चीज चायनीज डोसा (cheese Chinese dosa recipe in marathi)

Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
Ambarnath

#रेसिपीबुक #week9 रेसिपी बुक थिम मध्ये या वेळची ही फ्यूजन रेसिपी आहे. डोसा मध्ये विविध प्रकारचे डोसे डोसासेंटर वर आपण खात असतो. यामधला मी बनवलेला हा चीज चायनीज डोसा आहे.

चीज चायनीज डोसा (cheese Chinese dosa recipe in marathi)

#रेसिपीबुक #week9 रेसिपी बुक थिम मध्ये या वेळची ही फ्यूजन रेसिपी आहे. डोसा मध्ये विविध प्रकारचे डोसे डोसासेंटर वर आपण खात असतो. यामधला मी बनवलेला हा चीज चायनीज डोसा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 100 ग्राम डोसा चे पीठ
  2. १वाटी बटाट्याची भाजी
  3. १ टेबलस्पून चीज
  4. १ टेबलस्पून टोमॅटो सॉस
  5. १ टेबलस्पून शेजवान चटणी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    डोसे बनवण्यासाठी लागला लागणारे पीठ तयार करून घेतले. बटाट्याची भाजी बनवून घेतली. गॅसवर पॅन तवा ठेवुन तव्यावर डोशाचे पीठ टाकले. डोसा बनवून घेतला.

  2. 2

    नंतर डोशावर शेजवान चटणी लावून घेतली. नंतर त्यावर बटाट्याची भाजी घातली. नंतर दोषावर चीज स्प्रेड करून घेतले. चांगल्याप्रकारे चांगल्या मंद आचेवर दोन-तीन मिनिट होऊ द्याव

  3. 3

    नंतर डोशाला फोल्ड केले. एका प्लेट मध्ये मध्ये काढून घेतले. अशाप्रकारे झटपट चायनीज डोसा तयार करून घेतला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
रोजी
Ambarnath

टिप्पण्या

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रुपाली जी please घटक जे लिहिले आहेत त्याचे प्रमाण लिहा .
-varsha pandit
Associate Manager Of Cookpad

Similar Recipes