कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)

बाकरवडी आणि कचोरी रेसिपीज
सगळ्यांची आवडती कचोरी, यात किती तरी प्रकार आहेत, पण आज थोडी वेगळी केली. एरवी कॉर्न समोसा करतो पण आज म्हंटलं कचोरी करूया. पण काय करायला जितका वेळ लागला, फस्त करायला तेवढा वेळ पण नाही लागला...
कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
बाकरवडी आणि कचोरी रेसिपीज
सगळ्यांची आवडती कचोरी, यात किती तरी प्रकार आहेत, पण आज थोडी वेगळी केली. एरवी कॉर्न समोसा करतो पण आज म्हंटलं कचोरी करूया. पण काय करायला जितका वेळ लागला, फस्त करायला तेवढा वेळ पण नाही लागला...
कुकिंग सूचना
- 1
बटाटा, कॉर्न शिजवून घ्या. बटाटा साले काढून स्मॅश करून घ्या. शिजवून घेतलेले कॉर्न मिक्सर मधून फिरवून घ्यावे जाडसर.
- 2
गव्हाचे पीठ, मैदा, रवा, ओवा, मीठ घालून सगळे जिन्नस मिक्स करावे. आता त्यात तेलाचे 2 टेबलस्पून मोहन घालून घ्या. व ते चांगले पिठाला चोळून घ्या. आता त्यात हळू हळू पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घ्यावे. व 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावे.
- 3
कढईत तेल घाला त्यात मोहरी, हिंग, हळद, घालून घ्या, नंतर त्या मधे लसूण-आले-मिरची-कोथिंबीर ठेचा घालून घ्या. तो फ्राय करा चांगला. आता त्यात कॉर्न क्रश, बटाटा स्मॅश केलेला घालावा. त्यात मीठ, गरम मसाला, बडीशेप, आमचूर पावडर, घालून एकजीव करावे. नंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालावी.
- 4
आता तयार पिठाचे गोळे एक सारखे करावे. एका गोळ्याची पुरी लाटून घ्या. त्यात तयार फ़िल्लिंग स्टफ करा व ती पुरी व्यवस्थित बंद करून हलक्या हाताने चपटी करावी.
- 5
तयार कचोरी तेलात तळून घ्या. सर्व्ह करताना चिंच खजूर चटणी, हिरवी मिरची बरोबर खावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चटपटीत कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगंमतसध्या कॉर्न चा सीझन असल्याने कॉर्न पासूनच काही तरी बनवूया या म्हटलं म्हणून आज मी हे कॉर्न कचोरी केली. सगळ्यांना आवडली पण. तुम्ही पणनक्की ट्राय करून पहा चटपटीत कॉर्न कचोरी.... Vaibhavee Borkar -
-
स्विट कॉर्न कचोरी (sweet corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #kachoriमक्याचे दाणे वापरून अनेक पदार्थ बनवले जातात. पावसाच्या हंगामात मका भरपूर प्रमाणात मिळतो. अशी मक्याचे दाणे भरून बनवलेली कचोरी Kirti Killedar -
मूग डाळ कचोरी (MOONG DAL KACHORI RECIPE IN MARATHI)
#डाळ#रेसिपीबुक#week12#बाकरवडी#कचोरी Yadnya Desai -
-
कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी जेव्हा पासून नेहा मॅम नी पिझ्झा बेस गव्हाच्या पीठाचा करून दाखवला तेव्हा पासून मैदा गरजेपुरता वापरते. आज कचोरी हि गव्हाच्या पीठाचा वापर करून केली.मस्त खुसखुशीत झाली आहे. Shubhangee Kumbhar -
-
-
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी कचोरी ही वेगवेगळ्या शहर व राज्याची वैशिष्ट्ये म्हणून त्या नावाने ओळखली जाते .प्रत्येक ठिकाणची कचोरी ही त्यात वापरलेला मसाला आणि आकार यामुळे ओळखली जाते.राजस्थानी कचोरी ही आकाराने मोठी व टम्म फुगलेली असते तरशेगाव ची कचोरी ही बेसन वापरून केली जाते व आकार खुप फुगलेला नसुन थोडी चपटी असते. Bharti R Sonawane -
मधुमका कचोरी (madhumaka kachori recipe in marathi)
#रेसीपीबुक #week12 कचोरीकचोरी न आवडणारा खवैया शोधुनही सापडणार नाही, बरं हिची रूपं सुद्धा किती असावीत .. दाल कचोरी, प्याज कचोरी, राजकचोरी, डिस्कोकचोरी, बॉलकचोरी, लड्डूकचोरी, आलुकचोरी, मटारकचोरी, तूरीच्या दाण्यांची कचोरी ,ईंदौरीकचोरी, कचोरी चाट, ऊपवासकचोरी,अजूनही असतील, प्रत्येक रूपात ही जिभेला सुखावतेच , मी केलीये मधुमका कचोरी .. भन्नाट चवीची झालीये, नक्की करून पहा मैत्रिणींनो .. Bhaik Anjali -
कचोरी (तुरीच्या दाण्यांची) (kachori recipe in marathi)
#EB2#WK 2विंटर स्पेशल रेसिपी कचोरी विविध भागात खाल्ली जाते.भारतात बर्याच प्रकार च्या कचोर्या मिळतात.प्याज कचोरी, मुंग दाल कचोरी, आलू कचोरी, मटार कचोरी, मिनी कचोरी...अश्या बर्याच......त्यात शेगाव कचोरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.माझ्या घरी सगळ्यांना हा पदार्थ खूप आवडतो..विशेषतः मुलाला तर जीव की प्राण..त्याच्या साठी केलेली ही रेसिपी...बाजारात ताज्या तुरीच्या शेंगा दिसायला लागल्या आहेत..म्हणून तुरीच्या दाण्यांची कचोरी Try केली आहे. Rashmi Joshi -
-
मिनी ड्रायफ्रूट मसाला कचोरी (mini dryfruit masala kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपी 2कचोरीस्वरा चव्हाण यांचीं ही रेसिपी मी cooksnap केली आहे, मस्त झाली आहे. Varsha Pandit -
कांदा पालक कॉर्न कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीकचोरी ही प्रत्येक प्रांतातील फेमस आहे राजस्थान, इंदूर,कानपूर,दिल्ली आणि अजूनही काही प्रांत आहेत त्यात मी राजस्थानी कांदा कचोरीला जरा ट्विस्ट देवून बनवली आहे. पालक ,काॅर्ण घालून हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला आहे बघा कसा वाटतोय माझा प्रयत्न. Jyoti Chandratre -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2#w2#कचोरीकचोरी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येते ती शेगावमधील प्रसिद्ध कचोरी. दिवसातील कोणत्याही वेळेला खाता येईल असा हा पदार्थ महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून खाल्ला जाणारा हा पदार्थ आज ६८ वर्षांचा झाला आहे. १९५० मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिर्थराम शर्मा यांनी कचोरी सेंटर सुरु केले. येथील रेल्वे स्टेशनवर चरितार्थासाठी सुरु केलेला हा व्यवसाय नंतर शेगावची ओळख बनला. त्यांची ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली की लोकांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या या लहानग्या दुकानाचे रुपांतर मोठ्या दुकानात झाले. गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणारा प्रत्येक जण याठिकाणी आवर्जून कचोरी खातो. इतकेच नाही तर ही कचोरी आपल्या गावी पार्सल म्हणूनही नेली जातेआता ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली आहे की पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणीही आता ही शेगाव कचोरी मिळते. सध्या शर्मा यांची चौथी पिढी हा व्यवसाय करत असून करण शर्मा आणि लोहीत शर्मा हे आता हा व्यवसाय पाहतात. आता ही कचोरी परदेशातही मिळत असून त्यासाठी विशेष असे तंत्रज्ञान वापरुन ती फ्रोजन केली जाते.माझ्या फॅमिली सर्वात आवडीची शेगाव कचोरीया कचोरीची स्वतःची की छान टेस्ट आहे तिच्याबरोबर काहीच घेतले नाही अशीच खायला ही कचोरी छान लागते. मी थोडा रेसिपीत स्वतःचे काही बदल करून तयार केली आहे नक्कीच करून बघा शेगाव कचोरी Chetana Bhojak -
मटर कचोरी(matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week1 फादर्स डे'च्या निमित्ताने नवऱ्याला आणि मुलाला आवडतात म्हणून मटार कचोरी केली तर बघूया कशी करतात मटार कचोरी। Tejal Jangjod -
-
राजस्थानी कचोरी चाट (kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मी राजस्थानला गेले होते तेव्हा ,तिथे मी कचोरी चॅटची अप़तिम चव चाखली.आज मला त्या चवीची आठवण झाली ,म्हणून मी कचोरी चॅट केला आहे.चला राजस्थानला जाऊ या....खटृटी-मिठ्ठी कचोरी खाऊ या.. Shital Patil -
फरसाण कचोरी (farsan kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडी आणि कचोरी रेसिपीज#पोस्ट 2आम्ही एकदा शेगाव ला गेलो होतो त्यावेळी आम्ही सुप्रसिद्ध शेगाव कचोरी खाली. भरपूर बडीशेप व डाळ घालून केलेली कचोरी माझ्या मनात अगदी घर करून बसलीय. पण जेव्हा रेसिपी थीम समजली तेव्हा मी ठरवले की मी एक टिकाऊ फरसाण पासून वेगळीच कचोरी करून दाखवायची.मग लागले कामाला. आणि अतिशय टेस्टी व टिकाऊ कचोरी बनवली मी. Shubhangi Ghalsasi -
खस्ता कचोरी (Khasta Kachori recipe in mararthi)
#hr#होळी स्पेशल#खस्ता कचोरी आज माझ्या ४०० रेसिपीज पुर्ण झाल्या म्हणून ही खास रेसिपी. Sumedha Joshi -
आगळीवेगळी खस्ता कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक, #week12,,खूप वर्षांनी कचोरी बनवण्याचा योग आला..हेच तर कूक पॅड मुळे काहीतरी वेगळं नवीन प्रकार शिकायला मी करायला मिळतात..ही कचोरी माझ्या डोक्यात पण नव्हती असल्या तरेची कचोरी करायची...आणि कुणी विचार पण नसेल केला आणि मी पण नाही की असल्या साहित्यापासून कचोरी बनवू शकते..पण नेहमी प्रमाणे मी हा पण प्रयोगच केलेला आहे...घरी थोडीशी बुंदी उरलेली होती आणि चना जोर गरम पण थोडासा उरलेला होता मग विचार केला की चला करून बघूया याची कचोरीनेहमीच्या प्रकारापेक्षा थोडी वेगळी कचोरी ही आहे पण एकदम टेस्टी होते आणि ही कचोरी पंधरा दिवस प्रवासामध्ये टिकेल...चला तर करुया झटपट होणारी, सोप्या पद्धतीची कचोरी 🤩 Sonal Isal Kolhe -
शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी माझा आवडता पदार्थ आहे मग ती साधी असो, फराळी असो की लोकप्रिय शेगांव कचोरी. कचोरी करताना सर्वात महत्त्वाचे सारण आणि तिचा खुसखुशीत पणा.. आजची रेसिपी माझी नाही यू ट्यूब आणि २-३ ठिकाणी वाचून मी त्यात थोडा बदल करून.कचोरी केली. अप्रतिम झाली, धन्यवाद अंजलीताई आणि धनश्री ताई ज्यांच्या रेसिपी मी आधार म्हणून वापरल्या.Pradnya Purandare
-
फरसाण कचोरी (farsan kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी कूकपॅड च्या निमित्ताने घरी बनवलेली अजून एक अशी रेसीपी जी मालही खूप आवडते खूप लहान असताना मुंबई वरुण काका आणायचे. तेव्हा खूप खास असायचा. आता सगळ्याच ठिकाणी मिळते. त्यामुळे घरी करावी असा कधी झाल नाही पण आज केला प्रयत्न आणि हो छान जमल. बघुया कृती. Veena Suki Bobhate -
भेळ कचोरी (bhel kachori recipe in marathi)
गुजरात बडोदा येथील माझे माहेर आणी बडोद्याची ओळख ही तेथील गायकवाड राजघराणे, खाद्यपदार्थ व तेथील आदर आतिथ्य मुळे नावाजले जाते.अश्या ह्या बडो्द्यातील प्यारेलाल ची कचोरी (भेळ कचोरी) म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनांची आवडीची तुम्ही पण करुन पहा तुम्हाला पण नक्कीच आवडेल.चला तर मग आज करुया भेळ कचोरी Nilan Raje -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी ही चटपटीत तर आहे पण सर्वांची आवडती आहे. Sandhya Chimurkar -
दही कचोरी (Dahi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मैत्रिणींनो , आम्ही अमरावतीला रहात असताना, तेथील एका हॉटेल मध्ये दही कचोरी खूप मस्त मिळायची तशी दही कचोरी नंतर कुठेच खायला मिळाली नाही. कारण आता ते हॉटेल बंद झालेय...पण कचोरी म्हटले की तीच कचोरी आठवते! म्हणून कचोरी करायची म्हटल्यावर दही कचोरीच करावीशी वाटली.... Varsha Ingole Bele -
मुंग डाळ कचोरी (moogdal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी मी पहिल्यांदा बनवलेली मुंग डाळ कचोरी तसे तर मी बाहेरची कचोरी खाते पण मला तशी आवडत नाही. पण मी बनवलेली कचोरी आज एकदम मस्त झाली आहे टेस्टी आणि हेल्दी पण मी मैद्याचे ठिकाणी कणकेचा वापर केला आहे आणि घरी असलेल्या सामग्री तसं काहीतरी जुगाड करून कचोरी तयार केली. पण खरंच मैत्रिणींनो एकदम मस्त झाली आहे तुम्ही पण करून पहा नक्की तुम्हाला पण आवडेल. Jaishri hate -
आलु फरसाण कचोरी (Aloo farsan kachori recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट फूड चॅलेंजस्ट्रीट फूड म्हंटला तर पाणीपुरी, समोसा, कचोरी हे सगळे पदार्थ आठवतात. पण या कोंविड मुळे दोन वर्षात स्ट्रीट फूड हे होम फूड झालेला आहे. दोन वर्षात प्रत्येक आणि घरी सगळ्या पदार्थ करून बघितले आहेत. म्हणूनच आज जरा वेगळी पण मस्त ही कचोरी मी छान हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबर तुम्हाला सांगणार आहे. Deepali dake Kulkarni -
More Recipes
टिप्पण्या