दिंडे (dinde recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमचणाडाळ
  2. 150 ग्रॅमगुळ
  3. 50 ग्रॅमसाखर
  4. आवडीनुसारवेलची पूड
  5. आवडीनुसारखाण्याचा पिवळा आणि हिरवा रंग
  6. 250 ग्रॅमगव्हाचे पीठ

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम चणाडाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी. व पाणी निथळून घ्यावे.

  2. 2

    आता डाळ गूळ व साखर घालून घट्टसर शिजवून घ्यावे व नंतर त्यात वेलची पूड घालावी.

  3. 3

    आता गव्हाच्या पिठात मीठ घालून पीठ पाच मिनिटे भिजवून ठेवावे. भिजवताना हिरवा कणीक व पिवळे कणीक वेगवेगळे मळावे

  4. 4

    आता कणकेची पुरी लाटावे व तयार केले पुरणाचे सारंण त्यात भरावे.

  5. 5

    व खालील फोटो दाखवल्याप्रमाणे घडी घालावी.

  6. 6

    अशा प्रकारे तयार झालेले दिंडी सात ते आठ मिनिट मिडीयम गॅसवर वाफवून घ्यावे.

  7. 7

    अशाप्रकारे आपले पुरणाचे दिंड ते तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes