पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)

Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
Dombivli East

#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमेनंतर संकष्टी चतुर्थी येते..मी प्रत्येक महिन्यातील चतुर्थी ला मोदक करते पण श्रावणातील चतुर्थी ला मी पुरणाचे मोदक करते..

पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमेनंतर संकष्टी चतुर्थी येते..मी प्रत्येक महिन्यातील चतुर्थी ला मोदक करते पण श्रावणातील चतुर्थी ला मी पुरणाचे मोदक करते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनिटे
4 जनांसाठी
  1. 1/2 वाटीचना डाळ
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 1 वाटीकणिक
  4. चिमूटभरमीठ
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. जायफळ पूड
  7. ताळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

60 मिनिटे
  1. 1

    कुकरच्या भांड्यात डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी व शिजवायला ठेवावी,5 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून वाफ गेली की डाळीतले पाणी काढून वाटून घ्यावी.. व त्यात साखर घालून शिजवायला ठेवावी..मी ओव्हन मध्ये शिजवलेली आहे..

  2. 2

    5 मिनीटांनी काढून त्यात जायफळ घालून परत 5 मिनिटे शिजवून घ्या..आपलं पुरण तयार आहे..थंड करण्यासाठी ठेवावे

  3. 3

    आता कणिक घेऊन त्यात मीठ व 2 टेबलस्पून तेल घालून मळून घ्या.. त्याचे छोटे गोळे करून घ्यावे..

  4. 4

    ते लाटून त्यात पुरण भरून मोदक करावेत..

  5. 5

    तयार मोदक तळून घ्यावेत..पुरणाचे मोदक तयार आहेत...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
रोजी
Dombivli East

टिप्पण्या

Similar Recipes