सेवया केक विथ चीज रबडी (shevaya cake with cheese rabadi recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#रेसिपीबुक #week9

#फ्युजन रेसिपी
# post 2
#अरेबियन + इंडियन
हॅलो फ्रेंडस् ,मागच्या रेसिपी ला UP चा दौरा झाला..छान वाटले महाराष्ट्र सोडून बाहेर गेले 😜😜. & या रेसिपी मुळे confidence वाढला ,
will power वाढली. मग काय second रेसिपी साठी पुन्हा एकदा तयारी सुरू...आता कुठे जाऊ?...🤔🤔 जाणार होते केरळ ला पण देवाने Direct लंडन मध्ये च नेलं & तिथुन अरेबियन रेसिपी घेऊन आली.🤷‍♀️🤷‍♀️
ऐकायला वेगळच ना 😳😳 लंडन मध्ये जाऊन अरेबियन रेसिपी..पण हे झाल ..हे मात्र नक्की ..चला पुन्हा एक प्रयोग..पुन्हा नवीन रेसिपी..
या रेसिपी मध्ये वापरतात ते पीठ ,मी रहाते तिथे जवळपास मिळणार नाही हे माहिती होते & पुणा- मुंबई हून मागवणे या 4 दिवसात शक्य नव्हते..मग काय ..या रबडी सोबत सेवया try करण्याचा विचार केला & अंमलात आणला.
घरात गोड- खाऊ मुलं असल्याने मला काळजी नव्हती..कारण हि रेसिपी जरा गोडाचीच...& मी तिखटाची 😜
खर सांगायच तर हि रेसिपी पुर्ण झाली . सुंदर दिसत होती...हो होती 🤦‍♀️ कारण O T G मधून बाहेर काढून set करताना माझ्या हातून भांडे निसटून खालच्या ताटात पडले & पुर्ण डिश पसरली गेली 😱😱 आता काय करू?? एवढ्या मेहनतीने केलेले..डिश चा मुळ आकार च गेला.. 2 मिनिटे मी त्या पसरलेल्या सेवया & रबडी कडे पहात च राहिले..&..&...& पहातच राहिली 😃😃🥳🥳 मला या डिश साठी नवीन काहीतरी सुचले & आता ते तुमच्या समोर सादर आहे.
या रेसिपी चे नाव हि change करावे लागले 🥰🥰
अरेबियन ची मिठाई कुनाफा & इंडियन सेवया...फ्युजन रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
6 सर्व्हिंग्ज
  1. 350 ग्रॅमसेवया
  2. 4 टेबलस्पूनतुप
  3. नारंगी कलर
  4. 1 कपदुध
  5. 3 टेबलस्पूनसाखर
  6. 1 टेबलस्पूनकाॅर्नफ्लावर
  7. 2क्यूब चीज
  8. 1/2साखरेचा पाक
  9. 1 टेबलस्पूनवेलची पावडर
  10. आवडीप्रमाणे इंसेन्स
  11. 1 टेबलस्पूनबटर
  12. आवडीप्रमाणे सुकामेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सेवया मध्ये तुप घालून बारीक कुस्करून घ्यावे. कलर घालून बाजूला ठेवावे.

  2. 2

    रबडी साठी दुधात साखर घालून उकळी देणे. नंतर काॅर्नफ्लावर ची पेस्ट घालून, चीज & सुकामेवा घालून रबडी छान शिजवून घ्यावी.

  3. 3

    रबडी या प्रमाणात घट्ट व्हायला हवी.

  4. 4

    इकडे साखरेचा पाक करून घ्यावे. त्यात वेलची, इसेन्स घालावे. ज्या भांड्यात रेसिपी बेक करायची त्याला बटर व्यवस्थित लावून ठेवावे.

  5. 5

    पहिला सेवया चा एक थर देऊन दाबून छान बसवला.

  6. 6

    नंतर सेकंड थर चीज रबडी चा दिला.तिसरा थर पुन्हा सेवया चा देऊन यावेळी हलकेच प्रेस केले.

  7. 7

    ओ टि जी प्री- हिट करून नंतर 15 मिनिटे बेक करून घेतले.बेक झाल्यावर गरम असतानाच यावर साखरेचा पाक घालावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes