चंद्रकोरी कापण्या (kapnya recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#रेसिपीबुक #week6
चंद्रकोर रेसिपीज १

चंद्रकोरी कापण्या (kapnya recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6
चंद्रकोर रेसिपीज १

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनिट
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 1 टेबलस्पूनडाळीचे पीठ
  3. 1/2 कपगूळ
  4. 1/2 कपपाणी
  5. 1 टेबलस्पूनवेलची पूड
  6. चिमूटभरमीठ
  7. आवश्यकतेनुसारखसखस
  8. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३०मिनिट
  1. 1

    गुळ पाण्यात विरघळून ठेवायचा.एका पराती मध्ये गव्हाचे पीठ,थोडे डाळीचे पीठ घ्या,त्यात मीठ,वेलची पूड टाका.

  2. 2

    आता यात एक पळी तेलाचे मोहन घाला.तेल सर्व पिठाला चोळून घ्या.आता गुळाचे पाणी लागेल तास मिक्स करत पीठ मळने.पीठ १५ मिनिट झाकून ठेवा.

  3. 3

    आता तेल तापून घेऊन पिठाचा गोळा बनवा,तो लाटा,त्यावर खसखस घालून पुन्हा लाटा.त्याचे चंद्रकोरी आकार कट करून तेल मध्ये तळून घ्या.

  4. 4

    तयार आहेत खुसखुशीत कापण्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

टिप्पण्या (8)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
Hello mam apne jo recipe ki pic dali hai wo do pic dekh rahi hai,apne do pic kyse dali mein apni recipe ki pic do dal rahi hu but dono nahi a rahi plz help

Similar Recipes