सात्विक वाटाणा बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)

shamal walunj
shamal walunj @cook_24273132

#रेसिपीबुक #week7
सात्विक

सात्विक वाटाणा बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7
सात्विक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४/५
  1. 1बटाटा
  2. 1/2 कपहिरवे वाटाणे
  3. 1/2 कपकोथिंबीर
  4. १५-१६ खोबऱ्याचे काप
  5. १५-१६ भाजलेले शेंगदाणे
  6. 3-4हिरवी मिरची
  7. 4-5कढीपत्ता पाने
  8. 1 टीस्पूनजिरे
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 2 टीस्पूनमीठ
  11. 1 पिंचहिंग
  12. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम वाटाणा व बटाटा स्वच्छ धुऊन घ्यावे. बटाट्याचे काप करून घ्यावे.

  2. 2

    खोबरे, कोथिंबीर, शेंगदाणे, हळद, हिंग, जिरे, कढीपत्ता, मीठ, हिरवी मिरची,मीठ मिक्सरला वाटून तेलात परतून घ्यावे. मग त्यात बटाटा व वाटाणा घालून थोडे पाणी घालुन शिजू द्यावे. झाकण न ठेवता ९-१० मिनीटात शिजते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
shamal walunj
shamal walunj @cook_24273132
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes