कचोरी (kachori recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पीठ मळून घेऊया. मैद्यामध्ये मीठ व तूप घालून मळून घ्या आपल्याला पीठ नरम मळायचे आहे. हे पीठ आपल्याला अर्धा तास तसेच ठेवून द्यायचं आहे
- 2
आता आपण सारण बनवूया. सर्वप्रथम बटाटा शेव बारीक चुरून घ्या. त्यानंतर त्या शेव मध्ये ड्रायफ्रूट टाकून मिक्स करून घ्या त्यानंतर वरून चिंच गुळाची चटणी टाकून घ्या व मिक्स करा अशाप्रकारे तयार होईल आपलं कचोरीच्या आत भरण्याचं मिश्रण.
- 3
आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करून. आता मिश्रणाचे गोळे करून घ्यावे तसेच पिठाचे सुद्धा गोळे करून घ्यावेत
- 4
आता आपण पिठामध्ये स्टॉपिंग भरून त्याचा गोळा तयार करूया. अशाप्रकारे सर्व कचोर्या आपण तयार करून घेऊ.
- 5
आता एका कढई मध्ये तेल गरम करून घेऊ पहिलं मोठ्या आचेवर ती तेल गरम करून घ्यायचे त्यानंतर आच मिडीयम करायची. त्यानंतर आपल्या कचोऱ्या मध्ये तळून घ्यायचा. तयार होतील आपल्या कचोर्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
ड्रायफ्रूट मिनी कचोरी (dry fruit mini kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी संध्याकाळी लागणाऱ्या छोटया भुकेसाठी किंवा बाहेर फिरायला जाताना टिकणारा खाऊ म्हणून ही कचोरी भाव खाऊन जाते. त्याचीच रेसिपी इथे दिली आहे Swara Chavan -
-
-
-
मीनी कचोरी (mini kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीआज मी घरी असलेल्या साहित्यातून कचोरी बनवायची ठरवली, आणि काय सांगू इतकी अप्रतिम चव आली आहे..... तुम्हीही बघा करून Deepa Gad -
कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीमस्त चटपटीत आंबटगोड कचोरी सगळ्यांनाच खूप आवडते. कधीही पटकन एक, दोन कचोऱ्या तोंडात टाकायला मस्त वाटतात. नेहमीच बाहेरुन आणल्या जातात. पण यावेळी मात्र घरीच बनवल्या. खूपच टेस्टी आणि क्रिस्पी झाल्या, घरचे पण खुष झाले. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
-
-
खस्ता कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12टि टाइम स्नॅक म्हणजे खस्ता कचोरी आणि सोबत पुदिन्याची चटणी.. Supriya Devkar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीअगदी सोपी पद्धत आहे घरात असलेल्या साहित्याने छानशी बाकरवडी बनवली आहे. Purva Prasad Thosar -
-
राजस्थानी कचोरी चाट (kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मी राजस्थानला गेले होते तेव्हा ,तिथे मी कचोरी चॅटची अप़तिम चव चाखली.आज मला त्या चवीची आठवण झाली ,म्हणून मी कचोरी चॅट केला आहे.चला राजस्थानला जाऊ या....खटृटी-मिठ्ठी कचोरी खाऊ या.. Shital Patil -
-
-
-
-
मिनी कचोरी / फरसणातील मुगडाळ मिनी कचोरी (mini kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीकचोरी कोणाला आवडत नाही असे फार कमी मिळतील. आजची आपली फरसनातील मिनी कचोरी हितर आपली पिकनिक किंवा प्रवासाची जोडीदार चवीला खूप छान लागते. पहिल्यांदा प्रयत्न केला बनविण्याचा आणि खूप छान यश आलं खुश खुशीत झाली आहे मस्त. Jyoti Kinkar -
-
चाट कचोरी/खस्ता मुगडाळ कचोरी (chaat kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडीआणिकचोरीरेसिपी post2भारतातील उत्तर प्रदेश हे कचोरी या पदार्थाचे ओरिजिन आहे, उत्तर प्रदेशात कचोरी अनेक ठिकाणी street food उपलब्ध असते.आता तर पूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात विविध पदार्थाचां वापर करून कचोरी बनवली जाते व रसिक खवैयांची पसंती मिळते.कचोरी म्हटले की वेगवेगळे प्रकार प्याज कचोरी, मुगडाळ किंवा उडीद डाळ वापरून तयार केलेले कचोरी, चण्याचे पीठ वापरून तयार केली जाणारी शेगाव कचोरी, मावाकचोरी, दिल्ली येथील राज कचोरी असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.आज आपण खस्ता मूग डाळ कचोरी व स्त्रीयांच्या आवडीचे चाट ह्याचे कॉम्बिनेशन करून एक भन्नाट, चविष्ट, चमचमीत अशी चाट कचोरी तयार करुया.चला तर पाहूया खस्ता मुगडाळ कचोरी+चाट कचोरी ची रेसिपी. Nilan Raje -
-
-
मूग डाळ कचोरी चाट (moong dal kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी हा मूळचा उत्तर भारतीय चाट प्रकार पण आपल्याकडे ही खूप प्रसिद्ध आहे. चविष्ट चटपटीत कचोरी चाट सगळ्यांना च आवडतो पण घरी कचोरी बनवणे म्हणजे थोडे वेळखाऊ काम पण घरची चव म्हणजे अप्रतिम च. Shital shete -
दही कचोरी (Dahi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मैत्रिणींनो , आम्ही अमरावतीला रहात असताना, तेथील एका हॉटेल मध्ये दही कचोरी खूप मस्त मिळायची तशी दही कचोरी नंतर कुठेच खायला मिळाली नाही. कारण आता ते हॉटेल बंद झालेय...पण कचोरी म्हटले की तीच कचोरी आठवते! म्हणून कचोरी करायची म्हटल्यावर दही कचोरीच करावीशी वाटली.... Varsha Ingole Bele -
-
-
-
फरसाण कचोरी (farsan kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी कूकपॅड च्या निमित्ताने घरी बनवलेली अजून एक अशी रेसीपी जी मालही खूप आवडते खूप लहान असताना मुंबई वरुण काका आणायचे. तेव्हा खूप खास असायचा. आता सगळ्याच ठिकाणी मिळते. त्यामुळे घरी करावी असा कधी झाल नाही पण आज केला प्रयत्न आणि हो छान जमल. बघुया कृती. Veena Suki Bobhate -
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 post2 कचोरीउपवासाची कचोरीउपवासाची बाह्रेऊन कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी कचोरी मी केलेली आहे. मस्त पर्याय आहे उपवासासाठी. नक्की करून बघा Monal Bhoyar
More Recipes
टिप्पण्या