क्रन्ची काजू (crunchy kajoo recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#रेसिपीबुक #week6
#चंद्रकोरआकार
मी रवा पासुन क्रन्ची काजू ही रेसिपी चंद्रकोर आकार देऊन बनवली आहे

मी सौ.अनिता देसाई यांची रेसीपी #cooksnap केली

क्रन्ची काजू (crunchy kajoo recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6
#चंद्रकोरआकार
मी रवा पासुन क्रन्ची काजू ही रेसिपी चंद्रकोर आकार देऊन बनवली आहे

मी सौ.अनिता देसाई यांची रेसीपी #cooksnap केली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 300 ग्रामरवा
  2. 2 टेबलस्पूनतेल..मोहन साठी
  3. 1 टेबलस्पूनतिखट
  4. 1 टेबलस्पूनमीठ
  5. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 3 टेबलस्पूनकसूरी मेथी
  8. 1 टेबलस्पूनतिळ
  9. 2 टेबलस्पूनचाट मसाला
  10. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

30 मिनीटं
  1. 1

    रवा मधे तिखट,मीठ,हळद,तिळ,गरम मसाला व कसूरी मेथी घालून मिश्रण एकत्र करुन घ्यावे व त्यात तेल व पाणी घालून घट्ट पीठ भीजवणे

  2. 2

    तयार पिठाचा छोटा गोळा घेऊन थोडी जाड अशी पोळी लाटून घ्यावी व एका बॉटल च्या छोट्या अकराच्या झाकण ने काजू च्या आकारत कापुन घ्यावे

  3. 3

    तयार काजू गरम तेलात खरपूस तळून घ्यावे व त्या वर चाट मसाला घालून खायला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes