बेक्ड पालक बाकरवडी (palak bakarvadi recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

बाकरवडी हा तळून बनवला जाणारा फरसाण चा पदार्थ. रोज रोज तळलेले पदार्थ खायला नको म्हणून बेक करून बाकरवडी बनवली

बेक्ड पालक बाकरवडी (palak bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

बाकरवडी हा तळून बनवला जाणारा फरसाण चा पदार्थ. रोज रोज तळलेले पदार्थ खायला नको म्हणून बेक करून बाकरवडी बनवली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
५ सर्व्हिंग
  1. 1 कपमैदा
  2. 1 टेबलस्पुनबेसन
  3. 1 टेबलस्पुनगरम तेल
  4. 1 टिस्पुनओवा
  5. 1 कपचिरलेला पालक
  6. 1 टिस्पुनतिखट
  7. 1 टिस्पुनहळद
  8. 1 टिस्पुनधने जीरे पावडर
  9. 1 टिस्पुनगरम मसाला
  10. 1 टिस्पुनतीळ
  11. 1 टिस्पुनजिरे
  12. 1 टिस्पुनखसखस
  13. 1 टिस्पुनआमचुर पावडर
  14. 2 टिस्पुनमीठ
  15. 1 टेबलस्पुनतेल

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    परातीत मैदा व बेसन घ्यावे. त्यात मीठ व गरम तेल घालून हाताने जरा चोळुन घ्यावे. व पाणी घालून घट्ट मळुन घ्यावे.

  2. 2

    पालक स्वच्छ करून धुवून घ्यावा. बारीक चिरुन घ्यावा. चिंचेची चटणी करावी.

  3. 3

    पातेल्यात १ टिस्पुन तेल घालावे.त्यामध्ये जीरे व तीळ घालून परतुन घ्यावे. बारीक चिरलेला पालक त्यामध्ये घालावा चांगला परतून घ्यावा व बारीक किसलेले आले व मीठ घालून परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये हळद,तिखट,गरम मसाला, धने जिरे पावडर, खसखस व आमचूर पावडर घालून सगळे व्यवस्थित मिक्स करावे.

  4. 4

    पाणी सुके पर्यंत शिजून घ्यावे व सुकी भाजी तयार करावी.

  5. 5

    मळलेल्या पिठाचे गोळे करून घ्यावे व पोळी लाटावी. त्यावर चिंचेची चटणी लावावी नंतर वरून तयार भाजी पसरून घ्यावी वरून शेव घालावा.

  6. 6

    व हळूहळू दाब देऊन त्याची गुंडाळी करावी नंतर हलक्या हाताने गोल फिरवून घ्यावे. अर्ध्या इंचाचे तुकडे करावेत.

  7. 7

    तयार बाकरवड्या हातात तात घेऊन जरा दाब द्यावा. ओव्हनच्या प्लेटला तेल लावून घ्यावे नंतर त्यावर बाकरवड्या ठेवा. ओव्हन मध्ये 180 डिग्री -25 मिनिटासाठी बेक कराव्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes