पाणीपुरी केक (pani puri cake recipe in marathi)

#रेसिपीबुक #week9 फ्युजन रेसिपी ....मस्त थीम...यू ट्यूब वर स्मिताज किचन मध्ये ही रेसिपी बऱ्याचदा पाहिली...खूप आवडलेली.आज करायचा योग आला. पाणीपुरी फेवरेट आणि केक पण ...मग काय चाट आणि डेझर्ट यांचं फ्यूजन करून मस्त केक केला...छान झाला....
पाणीपुरी केक (pani puri cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन रेसिपी ....मस्त थीम...यू ट्यूब वर स्मिताज किचन मध्ये ही रेसिपी बऱ्याचदा पाहिली...खूप आवडलेली.आज करायचा योग आला. पाणीपुरी फेवरेट आणि केक पण ...मग काय चाट आणि डेझर्ट यांचं फ्यूजन करून मस्त केक केला...छान झाला....
कुकिंग सूचना
- 1
साहित्य घेतले.
- 2
सुके पदार्थ...मैदा, बेकिंग पावडर,बेकिंग सोडा... एकत्र करून चाळणीने चालून घेतले. ओले घटक... मिल्कमेड,बटर,पिठीसाखर,दूध एकत्र केले. त्यात इसेन्स घालुन मिक्स केले.दोन्ही घटक एकत्र करून त्यात पुदिन्याची ७-८ पाने बारीक चिरून घातली.
- 3
बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतले.आणि बटर आणि मैद्याने ग्रीस केलेल्या भांड्यात ओतले.ज्या कढईत केक करायचा ती १० मिनीटे प्रीहिट करून घेतली.
- 4
ज्या कढईत केक बनवायचा त्यात तळाला स्टँड ठेवले,कढई १० मिनीटे प्रीहिट करून घेतली.त्यात केकचे बॅटर ओतलेले भांडे ठेऊन झाकण ठेऊन मंद आचेवर ४० मिनीटे केक बेक केला.
- 5
४० मिनिटांनी टूथपीकच्या साहाय्याने केक झाला का ते बघून झाला असल्यास बाहेर स्टँड वर काढून गार केला.१० मिनिटांनी भांड्यातून काढून रॅक वर ठेऊन पूर्ण गार केला.
- 6
गार झाल्यावर केक चे तीन भाग केले.त्यावर चिंच गुळाचे पाणी लावून घेतले.व्हीप क्रीम फेटून घेतले त्यात इसेन्स घातला.वरून फेटलेले क्रीम आणि हिरवी चटणी (मीठ न घालता केलेली) आणि पाणी पुरी मसाला घातला.
- 7
तिन्ही लेयर अशा पद्धतीने तयार करून १ तास फ्रिज मध्ये ठेवले.नंतर पुन्हा एकदा क्रीम ची लेयर लावली, ह्यावेळी क्रीम मध्ये हिरवा रंग घातला.पुदिन्याची पाने आणि बुंदीच्या साहाय्याने केकला सजवले.
- 8
केक फ्रिज मध्ये ठेवला, ज्या वेळी खायचा आहे त्याच्या ५ मिनीटे आधी पुर्यांमध्ये बुंदी, तिखट चटणी,पाणीपुरी मसाला घालून केकवर ठेवल्या आणि केक सर्व्ह केला.आंबट,गोड, तिखट चवीचा केक दिसायला आणि चवीलाही एकदम मस्त लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पाणीपुरी केक (pani puri cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 पाणीपुरी केक नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना, मलासुद्धा पहिल्यांदा हे नाव ऐकल्यानंतर खूपच आश्चर्य वाटलं. मी ठाण्याला सौ.स्मिता यांच्याकडे केक शिकायला गेले होते तेव्हा त्यांनी या केकची कल्पना दिली. ऐकून नवल वाटलं आणि बघण्याची खूप इच्छा झाली. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती मुळे केक बनवणे अगदी सोप वाटत. म्हणूनच स्मिता मॅडम यांनी शिकवलेल्या केक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी ...सॉलिड थीम ...मधली माझी दुसरी रेसिपी पण केक चीच आहे.केक आणि बंगाली मिठाई ह्यांचे फ्युजन करून मस्त रसमलाई केक केला.माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि केक तर करणारच होते शिवाय एक मिठाईचा पदार्थ म्हणून रसमलाई केली.आणि फ्युजन करून रस मलाई केक केला.सुपर्ब झालेला.दिसायलाही आणि चवीलाही Preeti V. Salvi -
डोरेमॉन केक विथ पॉपप्स
#किड्सडोरेमॉन माझ्या मुलांचं आवडतं कार्टून कॅरेक्टर.आणि केक तर ऑल टाईम फेवरेट.मग डोरेमॉनचा केक करायचा ठरवला.थोडा केकचा चुरा आणि उरलेला गनाश ,त्यापासून पॉपअप्स केले. Preeti V. Salvi -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
पाणीपुरी म्हटलं की सुटलं ना तोंडाला पाणी रविवार म्हटलं की सर्व जण घरी ,मुलांची फरमाईश,आई काही तरी चटपटीत कर ग.... मग पाणीपुरी सारखं चटपटीत आहे का दुसरं काही... Smita Kiran Patil -
स्पॉन्ज केक.... पायनाप्पल फ्लेवर्ड(pineapple flavoured cake recipe in marathi)
वेगवेगळ्या पद्धतीने ,वेगवेगळे घटक वापरून आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे केक मी बऱ्याचदा करून बघते....त्यापैकी हा एक....मस्त झाला...म्हणून शेअर करतेय. Preeti V. Salvi -
पाणीपुरी शॉट्स (pani puri shots recipe in marathi)
#KS8पाणीपुरी स्ट्रीट फूड चा विषय नि त्यात पाणीपुरी नाही असं तर अशक्य....☺️☺️ खाऊ गल्लीमध्ये जास्त गर्दी असलेलं खवय्यांच ठिकाण म्हणजे पाणीपुरी ठेला...😊😊 पाणीपुरी आवडत नसलेल्या व्यक्ती कमीच असतील, पण ज्यांना पाणीपुरी आवडते, अशा लोकंची तर काही गिनती नसेल नाही का....!! आजकाल तर बऱ्याच फ्लेवर आणि टेस्ट ची पाणीपुरी बाजारात मॉल मध्ये आणि खाऊ गल्ली मध्ये मिळते...पण खरी पाणी पुरी खाण्याची मजा तिखट आंबट गोड अशी नेहमीची पाणीपुरी खाण्यातच....चला तर मग रेसिपी बघुया...👍👍 Shital Siddhesh Raut -
रोझ मिल्क केक (Tres Leches cake) (rose milk cake recipe in marathi)
#केक #differentखरंतर ही खूप उशिरा टाकली गेलेली पोस्ट आहे, माझ्या नवऱ्याचा वाढदिवस एप्रिल मध्ये येतो .मी दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारचे केक ट्राय करते पण मी काही बेकर नाही त्यामुळे काही वेळा केक छान होतात तर काही वेळा पूर्ण फसतात. यावेळेला माझ्या नवऱ्याने रोज फ्लेवर चा केक कर असे मला सांगितले आणि मग एक वेगळीच रेसिपी मला युट्युब वर बघायला मिळाली. आणि काय सांगू अतिशय सुंदर असा हा रोझ मिल्क केक माझ्याकडून बनवला गेला. तोंडात विरघळेल अशी अप्रतिम चव या केक ला असते. वेगवेगळे फ्लेवर वापरून आपण हे मिल्क केक बनवू शकतो. चला बघुया रेसिपी मी बनवलेल्या रोझ मिल्क केक ची..Pradnya Purandare
-
ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
#goldenapron3 25th week... milkmaid ह्या की वर्ड साठी आज जो ब्लॅक फॉरेस्ट केक केला त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. केक बनवताना त्यात मी मिल्कमेड चा वापर केला आहे. Preeti V. Salvi -
पान मसाला कप केक (pan masala cup cake recipe in marathi)
#AsahikaseiIndia#baking recipe#पान मसाला कप केकलहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे कप केक त्यात वेगवेगळे साहित्य घालून आकर्षक कप केक तयार होतात...यात पान फ्लेवर चा चविष्ट कप केक कसा करायचा पाहूयात याची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia मिठाई आणि केक याचे मस्त फ्युजन म्हणजे रसमलाई केक. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#KS8#streetfoodसर्व शहरांमध्ये मिळणारा सर्वांचा आवडता पदार्थ पाणीपुरी . प्रत्येक ठिकाणी पाणीपुरी बनवण्याची पद्धत वेगळी असते आमच्या इथे मिळणारी पाणीपुरी मी आज बनवलेली आहे. Suvarna Potdar -
-
मावा केक (mawa cake recipe in marathi)
#GA4 #Week22 #Egglesscake हा कीवर्ड घेऊन मी मावा केक तयार केला आहे. Dipali Pangre -
रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
#EB13 #W13विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड रेड वेलवेट केक साठी आज माझी रेड वेलवेट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#wdपाणीपुरी माझ्या मुलीला म्हणजे माझ्या आयुष्यात स्पेशल व्यक्ती साठी डेडीकेट करत आहे. जिच्यामुळे मी आई झाले तिने मला पूर्ण केलं. तिच्यासाठी ही स्पेशल पाणीपुरी........ Purva Prasad Thosar -
स्ट्रीट फूड पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
पाणीपुरी यम्मी नाव घेताच तोंडाला पाणी सुटले.लहान मुलांना पासून ते मोठ्या पर्यंत सर्वांना आवडणारी गोष्ट. :-) Anjita Mahajan -
पाणीपुरी (Pani puri recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड मध्ये सगळ्यात आवडता सगळ्यांचा पदार्थ म्हणजे पाणीपुरी. आज मी मी चार प्रकारचे फ्लेवरचे पाणी बनवलेला आहे कैरी, हिंग, लसुन ,आणि खजूर आमचुर. खूप मस्त टेस्टी पाणी आहेत हे या फ्लेवर मध्ये तुमचे टेस्ट बर्ड्स एक्झाम एक्टिव होतील. इंदोर ला गेलं तर तुम्हाला दहा प्रकारच्या पाणीपुरीचं पाणी मिळेल तिथेच मी हे टेस्ट केलं होतं म्हणून रेसिपी शेअर करते. Deepali dake Kulkarni -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#GA4 #Week26 की वर्ड--पाणीपुरी..पाणीपुरी..बस नाम काफी है..पाणीपुरी जहाॅं खडी होती है..लाईन वहाॅं से शुरु होती है..बाबू मोशाय..जिंदगी और मौत तो उपरवाले के हाथ में है..लेकिन पानीपुरी खाना अपने हाथ में है..जब भी जी चाहें तब सूतना..😜..जहांपना..तुस्सी ग्रेट हो..पाणीपुरी का तोहफा कुबूल है..हर घडी बदल रही है रुप जिंदगी..लेकिन पाणीपुरी तू अब भी वही है.Sieze the day my friend..पहले पानीपुरी को पुरी तरह से enjoy करो..मेरे पास बंगला है,गाडी है..तुम्हारे पास क्या है..मेरे पास पानीपुरी है..😜😂..