"ओल्या नारळाच्या करंज्या" (olya naralachya karanjya recipe in marathi)

"ओल्या नारळाच्या करंज्या" (olya naralachya karanjya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सारणाकरिता घेतलेलं सगळं साहित्य एकत्र छान मिक्स करून घ्या. नंतर थोडं, थोडं पाणी घालून त्याचा गोळा मळून घ्या. (गोळा जास्त घट्ट अथवा सैल नको) आता मळलेला गोळा तसाच दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवून द्या.
- 2
आता कढईत सर्वप्रथम खसखस, मग ओल्या नारळाचा कीस भाजून घ्या.भाजलेला कीस थोडा थंड झाला की त्यात अर्धा वाटी पिठीसाखर आणि ड्रायफ्रूट्स चे काप घालून एकत्र मिक्स करा.
- 3
आता तयार मैद्याच्या गोळ्याचा छोटा गोळा घेऊन त्या गोळ्याची पुरी एवढ्या आकाराची पोळी लाटून घ्या. लाटलेल्या मैदाच्या पोळीवर दोन चमचे सारण भरून त्याला करंजीचा आकार द्या. करंजीच्या कडांना काटा चमचा च्या साह्याने डिझाईन तयार करून घ्या.
- 4
अशाप्रकारे सगळ्या करंज्या तयार करून घ्या. तयार असलेल्या करंज्या मध्यम आचेवर तेलातून गुलाबी रंगावर तळून घ्या. करंज्या तळताना तेल जास्त गरम करू नये.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8सात्विक रेसिपी थीम सायली सावंत -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपौर्णिमेला नारळीभाता बरोबर काहीजण करंज्या ही करतात.ओल्या नारळाच्या करंज्या खूप छान लागतात. Sujata Gengaje -
ओल्या नारळाच्या करंज्या - नारळी पौर्णिमा स्पेशल (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमेनिमित्त बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ. प्रत्येकीची रेसिपी थोडी वेगळी असते. मी पारीसाठी बारीक रवा आणि मैदा अर्धा अर्धा घेते. एक कप मिश्रणाला एक मोठा चमचा (टेबलस्पून ) साजूक तुपाचं मोहन घालते - तूप गरम न करता. त्यामुळे करंज्या अगदी खुसखुशीत होतात. सारणासाठी नारळ आणि साखर सुकेपर्यंत शिजवते. मग थंड करून मिक्सर मध्ये फिरवून घेते. त्यामुळे छान रवाळ सारण बनते. करंजी अजिबात मऊ पडत नाही आणि ३-४ दिवस टिकते. Sudha Kunkalienkar -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ५ प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
"ओल्या नारळाच्या करंज्या"(Olya Naralachya Karanjya Recipe In Marathi)
#PRनवीन वर्षाची सुरुवात गोड पदार्थाने करूया... लता धानापुने -
ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#विक 8#नारळी पौर्णिमा#पोस्ट 2 Vrunda Shende -
ओल्या नारळाच्या करंज्या (Olya Naralachya Karanjya Recipe In Marathi)
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पारंपरिक - ओल्या नारळाच्या करंज्या / कानवले (olya naralachya karanjya recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ Sampada Shrungarpure -
ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#रक्षाबंधनरक्षाबंधन निमित्त मी माझ्या घरातल्या लहानांसाठी बनवलेले ह्या ओल्या नारळाच्या करंज्या अगदी सगळ्यांच्या आवडीच्या. Jyoti Gawankar -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात गरमागरम पदार्थ खायची मजा काही औरच असते. पाऊस चालू झाला की आपले सण पण चालू होतात. मग विविध गोडाचे पदार्थ केले जातात. ओल्या नारळाची करंजी आमच्या कोंकणात नारळी पौर्णिमेला केली जाते. Sanskruti Gaonkar -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 विशेषत: दिवाळी, गणेश चतुर्थी आणि नवरात्रीच्या वेळी या उत्सव काळात ओल्या नारळाचे लाडू तयार केले जातात. Amrapali Yerekar -
खुसखुशीत करंज्या (karanjya recipe in marathi)
#dfr करंज्या हा दिवाळीतला महत्त्वाचा पदार्थ ! त्यांत खुसखुशीत , पदरदार करंजी , ही तर सर्वांनाच प्रिय ! अशीच करंजी मी बनवली आहे .अतिशय सोप्या पद्धतीने .. चला आता याची कृती पाहू .. Madhuri Shah -
-
रव्याच्या करंज्या! ओल्या नारळाच्या करंज्या (ravyachya karanjya recipe in marathi)
#triकरंजी हा महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील एक गोड पदार्थ आहे. यात सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचे गोड सारण रव्याच्या गोल पुरीत भरून ती बंद केली जाते. Riya Vidyadhar Gharkar -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
#dfrHappy Diwali2021दिवाळी फराळ मधला सर्वात आवडीचा पदार्थ...ओल्या नारळाच्या करंज्या....सगळ्यांच्या आवडीचा ....चला तर पाहुया याची सोपी ,सुटसुटीत रेसिपी..... Supriya Thengadi -
ओल्या खोबर् याची करंजी (olya khobryachi karanji recipe in marathi)
#dfr ....#दिवाळी_स्पेशल Jyotshna Vishal Khadatkar -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
श्रावण शेफ वीक 2#rbrरक्षाबंधन बहीण भावाच्या उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.आज मी केल्यात ओल्या नारळाच्या करंज्या. Pallavi Musale -
-
ओल्या नारळाची खीर (olya naralachi kheer recipe in marathi)
#खीर# आज नवरात्रामध्ये देवीला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावयाचा आहे... म्हणून झटपट होणारी, ओल्या नारळाच्या कीसाची खीर बनवलेली आहे! ही खीर थंड किंवा गरम कशीही चविष्ट लागते... शिवाय त्यात ड्रायफ्रूट्स टाकत असल्यामुळे ती पौष्टिक ही असते. Varsha Ingole Bele -
ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या (Olya Naralachya Rangit Karanjya Recipe In Marathi)
स्वतंत्रता दिवस पंधरा ऑगस्ट स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाची करंजी (olya narlachi karanji recipe in marathi)
#shrश्रावण शेफ चॅलेंज week3श्रावण महिन्यात रोज काही ना काही गोड पदार्थ असतो काय श्रावण शुक्रवारची सवाष्ण घातली म्हणून मी पुरणपोळी न करता ओल्या नारळाची करंजी केली. Deepali dake Kulkarni -
ओल्या नारळाची कचोरी (olya naralachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौणिमा#post2सण, उत्सव व व्रते याच्या मागचे शास्त्र लक्षात घेऊन, श्रद्धापूर्वक साजरे करण्यात आपलेच कल्याण असते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे. पण तो पाळला जात नाही. म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव व व्रताच्या दिवशी तरी तो पाळला जावा.. म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल. यात श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रताचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणाऱ्या सण, धार्मिक उत्सव व व्रतामध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून, ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे, पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. या एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्याने भावनांचा ओलावा मिळतो. मग हाच ओलावा कायम ठेवण्यासाठी, भावाच्या आवडीचे बनवून त्याला खाऊ घालने, यात काही वेगळाच आनंद असतो....... माझ्या भावाला गोड फारस आवडत नाही. तिखट चटपटीत काहीतरी पाहिजे असतं. म्हणून मग त्याच्यासाठी त्याला आवडणारी *ओल्या नारळाची कचोरी* मी केली. खूप यम्मी आणि टेस्टी झाली ही कचोरी. लो फ्लेम वरती तळायची म्हणजे कचोरी चांगली क्रिस्पी होते. ही कचोरी तुम्ही एअर टाईट डब्यामध्ये भरून एक आठवडा ठेवू शकता.करायची मग, *ओल्या नारळाची कचोरी*... 💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachya Vadi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKओल्या नारळाची पाक वडी. पहिल्यांदाच केली. खुप छान झाली. Suchita Ingole Lavhale -
रव्याच्या करंज्या (rawyachya karanjya recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ#post 2 Vrunda Shende -
करंज्या
#अन्नपूर्णा #पोस्ट 1खमंग खुसखुशीत जशी चंद्राची कोर .लक्ष्मी पूजन ला खास नैवेद्य म्हणून दाखवला जातो. Arya Paradkar -
-
-
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7...कोणत्याही दक्षिण भारतीय नाष्ट्यासोबत चालणारी, झटपट होणारी, ओल्या नारळाची चटणी... Varsha Ingole Bele -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
# shr भारती संतोष किणी Bharati Kini -
नारळाच्या वड्या (naralachya wadya recipe in marathi)
पाऊस आणि वाऱ्यामुळे घराजवळील नारळाच्या झाडावरून रात्री ४-५ नारळ पडले आणि मग सकाळी ते नारळ पाहून मी युरेका युरेका असे ओरडतच किचन मध्ये घुसले ते नारळ वडी बनवायला😄😄😄 चेष्टेचा भाग सोडला तर खरंच त्या पडलेल्या नाराळांना सत्कारणी लावण्यासाठी नारळवडी हा सोप्पा मार्ग मी पत्करला.😋😋😋 मस्त सोप्पी रेसिपी तुम्हाला माहीत असेलच... Minal Kudu
More Recipes
टिप्पण्या