फ्राईड मोदक (fried modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
#मोदक #प्रसाद #प्रसादाचीरेसिपी
हे आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेले स्वादिष्ट असे फ्राईड मोदक जे की मी प्रथमच ट्राय केले व उत्तम साध्य झाले. बऱ्याचदा मैदा वापरला जातो फ्राईड मोदक साठी पण मी हे आपल्या उरलेल्या गव्हाच्या कणिक पासून बनवले आहेत ज्यात मैदा अत्यंत अल्प प्रमाणात वापरला आहे.
झटपट होणारे हे मोदक तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा.
फ्राईड मोदक (fried modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10
#मोदक #प्रसाद #प्रसादाचीरेसिपी
हे आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेले स्वादिष्ट असे फ्राईड मोदक जे की मी प्रथमच ट्राय केले व उत्तम साध्य झाले. बऱ्याचदा मैदा वापरला जातो फ्राईड मोदक साठी पण मी हे आपल्या उरलेल्या गव्हाच्या कणिक पासून बनवले आहेत ज्यात मैदा अत्यंत अल्प प्रमाणात वापरला आहे.
झटपट होणारे हे मोदक तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गव्हाच्या कणकेत मीठ,मैदा व रवा घालून मिक्स करून घ्या. मी थोडा खाण्याचा रंग वापरला आहे.पर्यायी आहे. गरज नाही.
- 2
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात गूळ व खोबरं घालून परतून घ्या गुळ वितळू लागेल. मग त्यात ड्राय फ्रूट व वेलचीपूड घालून परतून घ्या. सारण तयार आहे.
- 3
आता तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या व पारी लाटून त्यात सारण भरून मोदकाचा आकार देऊन घ्या.
- 4
तेल गरम करून घ्या व मध्यम आचेवर मोदक तळून घ्या. मोदक तयार आहेत.
- 5
वरून तूप घालून सर्व्ह करा चटपटीत व स्वादिष्ट असे फ्राईड मोदक!!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कलरफुल उकडीचे मोदक (ukadcihe modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक #प्रसाद #प्रसादाचीरेसिपीहे कलरफुल उकडीचे मोदक मी प्रथमच ट्राय करून पाहिले आणि छान जमून आले.यात दोन गोष्टी नवीन ट्राय केल्या, त्या म्हणजे मी थोडे चोको चिप्स चा वापर केला सारणात चॉकलेट फ्लेवर साठी.आणि दुसरी म्हणजे आपली गव्हाची कणिक वापरली मोदकांसाठी.आपण शक्यतो तांदळाचे पीठ किंवा मावा वापरतो मोदक करण्यासाठी. पण मी तांदळाचे उकडीचे मोदक "नैवेद्य" थीम मध्ये केले असल्याने गव्हाची कणिक वापरून मोदक केले आहेत.जर तुमची गव्हाची कणिक जर थोडी उरली असेल तर हे मोदक नक्की ट्राय करून पाहा. Archana Joshi -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#cpm7 गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य नारळाचे मोदक मग ते उकडीची असू देत किंवा तळणीचे असू देतयास गव्हाच्या पिठापासून बनवलेले तळणीचे मोदक केले आहेत. Smita Kiran Patil -
तळनीचे मोदक/फ्राईड मोदक (fried modak recipe in marathi)
#मोदक#trendingrecipeआज अंगारक संकष्ट चतुर्थी🙏 या निमित्ताने तळनीचेमोदक बनवले आहेत ...मोदक हा गुळ खोबऱ्याचा बाप्पाच्या आवडीचा प्रसाद तर अलीकडे मोदकामध्ये खूप variation पहायला मिळत आहेत..पण हा प्रकार थोडा जुना आणि त्यातल्या त्यात बऱ्याच जणांच्या आवडीचा ही असतो..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
ओल्या नारळाचे मोदक (olya naralache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकसध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत, तर प्रत्येक सणाला नारळाला मोठे स्थान आहे, शक्यतो नारळा शिवाय पूजा होत नाही, मग ते नवीन गाडी साठी असो किंवा उद्घाटन प्रसंगी, कोणत्याही शुभ कार्याला नारळ हा वापरलाच जातो. मग उरलेल्या नारळाचे काय करावे असा प्रश्न पडतो, तर चला मग बनवूया ओल्या नारळाचे मोदक Pallavi Maudekar Parate -
-
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10बाप्पासाठी अनेक प्रकारचे मोदक मी करते.त्यापैकी एक हमखास संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करते. Preeti V. Salvi -
रव्याचे मोदक (ravyache modak recipe in marathi)
#रेसिपीबूक #week10 गणपति बाप्पाच प्रसाद म्हणजे मोदक. सगळ्यांना आणि बाप्पाला मनापासून आवडणारे असे मोदक, आज मी नवीन पद्धतीने मोदक केलेत, आपण नेहमी तळून केलेले किंवा उकडीचे मोदक करतो पण आज मी रव्याचे मोदक केलेत. रोजच्या घाई गडबडित आणि लवकरात लवकर होणारे असे रव्याचे मोदक. खूपच झटपट होतात, आपला वेळ फार वाचतो. चला रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#मोदकउकडीचे मोदक ऐकल की,गणपती चे दिवस आठवतात.कारण गणपती बाप्पा ला मोदक खूप आवडतात.अस आपण लहान असताना पासून ऐकतो.त्यात आता मोदकाचे बरेच प्रकार केले जातात.खोव्याचे मोदक,चॉकलेट चे मोदक,मिल्क पावडर चे मोदक,हे व असे विविध प्रकार केले जातात.पण उकडीच्या मोदकांची सर कोणत्याही मोदक ला नाही.कुणी तांदळाची उकड घालून पण मोदक करतात.मी गव्हाच्या कणकेचे केले आहेत.तर आपण पाहू ते मी कसे केले. MaithilI Mahajan Jain -
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकpost 2 हे मोदक पारंपारिक पद्धतीने तयार केलेले आहे. पुरण भरून साजूक तुपात तळलेले मोदक आहे. पुरणाचे मोदक हे गणपती बाप्पा च्या आवडीची आहे. Vrunda Shende -
रोझ मोदक (Rose Modak Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकगणपती बाप्पा घरी आले की त्यांच्या साठी काय काय नैवेद्य करायचा आणि कुठल्या कुठल्या प्रकारे करायचा याची एक मजा असते. बाप्पासाठी आपण विविध प्रकारचे नैवेद्य करतो, पण बाप्पाचा आवडता मोदक. मोदकांमध्ये ही बरेच प्रकार आहेत त्यातल्या हा एक प्रकार रोझ मोदक. नक्की करून पहा तुमच्या बापाला सुद्धा आवडेल. सोप्या पद्धतीने होणारे आणि कधीही करू शकतो असे हे मोदक आहेत. Jyoti Gawankar -
झटपट तांदूळ पीठी मोदक (tandul pithache modak recipe in marathi)
#मोदककमी साहित्यात आणि झटपट तयार होणारे हे मोदक चवीलाही एकदम भारी लागतात. Aparna Nilesh -
चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 10#मोदकगणपती आले की सर्वत्र एक वेगळाच उत्साह असतो, या वेळी जरी परिस्थिती वेगळी असली तरी बाप्पांचे स्वागत आपण मनापासून करायचे आहे. बाप्पांचे आवडते मोदक सर्व घरी बनवले जातात, उकडीचे मोदक तर सर्वांचे खास आवडीचे. या वेळेस मी पण उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला आणि त्या बरोबर माझे आवडीचे चुरमा लाडू बनवले आणि त्यांना मोदक स्वरूपा मध्ये आणले.Pradnya Purandare
-
झटपट पान गुलकन्द मोदक (pan gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post2#मोदकझटपट पान गुलकंद मोदक हे खूप लवकर तयार होणारे ,नो फायर, नो कुकिंग मोदक आहेत.यात पाना चा रिफ्रेशमेंट आणि गुलकंद चा गोडवा तर आहेच, सोबत ड्रायफूट व खोबर्याची चव असलेले हे मोदक खूपच सुंदर लागतात.एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
-
अननसाचा शिरा(ananasacha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी Archana Joshi -
पोहेचे पिठाचे मोदक (pohe pithache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#मोदक रेसिपी 2 ही रेसिपी मी आज नवीन करून बघितली आहे . मी ही रेसिपी ऐकू न होते. कधीतरी करू असे डोक्यात होते .पण कधी कराची असे डोक्यात चक्र चालू होती. कंटाळा केले जायचं आज करू उद्या करू असे सारखे ह्यायचे.आज cookpad मुळे ही रेसिपी करता आली. Sonali Shah -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurआज अनंत चतुर्दशी आहे बाप्पाचं विसर्जनाचा शेवटचा दिवस म्हणून मी आज खास बाप्पाचे आवडते तळणीचे मोदक बनवले आहेत.तुम्ही पण नक्की करून पाहा.... Pratima Malusare -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकPost 1आपल्या आवडत्या गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारे पक्वान्न म्हणजे मोदक.त्यामुळे नैवद्यात मोदकांना कायमच अग्रस्थान असते. आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचा पाहुचणार करण्यासाठी त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो.बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. मोदक तळून आणि वाफवून अशा दोन प्रकारे तयार केले जातात. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक घरोघरी बनवले जातात. स्मिता जाधव -
पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)
#रेसपीबुक #week10गणेशाच आवडता प्रसाद मोदक. मोदक वेगवेगळ्या पध्दतीने करतात.पंचखाद्य मोदक तसा करायला सोपा. पटकन होणारा. Pragati Phatak -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur तळ्याचे मोदकबाप्पाला उकडीचे मोदक प्रिय आहेत Shobha Deshmukh -
रव्याचे फ्राइड मोदक (rawyache fried modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक🌺गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌺आज या निमित्ताने मी तुमच्याबरोबर बारीक रव्याचे प्राइड मोदक ची रेसिपी शेअर करत आहे. हे मोदक डब्यामध्ये आठ ते दहा दिवस छान राहतात. आणि रव्या मुळे ते खूपच क्रिस्पी लागतात.Dipali Kathare
-
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
कूक स्नॅप चॅलेंज - उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. सगळीकडे आनंदी आनंद असतो गणपती बाप्पा साठी नैवेद्य म्हणून मी तळणीचे मोदक तयार केले. खूप छान व खमंग लागतात. तुम्हीही करुन पहा खूप सोपी आहे. काय सामग्री लागते ते पाहूयात ....#gur Mangal Shah -
उकडीचे रवा मोदक (ukadiche rava modak recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे साठी माझी आजची खास आवडती रेसिपी मोदक, तांदळाच्या पिठापासून बनणारे उकडीचे मोदक जास्त आवडीचे पण ती रेसिपी मी आधीच कूकपॅड वर शेअर केली आहे, त्यासाठी आज मी रव्यापासून बनणारे मोदक बनवून बघितले. तेही तेवढेच चविष्ट आणि अप्रतिम लागतात, तुम्हीही नक्की करून बघा....बाप्पासाठी उकडीचे रवा मोदक बनवले. एकदम झटपट व चविष्ट😋 Vandana Shelar -
रोझ-डेट्स स्टीम मोदक (modak recipe in marathi)
#स्टीमगणपतीसाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर हवाच. उकडीचे मोदक चविष्ट तर असतातच शिवाय हेल्दीही असतात. त्यात वापरल्या जाणाऱ्या ओलं खोबरं आणि गूळामूळे!!!....मला ह्यामध्येच काहीतरी वेगळं करायचं होतं जे हेल्दी ही असेल आणि चविष्ट सुद्धा!!!!... म्हणून मला सुचल्याप्रमाणे मी गुळाऐवजी खजूर वापरून हे मोदक बनवले आहेत... आणि खरं सांगू तर हे सुद्धा फारच अप्रतिम लागतात...!!!!तर मैत्रीणींनो नक्कीच ट्राय करा...!!! Priyanka Sudesh -
खजूर ड्रायफ्रूट मोदक /पंचखाद्य मोदक (khajoor dryfruit /panchkhadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकशुगर फ्री आणि करायला अगदी सोप्पे अशे हे मोदक खूप पौष्टिक सुद्धा आहेत. शरीराला भरपूर ऊर्जा देतात, हाड बळकट करतात. तर चला पाहू कसे बनवतात ते 👌 Deveshri Bagul -
कणिक लाडू
#दिवाळीदिवाळीच्या फराळात लाडू हा पाहिजेच. कणिक लाडू गव्हाच्या पिठापासून बनवला जातो व खूप चविष्ट लागतो. Pooja M. Pandit -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) बाप्पाचा पारंपरिक प्रसाद
##रेसिपीबुक #week10#मोदकहा महाराष्ट्रातला लोकप्रिय पदार्थ आहे. सर्व साधारणपणे गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून हे मोदक बनवतात. बनवायला जरा कठीण आहे. पण थोड्या सरावाने मोदक नक्की जमतात. Sudha Kunkalienkar -
-
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10आमच्याकडे गणपती साठी नेहमी हेच मोदक करतात..मी प्रत्येक संकष्टी चतुर्थी ला हे मोदक करत असते.. Mansi Patwari
More Recipes
टिप्पण्या