असे हे माझ्या favourite movies मधले अतरंगी dialogues जे मीच लिहलेत तेच पाणीपुरीचं नाव काढल्यावर माझ्या डोक्यात गरगर फिरु लागतात..😀😀..आणि त्या नादात पाणीपुरीवाल्याकडे जाऊनच मी पाणीपुरी खाते..कारण पाणीपुरी घरी करुन खायची गोष्ट नाही.🙈😝.पण पण तुम्हांला lockdown मधला पाणीपुरीचा trend आठवतो का..पाणीपुरी खायची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय काय पापड बेलने पडे सबको..नही नही पुरीयाॅं बेलनी पडी..😂..पण काहीही झाले तरी बेहत्तर असं म्हणत कित्येक मैत्रिणींनी साग्रसंगीत पाणीपुरीचा घरात घाट घातला आणि आत्माराम तृप्त केलाय महाराजा..आहात कुठं..अशी ही चटपटीत,चटकदार पाणीपुरी..मी मात्र त्यावेळेस विकतच्या पुर्या 10सेकंदासाठी microwave करुन घेतल्या. या कीवर्डच्या निमित्ताने जगलेल्या या आठवणी..काही काही वेळेस या आठवणीच वर्तमानकाळापेक्षा सुखद असतात..पण पाणीपुरीचं नाही असं..भूतकाळ, वर्तमानकाळ,भविष्यकाळ.यातीनहीकाळातकायम सुखदपसंतीस उतरलेली ही रेसिपी.आज मी माझी प्रिय मैत्रिण उज्जवला रांगणेकर हिची पाणीपुरी ही रेसिपी थोडाबदcooksnap केलीये.उज्जवला,एकच शब्द.जबरदस्त😍Thankyousomuch for Yummilicious recipe 😋❤️🌹💕 Bhagyashree Lele -
-
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#पाणीपुरीपाणी पुरी म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.तर अशी ही चटपटीत पाणीपुरीची रेसिपी..... Supriya Thengadi -
चंद्रकोर व्हॅनिला केक (vanilla cake recipe in marathi)
#रेसिपीबुक#चंद्रकोर रेसिपीज#Week6रेसिपी बुक यामध्ये चंद्रकोर या थीम मुळे काहीतरी वेगळं केल्या जात आहे..कधी विचार केला नव्हता मी की मी असला छान सुंदर चंद्र कोर चा केक करू शकेल..पण कूक पॅड च्या थीम निमित्ताने हे केल्या गेल..आमच्या लहानपणी कोजागिरी पौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी करायची ती आता आपण सगळेजण करतात..पण आमच्या वेळेची त्यावेळेची कोजागिरी पौर्णिमा अतिशय सुंदर आणि साध्या पद्धतीने होत असे,एक महिना आम्ही भुलाबाई चे गाणे रोज सगळ्यांच्या घरोघरी जाऊन मनत असो..आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई च्या मुर्त्या म्हणजे शंकर-पार्वतीची मूर्ती बसून त्यांची पूजा केली जात असे, आणि सर्वजण टेरेस वर जमा व्हायचे आणि तिथे सगळेजण आपला आपला खाऊ आणत असे,आणि प्रत्येक जण डबा हलवून खाऊ ओळखा असं म्हणत असे ..आणि गेम खेळत असे...आणि कोजागिरी ला दूध आठवण्याचा कार्यक्रम जोरात करायचा..खूप मजा मस्ती गाणे म्हणणे हे सगळे व्हायचे..नंतर रात्रीचे बारा वाजले की ते चंद्राचं प्रतिबिंब त्या आटवलेल्या दुधात पडावं ही प्रथा अजूनही चालू आहे,आणि ते प्रतिबिंब दुधामध्ये पडल्यावरच दूध सगळेच प्यायचे...खुपच छान मस्त कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम चालायचं,, Sonal Isal Kolhe -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#GA4#Week4 ,:- बेक बेक या थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे. लॉक डाऊन च्या काळात अनेक प्रकारचे केक बनविले.आज थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे.थीम आणि आज माझ्या आईचा वाढदिवस हा योगायोग आहे.आपल्या कडे वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत आहे. पण बाहेरून आणलेल्या केक मध्ये क्रिम जास्त असल्यामुळे कोणी खात नाही.आज मी चॉकलेट केक बनवत आहे.बघुया तर कसा झाला माझा केक !. rucha dachewar -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#GA4#week26#panipuriपाणीपुरी कोणाला आवडणार नाही असं भारतात तरी कोणी सापडणार नाही. आमच्या घरी तरी पाणीपुरीचा एक सोहळाच असतो त्यादिवशी बाकी कोणतेही जेवण न बनवता फक्त पाणीपुरी बनवली जाते. दोन-तीन महिन्यांनी हा एक कार्यक्रम आमचा ठरलेलाच असतो. पाणीपुरी ची सर्व तयारी करून झाल्यावर घरातले सर्वजण आपल्या टेस्ट प्रमाणे पाणीपुरी तिखट गोड कशी हवी ती स्वतःची स्वतः बनवून खातात. पाणी पुरीची भाजी, पुदिना-कोथिंबीरीचे हिरवेगार पाणी, चिंच -खजुराची आंबट गोड पाणी याचं कॉम्बिनेशन एवढं मन तृप्त करणारे आहे की विचारता सोय नाही. ब्रम्हानंदी टाळी लागणे म्हणजे काय हे पाणी पुरी खाल्ल्यावरच समजते तर अशा या पाणीपुरी ची टेस्ट तुम्हीही नक्की घेऊन बघा चला तर मग बघुया सोप्यात सोपी पाणीपुरी घरी कशा पद्धतीने बनवायची😋 Vandana Shelar -
तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
#तिरंगा_साप्ताहिक_रेसिपी#तिरंगा केक_ बिना ओव्हनचाआज स्वातंत्र्य दिना बद्दल मी तिरंगा केक बनवला Supriya Gurav -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
लॉक डाऊन मध्ये सर्वात जास्त कुणी काही मिस केले असेल तर त्यातले एक नाव नक्कीच पाणीपुरी ची असेल. अजुनही बाहेर जाऊन पाणीपुरी खाणे तर स्वप्नचं आहे. म्हणून मी घरीच पाणीपुरी तयार केली. तुम्ही पण नक्की बनवून स्वाद घ्या. Radhika Gaikwad -
यम्मी फ्रुट केक
#myfirstrecipe यम्मी फ्रुट केक, सगळी फळ सफरचंद, किवी, ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, अननस, द्राक्ष अशा फळामुळे केक रंगीबेरंगी छान दिसतोय. त्यामुळे लगेच खावासा वाटतोय. आणि चवीलाही मस्त आहे. Preeti V. Salvi -
पाईनअँपल केक (paneapple cake recipe in marathi)
आज मी अननसाचा केक बनवला. केक मस्त सॉफ्ट आणि टेस्टी झालेला. Sanskruti Gaonkar -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#GA4#week26पाणीपुरी म्हटले की सगळ्यांची फेव्हरेट असते. यम्मी अशी एव्हरग्रीन डिश पाणीपुरी आज बनवली आहे.. Gital Haria -
नो ओव्हन व्हीट चोकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमी वाटच बघत होते की, कधी एकदा शेफ नेहा without ओव्हन केक बनवायला शिकवतील.... आणि त्या दिवशी केक चा व्हिडिओ आला.... अगदी मन लावून मी तो व्हिडिओ बघितला तेव्हा वाटल जमेल की नाही आपल्याला कारण मी सहसा या केक च्या फंदात पडत नाही... पण हळूहळू पाऊल पुढे टाकत टाकत शेवटी हा केक मी गोकुळ अष्टमी ला बनवलाच.... या केक रेसिपी साठी शेफ नेहा यांचे मना पासून आभार...🙏🙏 Aparna Nilesh -
पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi)
#SCR स्ट्रीटफुड रेसीपी चॅलेंज , पाणीपुरीचा स्ट्रीटफुड मधे पहिला क्रमांक आहे ,पाणीपुरी आवडत नाही असे कोणि नसेल व कुठेही हमखास मिळते.कुठल्याही कार्यक्रमा मधे स्नॅक्स मध्येही ठेवतात. तेव्हा अशी चटपटीत पाणीपुरी करु या Shobha Deshmukh
More Recipes
- कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
- गार्लिक मशरूम (garlic mushroom recipe in marathi)
- इंडोनेशीयन सेराबी स्टफ्ड पॅनकेक (Indonesian serabi stuffed pancake recipe in marathi)
- व्हेज तिरंगा पुलाव/बिर्याणी (veg tiranga pulav recipe in marathi)
- मसाला पास्ता (Masala Pasta Recipe in Marathi)
टिप्पण्या (8)