुलामांनी ब्रेडला छिद्र पाडून त्यात ग्रेव्ही घालून खाण्यास सुरुवात केली. हे बनिया लोकांनी सुरू केल्याने याला "बनी चाव" हे नाव पडले. बनिया वरून "बनी" व घास म्हणजे "चाव" अशाप्रकारे ही डिश अस्तित्वात आली.इंग्रजांना ही डिश खूप आवडली व त्यांनी त्यांचे nonveg version यात आणले.अशाप्रकारे डर्बन येथील प्रसिद्ध असा "बनी चाव" कसा करायचा पाहूया.(टिपः मी व्हेज बनी चाव केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या वापरु शकता. उदा. राजमा,वाटणे ई.) Archana Joshi -
ऑरेंज पॅनकेक (orange pancake recipe in marathi)
#पॅनकेकहे नो शुगर नो मैदा असे पौष्टिक पॅनकेक आहेत ज्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकता. जसं मी संत्री वापरली आहेत तसं तुम्ही दुसरे कोणतेही फळ किंवा भाज्याही वापरु शकता. Archana Joshi -
व्हेज ब्रेड पॉकेट्स (veg bread pockets recipe in marathi)
#फ्राईडअशा पावसाळी वातावरणात हे तळलेले पदार्थ खूप छान लागतात. आज मी तुम्हाला व्हेज फ्रेड पोकेट्स ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.यामध्ये ब्रेड पाण्यात संपूर्ण न भिजवता फक्त त्याच्या कडांना पाणी लावून आपल्यालाही पोकेट्स बनवायचे आहेत्याच्यामुळे एक तर ते अजिबात तेलकट होत नाहीत व खूपच टेस्टी आणि क्रिस्पी बनतात हे तुम्ही ब्रेकफास्ट किंवा इविनिंग स्नॅक्स साठी सुद्धा करू शकता.तर मैत्रिणींनो कशी वाटली माझी हि रेसिपी मला नक्की सांगा व घरी करून पहाधन्यवाद 🙏😘Dipali Kathare
-
आक्रोड चीज बटाटा ब्रेड रोल (akrod cheese batata bread roll recipe in marathi)
#GA4 #week21 #Roll हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.ही रेसिपी शेफ नेहा मॅडम नी केली होती त्यात थोडा बदल केला आहे. Hema Wane -
स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi)
#GA4 #Week5स्टार्टर म्हणून ही खूप उत्कृष्ट रेसिपी आहे. मी रेसिपी मध्ये मैद्याचा वापर केला आहे पण मला वाटतं तांदळाचं पीठ हे बेस्ट ऑप्शन असेल. Ankita Cookpad -
एगलेस डोनट (eggless donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरनमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर एगलेस डोनट ची रेसिपी शेअर करत आहे. काल माझी डोनट कोन ही रेसिपी शेअर करून झाली.तसेच हे आपल्या सर्वांचे आवडते मॉलमध्ये मिळणारे कलरफुल डोनट घरामध्ये खूपच सुंदर बनतात आणि तेही कमीत कमी किमतीमध्ये या डोनट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही प्रकारे डेकोरेट करू शकता. या पद्धतीने बनवलेले डोनट खूपच सॉफ्ट आणि टेस्टी लागतात. हे तुम्ही नक्की घरी ट्राय करा व मला अभिप्राय कळवाDipali Kathare
-
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
ही माझी 450 वी रेसिपी आहे.दिप्ती पडियार यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली रेसिपी. Sujata Gengaje -
ब्रेड ऑमलेट (bread omelette recipe in marathi)
#breadomeletteजर तुम्हाला भूक लागली असेल आणि काहीतरी चांगले खायचे असेल तर लवकरच मी तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे, जी सोपी आणि खासही आहे !! जे विद्यार्थी आहेत किंवा नोकरी करतात त्यांच्यासाठी ही विशेष वेळ वाचवण्याची कृती आहे. Payal Nichat -
ब्रेड रोल्स (bread rolls recipe in marathi)
ट्रेडिंग रेसिपी🤤ब्रेडचे काही वेगळा प्रकार करून पाहुया म्हणुन मी ब्रेड रोल्स करण्याचा प्रयत्न केला खुप छान झाले😋 Madhuri Watekar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#keyword_pulaoजेवणात भात नसेल तर जेवण पुर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. रोज आपण वरण भात करतोच पण कधीतरी चेंज म्हणून पुलाव, बिर्याणीही करतोच.अगदी पटकन कुकरमध्ये होणारा पुलाव मी केला आहे त्याची ही रेसिपी 😊👇मी ईथे जीरा कोलम तांदूळ घेतला आहे. तुम्ही आवडीनुसार बासमती, दावत असा कोणताही घेऊ शकता.. जान्हवी आबनावे -
ब्रेड शाही केक(Bread shahi cake recipe in marathi)
#tmr हे वेगळे आहे, स्वादिष्ट आहे तुम्ही कुठेही पाहिले नाही. ही माझ्या आईची सर्वोत्तम रेसिपी आहे .🤩 Sushma Sachin Sharma -
चोको नूडल्स (choco noodles recipe in marathi)
#GA4#week2Post 1Noodles हा की वर्ड घेउन ही रेसिपी केली आहे.चॉकलेट वरिल प्रेम आणी हे चैलेंज हा योग जुळून आला आणी ही खूप वर्षा आधी केलेली रेसिपी आठवली.तसे ही आपण सगळ्या गृहिणी एका सामग्री पासुन किती पदार्थ बनवता येतिल ह्या कडे जास्त लक्ष देत असतो. तसेच मी पण केले... ते मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेल.. तर ही अत्यंत सोपी अशी ही रेसिपी आयत्या वेळेस कोणी आलं तर स्वीट डिश म्हणून सर्व्ह करता येईल. Devyani Pande -
चोको डिस्क(choco disc recipe in marathi)
#cooksnap..... आज मी ही रेसिपी Pllavi Paygude ह्यांची cooksnap केली. माझा मुलाला खूप आवडली. शेवटी सजवण्यासाठी फक्त थोडासा बदल केला. Jyoti Kinkar -
चीज ब्रेड बाॅल (cheese bread balls recipe in marathi)
#बटरचीजही रेसिपी मी "Hebbars Kitchen " मधून घेतली.पाहतानाच करायची इच्छा झाली. लाॅकडाऊन मध्ये जी घटक उपलब्ध होते त्यानूसार समायोजित करून ही रेसिपी मी केली.खूप स्वादिष्ट झाली. Pranjal Kotkar -
ब्रेड चीझ बॉल्स (bread cheese balls recipe in marathi)
#GA4 #week26#Bread (ब्रेड)ब्रेड बॉल्स हा असा पदार्थ आहे की तो तुम्ही फ्रिज मध्ये करून ठेवू शकता. घरात पार्टी किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर झटपट गरम गरम करून वाढू शकता. Sampada Shrungarpure -
ओल्या नारळाची ब्रेडखीर (olya naralachi bread kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन रेसिपी ओल्या नारळाची खीर घरी ओला नारळ होते . आणि विचार आला नारळाची खीर बनवूया पण मी काहीतरी नवीन म्हणून त्यामध्ये ब्रेडचे स्लाइस करून घातले त्यामुळे क्रिस्पी आणि टेस्टी झाली. Jaishri hate -
मॅन्गो - चोको डिलाइट (Mango-Choco Delight recipe in marathi)
मे महिना सुरु.... आता हापूस आंबा चवीने खायचा.... बाजारातून आंबे घरी आले.... मग विचार केला काहीतरी मस्त Twist करु.... त्यातून हि रेसीपी सुचली...खास करुन आपल्या छोट्या दोस्तांसाठी Treat.... 🥭🥭🍫🍬🍫🥭🥭या रेसीपी ला मॅन्गो चाॅकलेट डिलाइट पण म्हणू शकता. Supriya Vartak Mohite -
ऑम्लेट ब्रेड आणि स्क्वेअर ऑम्लेट (omlette recipe in marathi)
#GA4 #week22#omletहा क्लू इतका सुंदर आहे आणि झटपट बननारा आहे. तुम्ही अंडी वापरून बनवू शकता, बेसन पीठ वापरून बनवू शकता. भाज्या वापरू शकता, कांदा वापरू शकता हवे तसे बनवू शकता. Supriya Devkar -
