बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

बाकरवडी आवडणार नाही अशी व्यक्ती निराळीच. माझ्या मुलीला बाकरवडी इतकी प्रिय आहे की. चितळ्यांच्या बाकरवडी साठी तिने अनेकदा पुणे गाठले आहे. किंवा पुणे पालथे घातले आहे.

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

बाकरवडी आवडणार नाही अशी व्यक्ती निराळीच. माझ्या मुलीला बाकरवडी इतकी प्रिय आहे की. चितळ्यांच्या बाकरवडी साठी तिने अनेकदा पुणे गाठले आहे. किंवा पुणे पालथे घातले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3 जणांसाठी
  1. 150 ग्रॅममैदा
  2. 100 ग्रॅमबेसन
  3. 70 ग्रॅमरवा
  4. सारणासाठी
  5. 2 टीस्पूनलाल तिखट
  6. 1 टेबलस्पूनखोबर्‍याचा किस
  7. 1 टेबल स्पूनखसखस
  8. 1 टेबल स्पूनतीळ
  9. चवीनुसार मीठ
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम रवा बेसन व मैदा ह्यामध्ये थोडेसे मीठ घालावे व तेलाचे कडकडीत मोहन घालावे व दोन ते चार मिनिटं भिजत ठेवावे.

  2. 2

    आता कढईत सारणाची तयारी करावी यासाठी ोबर्‍याचा किस, तीळ व खसखस घालून खरपूस भाजून घ्यावे व त्यात लाल तिखट व मीठ आणि जिरे घालून वाटून घ्यावे.

  3. 3

    आता तयार कणकेची पोळी लाटावी. त्या पोळीवर ते सारण पेरावे व त्याची घट्ट वळकटी तयार करावी.

  4. 4

    व त्या वळकटी चे काप करून घ्यावे व मधोमध दाबून घ्यावी व खरपूस तळून घ्यावी.

  5. 5

    पेश है खिदमत में दिलखुश बाकरवडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes