बेक कचोरी (baked kachori recipe in marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

#रेसिपीबुक
#week12
#कचोरी
कचोरी म्हंटला डिफ्राय केलेल्या कचोऱ्या समोर येतात आजकाल कोणीही तळकट खाण्याच टाळतात पण कचोरी तर आवडते मग काय एक मस्त प्रयोग केला कचोरी तेलात तळून न घेता बेक करून घेतली कचोरीच फिलिंग आल खाण्याच समाधान झालं.

बेक कचोरी (baked kachori recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week12
#कचोरी
कचोरी म्हंटला डिफ्राय केलेल्या कचोऱ्या समोर येतात आजकाल कोणीही तळकट खाण्याच टाळतात पण कचोरी तर आवडते मग काय एक मस्त प्रयोग केला कचोरी तेलात तळून न घेता बेक करून घेतली कचोरीच फिलिंग आल खाण्याच समाधान झालं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मी.
  1. 2 वाटीमैदा
  2. 1/4 वाटीतेल
  3. 1/2 टिस्पून बेकिंग पावडर
  4. 1 टिस्पून मीठ
  5. 1 वाटीमुगाची डाळ
  6. १ टेबलस्पुन तेल
  7. 1 टेबलस्पूनधनेपूड
  8. 1टिस्पून जिरेपूड
  9. 1टिस्पून गरम मसाला
  10. 1/2 टिस्पून सोफ
  11. 1 टिस्पुनहिरवी मिरची आलं पेस्ट
  12. 1/2 टिस्पून आमचुर पावडर
  13. 1/2 टिस्पून हिंग
  14. 1/2 टिस्पून हळद
  15. 1 टिस्पून तिखट
  16. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

३० मी.
  1. 1

    एका प्लेटमध्ये मैदा, बेकिंग पावडर, मीठ टाका त्यात पाणी टाकून कणीक घट्ट भिजवून घ्या.

  2. 2

    एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिंग जिरे पूड, धने पूड, कढिपत्ता, गरम मसाला, हिरवी मिरची,आलं पेस्ट, हळद, तिखट, मीठ टाकून त्यात मुगाची डाळ वाटून घ्या.

  3. 3

    मसाला छान परतून घ्या मीठ चिमूटभर साखर टाकाआता कणकेचे आणि मुगाच्या डाळीचे छोटे-छोटे बॉल्स बनवा आणि मैद्याच्या बाॅलमध्ये भरा.

  4. 4

    ओव्हन १० मिनिटात प्रिहिट करा त्यात काचोरी बेकिंग ट्रे मध्ये ठेवा आणि 180% वर 25 मिनिट ओव्हनमध्ये बेक करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
रोजी
Satara
Hay I am Deepali Dake Kulkarni by profession I am cosmetologist but cooking is my passion I love cooking I do cooking demo with Maharashrtha time also participated in all Marathi TV Chalel I also participated master chef season 1st
पुढे वाचा

Similar Recipes