अमृतफल (amrutfal recipe in marathi)

Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234

#अमृतफल
#shravanqueen
#पोस्ट 3
#अंजली भाइक
आज मी अंजली भाइक या ताईंनी शिकवलेली अमृत फळ पदार्थ बनवला आहे.मला हा पदार्थ खूपच पारंपरिक वाटला. आणि तो खूपच छान बनला. मला खूप आवडला आणि माझा मिस्टारानी खूप आवडीने खाल्ला. Thanku tai😊

अमृतफल (amrutfal recipe in marathi)

#अमृतफल
#shravanqueen
#पोस्ट 3
#अंजली भाइक
आज मी अंजली भाइक या ताईंनी शिकवलेली अमृत फळ पदार्थ बनवला आहे.मला हा पदार्थ खूपच पारंपरिक वाटला. आणि तो खूपच छान बनला. मला खूप आवडला आणि माझा मिस्टारानी खूप आवडीने खाल्ला. Thanku tai😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतांदळाचे पीठ
  2. 1 वाटीओल्या नारळाचा किस किवा नारळाचे काप
  3. 1 वाटीसाखर
  4. 1 वाटीदही
  5. 1/2मीठ
  6. 1 1/2पाणी
  7. 1 वाटीसाजूक तूप
  8. चिमुटभरलाल किंवा केशरी कलर
  9. 2 चमचकाजू बदामाचे काप

कुकिंग सूचना

10-15 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम एका पातेल्यात साखर आणि पाणी टाकून पाक तयार करून घ्या.

  2. 2

    आता 1 वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी ओल नारळ, 1 वाटी दही, मीठ चवप्रमाणे मिक्सर मधून बारीक करून घ्या. छान पेस्ट करून घ्या.

  3. 3

    आता नंतर एका कढई मध्ये तळण्यासाठी साजूक तूप टाकून छान गरम करून घ्या.

  4. 4

    मग चमच ने आवडल त्या आकारात अमृत फळ तळून घ्या. मग पाकात कलर टाकून एक एक अमृत फळ 10 मिनिट टाकून चमचं ने हलवत रहा.आणि मग एका बाऊल मध्ये काढा.आणि काजू बदामाचे काप नी सजवा.आणि तयार अमृतफळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234
रोजी
I m house wife I Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes