अमृतफळ (amrutfal recipe in marathi)

#shravanqueen रेसिपी-3 अंजली भाईक मॅडम यांनी ही दाखवलेली रेसेपी खूप छान होती.चवीलाही छान व करण्यास पण सोनी.धन्यवाद मॅडम!
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen रेसिपी-3 अंजली भाईक मॅडम यांनी ही दाखवलेली रेसेपी खूप छान होती.चवीलाही छान व करण्यास पण सोनी.धन्यवाद मॅडम!
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात साखर व पाणी घालून गॅसवर पाक करण्यासाठी ठेवावे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदळाची पिठी,मीठ व दही घालून वाटून घ्यावे. एका बाऊल मध्ये मिश्रण काढून घ्यावे.पाकाला मधून मधून चमच्याने ढवळत राहावे.
- 2
गॅसवर पॅन गरम करत ठेवावा.त्यात तूप गरम करून घेणे.गॅस मंद आचेवर ठेवून मिश्रणाचे चमच्याने अमृतफळ करून घ्यावे. चांगले तळून घ्यावेत. साखरेचा एकतारी पाक करून घ्यावा. त्यात रंग घालून हलवून घ्यावे.आवडत असल्यास मिश्रणात रंग घालावा.मी घातला नाही. सर्व अमृतफळे करून घ्यावे.
- 3
तयार झालेली अमृतफळे पाकात टाकून थोडयावेळ मुरू द्यावेत.वरून सुकामेवा बारीक करून घालावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अमृत फळ (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen#3 Recipeअंजली भाई यांची अमृत फळही रेसिपी बघितले खूप छान होती टेम्पटिंग थोडं रिक्रिएशन करून हि रेसेपी बनवली छान झाली Deepali dake Kulkarni -
अमृत फळ (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen#Bhaik Anjali#post 3अंजली ताई ची रेसिपी खूप छान आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. Vrunda Shende -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen#post-3#Anjalibhaikअंजली ताई ह्यांनी दाखवलेली अमृतफळ ही रेसिपी करायला सोपी व पटकन होणारी ही रेसिपी दाखवलेल्या बद्दल Thank you.मी ह्या रेसिपीत थोडासा बदल केला तो म्हणजे मी थोडासा रंग घालून ही अमृतफळ बनवली.रेसिपी छान झाली.सगळ्यांना आवडली.एक वेगळी रेसिपी शिकायला मिळाल्याचा आनंद झाला. Nilan Raje -
"अमृतफळ विथ बनाना" (amrutfal with banana recipe in marathi)
#shravanqueenआज मी अंजली ताईंची "अमृत फळ "ही रेसिपी अगदी थोडासा बदल करून केलेली आहे .रेसिपी खूप छान आहे. नक्कीच तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल. Seema Mate -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#अमृतफळ#cooksnap#shravanqueen#anjalibhaik यांची रेसिपी अमृत फळ खूप छान रेसिपी आहे, घरी पाहुणे आले की काय गोड करायचं हे विचार येते अमृत फळ अशी रेसिपी आहे की आपण झटपट तयार करू शकतो थँक्यू अंजली मॅडम इतकी छान रेसेपी शिकवल्या बद्दल। Mamta Bhandakkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap मी अंजली भाईक ताई ह्यांची अमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे.अंजू ताई अमृतफळ ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सुद्धा सर्वांनाच आवडली. आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच ताई🙏😍 Shweta Amle -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#post3#रेसिपीबुक#week8अमृतफळ ही रेसिपी मी पहिल्यांदाच केली. आणि टेस्ट ही पहिल्यांदा केली. आपल्या ऑर्थर अंजली भाईक यांच्या मुळे ही छान रेसिपी आज मला शिकायला मिळाली. पाकातील अमृतफळ फारच छान झाली होती. नारळी पौर्णिमेच्या निमित्त एक वेगळाच पदार्थ खायला मिळाला. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen अंजली ताईंनी शिकवलेली अमृतफळ ही रेसिपी करून पहिली खूपच छान झालेली. थँक्यू अंजली ताई अशी नवीन रेसिपी शिकवल्या बद्दल. Sushma Shendarkar -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen#रेसिपीबुक#anjalibhaik#cooksnap#week8कुकपॅड चे आँथर अंजली भाईक यांची श्रावण विशेष अमृत फळ रेसिपी मला आणि माझ्या कुटुंबातील सगळ्यांना खूपच आवडली😋😋😋 श्रावण मधील हा एक नवीन गोड पदार्थ मी पहिल्यांदाच बनवला आणि खूप चविष्ट झाला👌👌👌 खूप खूप धन्यवाद आँथर अंजली भाईक🙏🙏🙏 Minu Vaze -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#Post3 #BhaikAnjaliRecipeअमृतफळही रेसिपी मी आज केली. खूप सोप्पी आहे करायला. सगळ्यांना खूप आवडली. त्याची चव जिलेबी सारखीच लागते. Sampada Shrungarpure -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenइटूकले पिटूकले असे हे अमृत फळ म्हणजे खरचं तोंडात टाकताच गुलाबजाम आणि जिलेबिची आठवण करून देतात... अशी ही कमी साहित्यात आणि लवकर होणारी डिश शिकविल्या बद्दल अंजली मॅडमचे आभार... Aparna Nilesh -
अमृतफल (amrutfal recipe in marathi)
#अमृतफल#shravanqueen#पोस्ट 3#अंजली भाइकआज मी अंजली भाइक या ताईंनी शिकवलेली अमृत फळ पदार्थ बनवला आहे.मला हा पदार्थ खूपच पारंपरिक वाटला. आणि तो खूपच छान बनला. मला खूप आवडला आणि माझा मिस्टारानी खूप आवडीने खाल्ला. Thanku tai😊 Sandhya Chimurkar -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen #post-3 #Cooksnap #Anjali Bhai यांची अमृत फळ रेसीपी बनवली छान झाली सगळ्यांना आवडली ...धन्यवाद अंजली ताई छान नवीन रेसीपी साठी .... Varsha Deshpande -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen #post3 #अमृतफळ#अंजलीभाईक यांनी अमृतफळ हि रेसिपी दाखवली. बनवायला सोपी आणि चवीलाही छान होती. धन्यवाद अंजली ताई एक नवीन रेसिपी बनवायला मिळाली. Sapna Telkar -
अमृत फळ (amrutafal recipe in marathi)
#Shravanqueen#पोस्ट 3कालच नारळी भात केला म्हणून नारळी पौर्णिमेनिम्मित अंजली ताईंची एकदम झटपट होणारी रेसिपी करून बघितली आपली रेसिपी खुप छान आहे.Dhanashree Suki Padte
-
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueenश्रावणात गोडधोड पदार्थांची रेलचेल सुरूच असते, त्यात ऊद्या नारळीपोर्णिमा , मस्त पारंपारिक नारळीभात, नारळाच्या वड्यांचा सुगंध घरोघरी पसरणार, पण कधीतरी काही वेगळं करण्याची ईच्छा होते अन त्यातुन जन्माला येते हे अमृतफळ,कसे करायचे ते बघुयात. Bhaik Anjali -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली ताईंची अमृतफळ ही पाककृती मी कूकस्नप केली फार छान आहे, कमी साहित्यात झटपट बनणारी ही अमृतफळाची पाककृती पाहुयात. Shilpa Wani -
अमृत फळ - पाकातले भजी (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#पोस्ट 3 अंजली मॅम ...आपली रेसिपी खुप छान आहे. हे अमृतफळ खोबरे & तांदळाचे पीठ यामुळे क्रंची ही लागते.सोपी , झटपट ...जिलेबी खाल्ल्याचा फिल आला 🥰👌 Shubhangee Kumbhar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap#anjalibhaikPost 3अमृतफळ हा पदार्थ सुध्दा निनाव आणि दिंडे प्रमाणे माझ्यासाठी नवीन आहे. खूप छान रेसिपी आहे. अंजली ताईंचे मनापासून आभार. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे करायला पण सोपी वाटली. योगायोग म्हणजे अमृतफळसारख्या गोड पदार्थाच्या निमित्ताने आज माझ्या रेसिपीज् चे अर्ध शतक पूर्ण झाले. त्यामुळे खूप मस्त वाटतय. स्मिता जाधव -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपिबुक #week8 मध्ये १५वी रेसिपीआहे#cooksnap#shravanqueen#post3#anjali bhaik,,,आज नारळी पौर्णिमा म्हणजे च रक्षाबंधन,,💫आणि नारळी पौर्णिमा च्या दिवशी मी, पारंपरिक छान खमंग पदार्थ बनविण्याचा विचार च करत होते, आणि मला तो पदार्थ आपल्या कुकपॅड वर श्रावनक्विन अंजली भाईक मॅडम यांच्या कडून शिकायला मिळाला आणि मी केलाही खूप छान आणि टेस्टी झाला आणि माझ्या घरी सर्वानांच खूप आवडायला आणि या वेळी काहीतरी नवीन आणि पारंपारिक पदार्थ खायला मिळाला thank you so much😊❤ Jyotshna Vishal Khadatkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली माईंची हि रेसिपी खुपचं मस्त आहे.मी करून पाहिली.धन्यवाद. Sumedha Joshi -
-
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#श्रावण क्वीन मधील माझी तिसरी रेसिपी Purva Prasad Thosar -
-
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#shravanqueen एक नविन पदार्थ शिकायला मिळाला. नारळीपोर्णिमा निमीत्त हा पदार्थ बनवला. Swayampak by Tanaya -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली ताईची रेसेपि खुप छान आहे माझ्या कडे सगळ्यांना आवडली यासाठी मी अंजली ताइंना धन्यवाद देइल. Jyoti Chandratre -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#shravanqueen#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमेला प्रामुख्याने खोबऱ्याचे पदार्थ केले जातात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन येते. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. माझी मैत्रीण अंजली भाईक हिने दाखवलेली अमृतफळ ही खूपच सुंदर रेसिपी मी बनवून बघितली. खुपच छान चविष्ट अशी नवीनच रेसिपी मला आणि माझ्या घरच्यांना सुद्धा खूपच आवडली. अगदी गुलाबजाम सारखीच चव लागली. याबद्दल मी अंजली भाईक आणि कुकपॅड टीमचे आभार मानते. अमृतफळ ही रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen मी ही रेसिपी पहिल्यांदा च केली,काहीतरी वेगळी छान रेसिपी आहे.. Mansi Patwari -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#Shravanqueen#post3#Anjalibhaik अगदी सोपी झटपट होणारी रेसिपी . Arati Wani
More Recipes
टिप्पण्या