व्हॅनिला राउंड शेप कुकीज (vanilla round shape cookies recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#Noovenbaking
#Cooksnap
#nehashah
थँक यु सो मच नेहा मॅडम ...
खुप सुंदर रेसिपी शिकविल्या बद्दल आणि ती शेअर केल्याबद्दल,,,🙏♥️
त्यांच्या आतापर्यंतच्या सर्व रेसिपी अतिशय सुंदर आणि सोप्या सहज तरेने होणाऱ्या होत्या,,
या नॉन ओव्हन बेकिंग मध्ये आम्ही बरेच काही शिकलो सर्वजण,,
ज्यांना बेकिंग चा प्रॉब्लेम होता त्यांचा बेकिंग चा प्रॉब्लेम, भीती मला अस वाटते निघून गेली असेल,,,
हे सर्व नेहा मॅडम मुळे शक्य झाले,,
आणि कूक पॅड टीम आणि अंकिता मॅडम त्यांचे मनापासून धन्यवाद,,😍🙏♥️

व्हॅनिला राउंड शेप कुकीज (vanilla round shape cookies recipe in marathi)

#Noovenbaking
#Cooksnap
#nehashah
थँक यु सो मच नेहा मॅडम ...
खुप सुंदर रेसिपी शिकविल्या बद्दल आणि ती शेअर केल्याबद्दल,,,🙏♥️
त्यांच्या आतापर्यंतच्या सर्व रेसिपी अतिशय सुंदर आणि सोप्या सहज तरेने होणाऱ्या होत्या,,
या नॉन ओव्हन बेकिंग मध्ये आम्ही बरेच काही शिकलो सर्वजण,,
ज्यांना बेकिंग चा प्रॉब्लेम होता त्यांचा बेकिंग चा प्रॉब्लेम, भीती मला अस वाटते निघून गेली असेल,,,
हे सर्व नेहा मॅडम मुळे शक्य झाले,,
आणि कूक पॅड टीम आणि अंकिता मॅडम त्यांचे मनापासून धन्यवाद,,😍🙏♥️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपमैदा
  2. 1/2 कपपिठी साखर
  3. 1/4 कपबटर
  4. 2चुटकीभर बेकिंग पावडर
  5. 2 टेबल स्पूनदूध
  6. रेड फूड कलर

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम रूम टेंपरेचर वर असलेले बटर फेटून घ्यावे, त्यामध्ये पिठी साखर घालावी, आणि छान एक जीव करून घ्यावे, आणि थोडसं फेटून घ्यावे, आता त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून परत छान फेटून घ्यावे,

  2. 2

    आता त्यामध्ये थोडा थोडा मैदा ऍड करून मिक्स करून घ्यावे,

  3. 3

    आता या मिश्रणाचे दोन भाग करावे एक भाग थोडे जास्त ठेवावे आणि दुसरा भाग थोडे कमी ठेवावे, आता एका भागामध्ये थोडेसे दूध घालून आणि एक चुटकी भर बेकिंग पावडर घालून गोळा मळून घ्यावा, त्यात दूध हळूहळू घालावे, दुसऱ्या भागांमध्ये रंग, चुटकी भर बेकिंग पावडर घालून थोडेसे दूध घालून त्याचा पण गोळा मळून घ्यावा,

  4. 4

    आता पाच मन पेपर वर रेड कलरचा म्हणून घेतलेला गोळा ठेवावा आणि तो नीट व्यवस्थित लाटून घ्यावा, आणि आणि त्याच्या छोट्या-छोट्या गोल चकत्या छोट्याच्या वाटीने करून घ्यावे, माझ्या कडे कुकी कटर नव्हते म्हणून मी त्याला गोल शेप दिला,

  5. 5

    आता या गोल चकत्यांना एकमेकांवर पाण्याचा हात लावून ठेवावे, पाणी लावल्याने त्या नीट व्यवस्थित चिकटतील, आता त्या बंच ला डीप फ्रिजरमध्ये ठेवून द्यावे अर्ध्या तासा साठी, अर्ध्या तासानंतर तो बंच काढावा आणि त्यावर व्हाइट रंगाचा मळून घेतलेला गोळा व्यवस्थित चिटकवून घ्यावा एकसारखा फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि पाचमन पेपरमध्ये गुंडाळून एक सारखा गोळा करून घ्यावा, आता याला फ्रिज मध्ये अर्ध्या तासासाठी ठेवून द्यावा,

  6. 6

    आता कढईमध्ये मीठ घालून त्याच्यावर स्टँड ठेवून ती प्री हिट होण्यासाठी दहा मिनिटांसाठी ठेवून देणे, फ्रिजमध्ये ठेवलेल्या गोळा काढून घेणे आणि त्याच्या पातळ पातळ कुकीज कट करून घेणे, आणि त्या प्रि-हीट झालेल्या कढईमध्ये ठेवून देणे पंधरा मिनिटांसाठी, कुकीज बेक होण्याचा टाईम कमी-जास्त होऊ शकतो,

  7. 7

    आता आपल्या कुकीज छान बेक झालेले आहे,,, त्याचखाण्यास रेडी झालेले आहे, पण यांना थंड करून खाल्ल्यास अजून छान टेस्टी लागतील... नेहा शहा मॅडम चे खूप खूप धन्यवाद,,😍♥️ एवढी सुंदर रेसिपी आम्हाला शेअर केली आणि शिकविले🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

Similar Recipes