ब्राऊन ब्रेड कचोरी (brown bread kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#कचोरी मी ही कचोरी तयार करण्यासाठी ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे. तसेच ब्रेडक्रम्स लावल्यामुळे ही कचोरी मस्तक रेसिपी लागते. तेव्हा नक्की करून बघा. 🥰 Shweta Amle -
चोको चिप्स केक (choco chips cake recipe in marathi)
#GA4#week13#चोको चिप्समी आज चोको चिप्सचा वापर करून चॉकलेट केक बनविला आहे. Deepa Gad -
चॉकलेट चिकू मिल्कशेक (Chocolate Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16 #W16मार्च महिना आला म्हणजे उन्हाने जीवाची तगमग होते त्यावेळेला काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा नेहमीच होत असते. सध्या मार्केटमध्ये चिक्कू बरेच मिळत आहेत आमच्या घरी चिकू मिल्कशेक हा माझा आणि माझ्या नवऱ्याचा फेवरेट. या मिल्कशेक मध्ये काहीतरी ट्विस्ट आणण्यासाठी मी त्यामध्ये डेअरी मिल्क चॉकलेट आणि हर्शीज चॉकलेट सिरप घालून मी मिल्कशेक बनवला आणि गंमत म्हणजे त्याची चॉकलेटी चव आम्हाला खूपच आवडली. तुम्हाला आवडत असेल तर यावर व्हॅनिला आईस्क्रीम ही घालू शकता.Pradnya Purandare
-
चोको बनाना सॅंडविच (choco banan sandwitch recipe in marathi)
#GA4 #week2#banana रोज रोज मुलांच्या टिफिन मधे काय नविन द्यावे हा तमाम मम्मी लोकांना कायम पडलेला प्रष्न असतो.कारण पदार्थ असा हवा की ,तो चटपटीत,आकर्षक,आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वादिष्ट आणि पौष्टीक हवा.कारण या मधूनच मुलांना दिवसभराची energy मिळत असते. हा सगळा विचार करूनच मी ही खास रेसिपी आणली आहे.जी झटपट होईल आणि मूल ही पटपट संपवतील. ही रेसिपी मी #GA4 या puzzle मधून बनाना हा key word घेऊन केली आहे.चला तर बनवा मग ही झटपट रेसिपी आणि करा आपल्या मुलांना खुश!!! Supriya Thengadi -
चपाती चे चटपटीत सॅन्डविच
लहान मुलांसाठी चटपटीत व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे.चपात्या शिल्लक राहिल्यास किंवा नवीन चपात्या बनवून तुम्ही रेसिपी करू शकता.चपातीला तुम्ही टोमॅटो केचप, हिरवी चटणी लावू शकता. ही चटपटीत रेसिपी असल्यामुळे मी चिंचगुळाची आंबट गोड चटणी येथे वापरली आहे. Sujata Gengaje -
चीझी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #WEEK20 #KEYWORD_गार्लिक ब्रेडगार्लिक ब्रेड हा सहज सोपा असा नाश्त्याचा किंवा स्नँक्सचा झटपट होणारा पदार्थ आहे. मुलांच्या डब्यातही चटकन देता येण्यासारखा हा पदार्थ आहे. चीझ घातल्यामुळे तर भूक जरा जास्तच लागते.क्रिस्पी आणि वरुन मऊ अशा चवीचा हा गार्लिकब्रेड झटपट संपतोही!!यात तुम्ही कोथिंबीर किंवा जास्त प्रमाणात चिलीफ्लेक्स ही घालू शकता.इकडे पुण्यात "वैशाली"च्या चीझ गार्लिकब्रेडला कशाचीच सर नाही!!👍 Sushama Y. Kulkarni -
गार्लिक चीज ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #week17पझल मधील चीज शब्द. गार्लिक चीज ब्रेड हा पदार्थ मी केला. झटपट होणारा. Sujata Gengaje -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट फूड रेसिपीस्ट्रीट फूड रेसिपी मध्ये फ्राईड राईस ही रेसिपी सुद्धा लोकप्रिय आहे. वेगळ्या चवीचे अतिशय टेम्पटिंग आणि मुख्य म्हणजे पोटभरीचे स्ट्रीट फूड आहे.सध्या जागोजागी चायनीज फूड स्टॉल असतात, आणि अर्थातच तिथे गर्दी असते.चला तर आज आपण बघूया चायनीज फ्राईड राईस. Anushri Pai
More Recipes
टिप्पण्या