कोकोनट ओरिओ स्वीस रोल (coconut Oreo sweet roll recipe in marathi)

कोकोनट ओरिओ स्वीस रोल (coconut Oreo sweet roll recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ओरिओ बिस्कीट घेऊन त्यामधील क्रीम वेगळी करून घ्या.आता वेगळे केलेले बिस्कीट मिस्कर मधून छान बारीक वाटून घ्या. बिस्कीटचे छान पावडर तयार होते.
- 2
आता या बिस्किट पावडरमध्ये तीन टेबलस्पून दूध टाकून घट्ट मळून घ्या. आता बिस्किट मधून वेगळी केलेली क्रीम मध्ये दोन टेबल स्पून पिठीसाखर आणि एक टेबल पण दूध ऍड करून त्याचे छान पेस्ट बनवून घ्या.
- 3
आता कढईमध्ये दोन टेबलस्पून तूप टाकून त्यामध्ये बारीक केलेले खोबरे ऍड करा आणि पाच मिनिटे परतून घ्या.आता यामध्ये दोन टेबल स्पून पिठीसाखर ऍड करा आणि मिश्रण छान परतून घ्या.
- 4
आता एका प्लास्टिकच्या पेपर वरती तयार केलेले ओरिओ बिस्किट मिश्रण ठेवावे आणि त्याच्यावर ते दुसरा प्लास्टिक पेपर ठेवून लाटून घ्या.त्यावरती क्रीम ची पेस्ट पसरून घेणे आणि नंतर खोबऱ्याचे मिश्रण पसरवून घेणे आणि खाली फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे प्लास्टिकच्या पेपर च्या साह्याने रोल बनवून घेणे.
- 5
आता हे रोल पंधरा मिनिट फ्रीजरमध्ये ठेवणे पंधरा मिनिटानंतर बाहेर काढून रोल कट करून घेणे. अशाप्रकारे आपले स्वीस रोल तयार.
- 6
अगदी झटपट आणि मुलांनाही आवडेल असा गोड पदार्थ.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओरिओ शेक (oreo shake recipe in marathi)
#Goldenapron3 week16 या कोड्यामध्ये ओरिओ हा कीबोर्ड आहे त्यापासून बनवलेला हा ऑडिओ शेख.चला तर मग बघुया या ऑरिओ शेकची माझी रेसिपी. Sanhita Kand -
ओरिओ डेझर्ट (oreo dessert recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी ऑर्थर प्रियांका सुदेश ताईंच्या पेज वर ही रेसिपी बघितली तेव्हा पासून करायचा विचार करत होते पण lock down मुळे ओरिओ मिळत नव्हत काल एकच पुडा तो ही छोटूला मिळाला तर आज try केलं Prachi Manerikar -
-
ओरिओ स्विस रोल (Oreo swiss roll recipe in marathi)
पटकन होणारा व मुलांना आवडणारा हा स्वीस रोल आहे Charusheela Prabhu -
ओरिओ मिल्क शेक (Oreo milkshake recipe in marathi)
#GA4 #week4मिल्कशेक ही कीवर्ड ओळखून ओरिओ मिल्कशेक हा मुलांचे अतिशय आवडीचे पेय आहे व झटपट होणारे आहे. shamal walunj -
ओरिओ बिस्कीट आईस्क्रीम (oreo biscuit ice cream recipe in marathi)
#cooksnapमंगल शहा ची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.पटकन होणारे आईस्क्रीम... Manisha Shete - Vispute -
ओरिओ शेक
#goldenaoron3 #week13#keyword #shakeशेक हे सर्वाना प्रिय। लोकडाऊन मुळे जे बिस्कीट सापडले ते मे घेतले। पण मुलगा म्हणाला की मला ओरिओ आवडत नाही। आणि नाही नाही म्हणता मी उत्साहा ने मोठा पेकेट घेतला। तर आता करायचा काय? त मुलाला सांगितला की आज मी शेक बनवते ... त्याला ना कळत ने ओरिओ शेक बनवला आणि आता हा शेक त्याचा फेवरेट झाला। Sarita Harpale -
कोकोनट करी (coconut curry recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपुर्णिमा #पोस्ट 1 हल्ली सारखेच गोड होत आहे...नारळीपोर्णिमेला गोड पदार्थ होतात ,मी पण केले पण जरा काहीतरी तिखट करायच होत..नारळाची आमटी नेहमीच्या पद्धतीने झटपट रेसिपी केली.गरम भाता सोबत...छान लागते Shubhangee Kumbhar -
ओरिओ रोल डिलाईट (oreo roll delight recipe in marathi)
#wdr#विकएंड_रेसिपी_चॅलेंज "ओरिओ रोल डिलाईट"ही रेसिपी एक मिठाई चाच प्रकार बनतो.. आणि विशेष म्हणजे गॅस ची गरज नाही.. फक्त खसखस गरम करून घ्यायची आहे.. स्वस्त आणि मस्त अशी..ही रेसिपी मी कालच बनवली आहे .म्हटल Friendship day पण आहे आणि विकएंड रेसिपी चॅलेंज तर काहीतरी नवीन ट्राय करुया..तर ही गोड गोड रेसिपी माझ्या सगळ्या सुगरण मैत्रिणींसाठी ❤️❤️❤️ लता धानापुने -
-
चॉकलेट ओरिओ मूस(chokolaty oreo mousse recipe in marathi)
#goldenapron 3 चॉकलेट सर्वानाच आवडते तर देसरट म्हणून चिल्ड चॉकलेट ओरिओ मूस कुणाला आवडणार नाही. ह्या कड क उन्हाळ्यात थं डा वा देणार चॉकलेट ओरिओ मूस मी बनवले आहे. नक्की ट्राय करा. Shubhangi Ghalsasi -
ओरिओ पॅन केक (oreo pancake recipe in marathi)
#पॅनकेकनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर ओरिओ पॅन केक ची रेसिपी शेअर करत आहे.खरंतर चॉकलेट पॅन केक्स आपण खूप वेळा बघितलेत आणि खाल्ली आहेत पण आज मी तुम्हाला ओरिओ बिस्कीट पासून पॅन केक कसे बनवायचे हे दाखवणार आहे. हे पॅनकेक्स मुलांना खुप आवडतात एकतर ही रेसिपी पटकन होणारी आहे आणि जर एखाद्या वेळेस आपण केक पण नाही करू शकलो तर ओरिओ पॅन केक हा एक उत्तम पर्याय आहे 🙏😘Dipali Kathare
-
-
कोकोनट मॅंगो रोल (coconut mango roll recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week8यावेळेस ती रेसिपी थीम ही नारळ असल्यामुळे पहिल्यांदाच कोकोनट मँगो रोल बनवले आणि आवडले सगळ्यांना. Deepali dake Kulkarni -
ओरिओ मिल्कशेक
#पेयसध्या चहू बाजूला कोरोणा ने थैमान घातले आहे. शिवाय उन्हाळ्यामुळे ही जीवाची लाही लाही झाली आहे. मुलांची सुट्टी सुरू झाल्यामुळे पक्ववणाची चंगळ ही आहेच, रोज नवनवीन पदार्थांची डिमांड सुरूच आहे, पण त्यांच्या उत्तम स्वास्थ्याची काळजी तर आईला असणारच नाही का... तेव्हा मुलांचा लाडका मिल्कशेक, थोडा औषधी गुण मिळवून दिला... की झटकन गट्ट होतो... तीच गमत... Gautami Patil0409 -
ओरिओ मिल्कशेक (oreo milkshake recipe in marathi)
#cooksnapchallenge#दूधआज मी चेतना ताई ची ओरिओ मिल्कशेक ही रेसिपी cooksnap केली आहे. खूप मस्त झालाय मिल्कशेक kavita arekar -
ओरिओ चाॅकलेट बिस्कीट केक (oreo chocolate biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4#ओरिओ_चाॅकलेट_बिस्किट_केक Ujwala Rangnekar -
-
ओरियो मिल्क शेक (oreo milk shake recipe in marathi)
#GA4#week4मिल्कशेक हे की word varun केला आहे. Oreo मिल्क शेक हे तरुण पिढी v लहान मुलांना खूप आवडतो. Sonali Shah -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 विशेषत: दिवाळी, गणेश चतुर्थी आणि नवरात्रीच्या वेळी या उत्सव काळात ओल्या नारळाचे लाडू तयार केले जातात. Amrapali Yerekar -
ओरिओ कप केक (क्रीमी डेझर्ट) (oreo cup cake recipe in marathi)
#EB4 #W4केक ही गोष्ट सर्वांनाच खूप आवडते, मुलांना तर जास्तच. आजची रेसिपी अगदी दोन मिनिटात होणारी रेसिपी आहे, ज्यामध्ये साहित्यही खूप कमी वापरले आहे. घरात कोणी अचानक पाहुणे आले आणि डेझर्ट सर्व्ह करायचे असेल तर हा केक खूप पटकन होतो. या केकला अजून छान टेस्ट देण्यासाठी व्हाइट चॉकलेट, फ्रेश क्रीम आणि चॉकलेट चा वापर केला आहे. मुलांना आवडेल असा हा क्रीमी केक नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
ओरीओ मिल्कशेक (Oreo milkshake recipe in marathi)
मुलांच्या अतिशय आवडीचा हा ओरीओ मिल्कशेक Aparna Nilesh -
नारळ गुलकंद लाडू (coconut gulkand ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त मी हे लाडू बनविले. हे नारळ गुलकंद लाडू अगदी कमी साहित्यात अगदी झटपट बनतात मी ह्या लाडवांमध्ये बीटाचा रस गुलाबी रंगासाठी वापरला आहे तर पाहुयात नारळ गुलकंद लाडू ची पाककृती. Shilpa Wani -
-
ओरिओ चॉकलेट पिस्ता मिल्कशेक
#किड्स आज घरी ओरिओ चा पॅकेट बघितलं मग काय जरा विचार केला आणि केला लेकीसाठी मिल्कशेक Swara Chavan -
-
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#cpm6 ओरिओ बिस्कीट पासून झटपट केक तयार होतो आणि खूप टेस्टी सुद्धा लागतो Smita Kiran Patil -
-
-
More Recipes
टिप्पण्या