रोझी डिलाइट (Rosie delight recipe in marathi)

Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709

रोझी डिलाइट (Rosie delight recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 4ब्रेड स्लाईस
  2. आकाराचे कटर
  3. 4 चमचेडेसिकेटेड कोकोनट
  4. 2 चमचेमिल्कमेड
  5. 1/4 चमचावेलची पूड

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    ब्रेडचे स्लाईस घ्यावे व कटरच्या आकाराने कट करून घ्यावे

  2. 2

    पॅन वर डेसिकेटेड कोकणात भाजून घ्यावे कलर बदलू नये याची काळजी घ्यावी त्यामध्ये मिल्कमेड घालावे व एकजीव होईपर्यंत मिक्स करावे त्यात वेलची पूड घालून थंड करायला ठेवावे.

  3. 3

    कट केलेले ब्रेडच्या आकारावर मिल्कमेड लावून घ्यावे.

  4. 4

    त्यावर बनवलेले नारळाचे सारण भरावे व दुसरे पार्ट लावून घ्यावेत

  5. 5

    रोज सिरप मध्ये त्याला घोळवून, डेसिकेटेड कोकोनट मध्ये कोट करुन प्लेटमध्ये सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes