अमृतफळ (amrutfal recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#Shravanqueen #post3 #अमृतफळ
#अंजलीभाईक यांनी अमृतफळ हि रेसिपी दाखवली. बनवायला सोपी आणि चवीलाही छान होती. धन्यवाद अंजली ताई एक नवीन रेसिपी बनवायला मिळाली.

अमृतफळ (amrutfal recipe in marathi)

#Shravanqueen #post3 #अमृतफळ
#अंजलीभाईक यांनी अमृतफळ हि रेसिपी दाखवली. बनवायला सोपी आणि चवीलाही छान होती. धन्यवाद अंजली ताई एक नवीन रेसिपी बनवायला मिळाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीतांदळाचे पीठ
  2. 1/2किसलेला ओला नारळ
  3. 1/2 वाटीदही
  4. तुकडेकाजू-बदाम-पिस्ता
  5. चिमुटभरमीठ
  6. तळण्यासाठी तेल
  7. पाकाचे साहित
  8. 1/2 वाटीगुळ
  9. 1 वाटीपाणी
  10. चिमुटभरफुड कलर

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम मिक्सरच्या भांड्यात तांदळाचे पीठ, दही, किसलेला ओला नारळ, 5-6 बदाम आणि चिमुटभर मीठ घालून चांगले बॅटर तयार करावे.

  2. 2

    कढईमधे तेल गरम करुन त्यात तयार बॅटरचे चमच्याने गोल किंवा लंबगोल भजे तळून घ्यावे.

  3. 3

    दुसरीकडे गुळ, पाणी, साखर एकत्र करुन त्यात फूट कलर टाका. छान एक तारी पाक करुन घ्यावा. आता तयार झालेल्या पाकामधे, तळलेली अमृतफळे साधारणतः १० मिनिट बुडवून झाकण लावून ठेवावे.

  4. 4

    पाकामधे अमृतफळे छान मुरल्यावर एक बाऊलमधे किंवा डिशमधे काढून, त्यावर काजू-बदाम-पिस्ता तुकडे घालून. गार्निश करुन सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

Similar Recipes