तिरंगी टॉफी (tirangi toffee recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#तिरंगा। मेरे तीनों दलों के वीर जवानों एवम शहीदों
आपने अपने प्राणों की बाजी लगाकर इस तिरंगे की शान बढाई है । इसलिये इस तिरंगे पे पहिला हक्क आपका है ।
पुरे भारत वासियों को आप पर नाझ है .!
जय हिंद

तिरंगी टॉफी (tirangi toffee recipe in marathi)

#तिरंगा। मेरे तीनों दलों के वीर जवानों एवम शहीदों
आपने अपने प्राणों की बाजी लगाकर इस तिरंगे की शान बढाई है । इसलिये इस तिरंगे पे पहिला हक्क आपका है ।
पुरे भारत वासियों को आप पर नाझ है .!
जय हिंद

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 सर्व्हिंगस
  1. 2 टेबलस्पूनबारीक रवा
  2. 1+1/2टेबलस्पून मैदा
  3. 2 टेबलस्पूनतूप
  4. 2+1/2 टेबलस्पून पीठी साखर
  5. 1 टीस्पूनवेलचीपूड
  6. चिमुटभरकेशरी रंग
  7. चिमूटभरहिरवा रंग

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    दीड टेबलस्पून तुपात रवा गुलाबी रंगावर भाजून घ्या.त्यातच मैदा घालून पुन्हा भाजा. गार झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पावडर टाका. मिश्रण छान एकत्रित करा. वरून पुन्हा अर्धा टेबल स्पून तूप टाका.मिश्रण आणखी मऊ होईल.

  2. 2

    आता त्या मिश्रणाचे तीन भाग करा.पांढरा गोळा मळून तयार करुन बाजूला ठेवा. नंतर दुसरे दोन रंगीत गोळे तयार करा. एका भागात चिमुटभर केशरी फूड कलर टाका व तो छान मिक्स करून त्याचा केशरी गोळा तयार करा.दुसऱ्या गोळ्यात चिमुटभर हिरवा फूड कलर टाकून तो नीट मळुन त्याचा हिरवा गोळा तयार करा.

  3. 3

    तिन्ही पीठाचे छोटे छोटे गोळे तयार करून हलक्या हाताने दाबून टॉफी तयार करा. मध्यभागी छिद्र पाडा.
    तसेच दुसऱ्या पद्धतीची टॉफी म्हणजे तीन रंगांच्या तीन टॉफी तयार करून, एकावर एक ठेवून हलक्या हाताने दाबा. वरून बदाम काप लावा..

  4. 4

    अशा पद्धतीने घरच्या घरी सकस अशी टॉफी आपण बनवू शकतो.अशी टॉफी मुलं अगदी आवडीने खातील. तुम्हीपण चव घ्या ना.......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes