अमृत फळ (amrutphal recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#shravanqueen #post3 मी आज अंजली भावेक ताईची रेसिपी करत आहे , ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद, खूप छान झाली रेसिपी, आणि सगळ्यांना आवडली, विशेष म्हणजे कमीत कमी साहित्यात होणारी डिश आहे, ज्यांनी २ नाही केली त्यांनी नक्की ट्राय करा

अमृत फळ (amrutphal recipe in marathi)

#shravanqueen #post3 मी आज अंजली भावेक ताईची रेसिपी करत आहे , ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद, खूप छान झाली रेसिपी, आणि सगळ्यांना आवडली, विशेष म्हणजे कमीत कमी साहित्यात होणारी डिश आहे, ज्यांनी २ नाही केली त्यांनी नक्की ट्राय करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५  / २० मि.
👯‍♂️/👩‍👧‍👦जणांसाठी
  1. 125 ग्रॅमतांदूळ पीठ
  2. १२५ ग्रॅम ओल खवलेल नारळ
  3. १०० ग्रॅम दही
  4. 1/2 टि स्पुनमिठ
  5. आवश्कतेनुसार साजुक तूप
  6. ५/६ काजु
  7. ४/५ बदाम
  8. 1 चुटकीखाण्याचा रंग
  9. ४/५ केशर काड्या

कुकिंग सूचना

१५  / २० मि.
  1. 1

    प्रथम तांदुळ पिठ, दही, ओल खोबर, मिठ हे सर्व जिन्नंस मिक्सरच्या पाॅट मधे टाकुन फिरवुन घ्या, त्यात थोड १/२ drops खाण्याचा रंग टाका

  2. 2

    आता एका पॅन मधे साखर व पाणी घालुन पाक करा, एक तारी पेक्षा थोडा घट्ट करुन घ्या, त्यात खाण्याचा रंग, केशर घाला

  3. 3

    आता एका कढईत साजुक तूप घालुन भज्यांप्रमाणे टाकुन तळून घ्या,

  4. 4

    नारळाच्या करवंटीत टाकुन काजु व बदामाचे काप घालुन गार्निशींग करा, गरम / गार दोन्ही छान (चविष्ट रेसिपी)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes