उत्तपम (uttapam recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
खरतर साऊथ इंडियन डिश ही,पण आपल्या ला फारच भावलेली. तशी ही एकदम करायला मस्त. फक्त थोडी पूर्व तयारी असली पाहिजे मग कधीही करा..
#cpm7
उत्तपम (uttapam recipe in marathi)
खरतर साऊथ इंडियन डिश ही,पण आपल्या ला फारच भावलेली. तशी ही एकदम करायला मस्त. फक्त थोडी पूर्व तयारी असली पाहिजे मग कधीही करा..
#cpm7
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ, तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. आता त्यात मेथी दाणे घाला. ७,८ तास भिजत ठेवा.
- 2
नंतर पाणी काढून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.पुनः हे पीठ अंबवयला ठेवावे.
- 3
उत्तपा करताना त्यात मीठ, साखर घालावी.
- 4
तवा चांगला गरम करून त्यावर तेल लावून पीठ पसरवावे.वरून चिरलेले
कांदा, टोमॅटो,मिरची कोथंबीर घालून झाकण ठेवून शेकावे. थोडे बटर, किव्वा तूप सोडावे - 5
छानसा उतप्पा तयार. चटणी सोबत सर्व्ह करा....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7साऊथ इंडियन रेसिपी मधील पदार्थ बरेचशे तादंळाचे असतात जे पचनास हलके असतात. चला तर मग बनवूयात उथपम. याचे पिठ तयार करून ठेवू शकतो. Supriya Devkar -
चीझी व्हेजी उत्तपम (chessy veggie uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम-मंगळवारउत्तपम एक साऊथ इंडियन खाद्य पदार्थ आहे. डाळ तांदूळ आंबून केलेला हा पदार्थ व्हेजीज मुळे पौष्टिक तर होतोच आणि चीझ मुळे यम्मी लागतो. Shital Muranjan -
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4 #week1Uttapam कीवर्ड आहे.cooksnap#Arya Paradkar यांच्या साऊथ इंडियन रेसिपीज खूप छान असतात. त्या प्रमाणे मी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.....Cookpad नी खूपच छान संधी दिली आहे Cooksnap करण्याची. ह्या रेसिपी मध्ये थोडा बदल केला आहे. पण उत्तपम हे झाले छान आणि घरच्यांनी पण त्याचा आनंद घेतला.उत्तपम .. ही साऊथ इंडियन डिश खूपच प्रसिध्द आहे.. मला साऊथ इंडियन पदार्थ कधीही खायला आवडतात. तसेच करायला पण तितकेच आवडतात.. Sampada Shrungarpure -
उत्तपम रेसिपी (uttapam recipe in marathi)
# ब्रेकफास्ट # मंगळवार उत्तपम रेसिपी हि रेसिपी तयार करायला एकदम सोपी आहे आणि सर्व भाज्या मिक्स केल्यामुळे पोस्टीक सुद्धा आहे Prabha Shambharkar -
मसाला उत्तपम (masala uttapam recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगझीन# मसाला उत्तपम साउथ इंडियन पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचे असतात.... पौष्टिक, पोटभरीचा आणि चविष्ट असा मसाला उत्तपम.... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
हेल्दी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम (mix vegetable uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 Shilpa Gamre Joshi -
सुशीला (sushila recipe in marathi)
सुशीला हे या पदार्थ ला का बरं नाव पडले असावे हे एक कोडेच आहे. पटकन आणि करायला सोपी . Anjita Mahajan -
इन्स्टंट उत्तापा (Instant Uttapam Recipe In Marathi)
#SCR शॉपिंग करताना बराच उशीर झाला तर खाण्यासाठी असा हा उत्तपा एकदम मस्त Anjita Mahajan -
चिझ उत्तपम (cheese uttapam recipe in marathi)
#cpm7 साउथ इंडियन रेसिपीज मध्ये इडली, डोसा ,उत्तप्पा अप्पम हे सर्व च पदार्थ मुलांच्या आवडीचे सुद्धा असतात तर मी उत्तपम वरती टाकून अजून मुलांचा फेवरेट बनवला आहे Smita Kiran Patil -
-
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोपा , सुटसुटीत आणि पटकन होणारा हा दाक्षिणात्य पदार्थ आहे.पोटभरीचा म्हणून ही छान आहे. Archana bangare -
कर्ड राईस (Curd Rice Recipe In Marathi)
#RDRसाधी सोप्पी अशी ही डिश.. साऊथ इंडियन समारंभाला हमखास बनणारी ही डिश... Manisha Satish Dubal -
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3Dosa हा की - वर्ड वापरुन मी आज साऊथ इंडियन डोसा बनवला आहे.सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आमच्या घरी. Shilpa Gamre Joshi -
उत्तपम आणि मिनी चिझ उत्तपम (uttapam and mini cheese uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट Komal Jayadeep Save -
शाही उत्तपम (shahi uttapam recipe in marathi)
#cpm7#week7#उत्तपम#शाही_ उत्तपम...😍😋 शाही उत्तपम...नावातच सगळा royal कारभार.. Vitamins, Proteins,Fats, minerals या सगळ्या अन्नघटकांचा जणू प्यार का संगम झालाय...म्हणूनच या डिशला अत्यंत richness आलाय..😍taste के साथ health भी..🤗..मुळात मला रंगांची प्रचंड आवड...*रंगबावरी मी*🥰...🌈🌈सप्तरंगांवर माझं मनापासून प्रेम 😍..आणि माझ्या या रंगांच्या प्रेमातूनच *शाही उत्तपम* ही डिश creat झाली..🤩तुम्हांला ही डिश कशी वाटली,आवडली का ते नक्की कमेंट करुन सांगा मला..😊..चला तर मग या रंगांची उधळण करत आलेल्या* शाही उत्तपम *कडे... Bhagyashree Lele -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज उत्तपम या किवर्ड साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओनियन उत्तप्पा (onion uttapam recipe in marathi)
#fdr माझ्या प्रिय मैत्रिणींनो ,जागतिक मैत्री दीन निमिते मी बनवलेले ऑनियन उत्तप्पा रेसिपी आपल्या cookpad च्या मैत्रिणींनी ला dedicate करते. Varsha S M -
तंदुरी पनीर उत्तपम पिज़्ज़ा (tandoori paneer uttapam pizza recipe in marathi)
#GA4Week1 उत्तपम उत्तपम हा साउथ इंडियन ब्रेकफास्ट चा खूप प्रसिद्ध प्रकार आहे. भरपूर प्रकारानी उत्तपम करता येतात आणि म्हणूनच मी आज एक वेगळा उत्तपम ट्राय केला जेणेकरून मुलांना त्यातून व्यवस्थित भाज्या पनीर चिझ घालून केलेला उत्तपम म्हणजे एक फुल मिल साठी छान ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
तिरंगा उत्तपम (tiranga uttapam recipe in marathi)
#ब्रेकफ़ास्ट#तिरंगाउत्तपम#उत्तपम#तिरंगाकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे तिरंगा उत्तपा बनवला पौष्टिक असा हा नाश्ता चा प्रकार आहे.समोर 26 जानेवारीचा दिवस येत होता तेव्हा आपल्या डिशमधून आपली क्रिएटिव्हिटी दिसली पाहिजे आता अशी कोणती डिश बनवता येईल की त्यातून माझ्यातले देश प्रेम प्रकट करता येईल मी उत्तपम हा प्रकार घेतला मला तिरंग्यासाठी उत्तम वाटला कारण उत्तप्याला वरून बऱ्याच टोपीग आपण वापरतो तेव्हा ह्या टॉपिंग तीन रंगात वापरून तीन रंगाचा वापर करून तिरंग्याचा थीम डोक्यात ठेवून बनवले. आपल्या आजूबाजूला आपल्या रोजच्या वापरात निसर्गानेच आपल्याला असे कलर दिले आहे की ते आपल्या तिरंग्यात आपल्याला दिसतातच अगदी हे सगळे कलर नॅचरल आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून पूर्ण भारतभर उत्सव साजरा केला जातो. या दिवशी ध्वजाचे आरोहण केले जाते शाळेत असताना शाळेच्या गोष्टी आठवतात पण आता देश प्रेम दाखवण्यासाठी कुकिंग मधुनही आपण आपल्या देशाविषयी चा आदर आणि देश प्रेम दाखवू शकतो. तिरंग्याचे तीन कलर आपल्याला खूप प्रेरणा देतात १) केसरी रंग निस्वार्थ सेवा शौर्य देशभक्तीचे प्रतीक आहे २) पांढरा रंग सत्य आणि पवित्र याचे प्रतीक आहे 3) हिरवा रंग देशाची समृद्धी धनधान्याची भरभराटी यातून दर्शवली जाते तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे राष्ट्रध्वज आपला सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतिक आहे. देशा विषयी आदर व्यक्त केला पाहिजे . सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा Chetana Bhojak -
-
व्हेज उत्तपम (veg uttapam recipe in marathi)
#cpm7 उत्तपम मध्ये मुख्य घटक तांदुळ व उडीदडाळ त्यात प्रोटिन, व्हिटॅमिन, मिनरल्स हे घटक असतात उत्तपम खाण्यामुळे शरीराचे पोषण होते. वजन कमी करण्यासाठी मदत होते. ह्याच्यातुन व्हेज खाणाऱ्यांना भरपुर प्रोटीन मिळते. सहज पचन होते. पोट भरलेले राहाते. वजन कंट्रोल मध्ये राहाते मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट मिळतात. नाष्टा , जेवणात कधीही आपण उत्तपम खाऊ शकतो. चला तर उत्तपम कसे बनवायचे त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
वेजिटेबल पोहे उत्तपम विद डोसे आलू (Vegetable Uttapam Recipe In Marathi)
#BRKब्रेक फास्ट रेसिपीवेजिटेबल उत्पम ,डोसा आलू,चटणी सोबत सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
ओनियन उत्तपम (onion uttapam recipe in marathi)
#GA4Week1 ओनियन_उत्तपम मुलांसाठी पौष्टिक तर आहेच पण सगळ्यांची आवडणारी अशी डिश आहे ही. Janhvi Pathak Pande -
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4Week1मला डोसा इडली पेक्षा उत्तपम हे भारीच आवडते मी कधीही मार्केटला गेली की माझी पहिली पसंद म्हणजे उत्तमच असते आणि तेही साउथ इंडियन हॉटेलमध्येच Maya Bawane Damai -
प्रसादम पुलीहोरा (prasadam pulihora recipe in marathi)
#GA4#week1#tamarindगोल्डन अप्रोन पझल चॅलेंज मधली तामारिंड या कोड मध्ये मी दक्षिण भारत कडील मंदिरात बनवली जाणारी प्रसाद पुलिहोरा ही रेसिपी बनवली आहे. तशी ही डिश मी पहिल्यांदाच बनवली आहे, पण खरं सांगू हे राइस खाल्यावर मला मी चक्क साऊथ मध्ये बसून जेवल्यासारख वाटायला लागलं, एकदम त्यांच्याच हातासारखी चव, एवढा छान झाला होता हा राइस की मला पुन्हा बनवून खायची इच्छा व्हायला लागली.(Tamarind Rice) Pallavi Maudekar Parate -
क्रिस्पी डोसा - चटणी (crispy dosa recipe in marathi)
#crवीकेंड म्हंटले की इडली डोसा आणि असेच पोटभरीचे brunch केले जातात बऱ्याचदा ...मी ही असेच आज पोटभरीचा brunch केलेला आहे...माझी favourite साऊथ इंडियन डिश कुरकुरीत पेपर डोसा .. रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
उत्तप्पम (uttapam recipe in marathi)
#GA4 #week 1 किवर्ड आहे उत्तप्पम. उत्तप्पम ला उत्तपा असेही म्हणतात.हा पदार्थ दक्षिण भारतीय आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ वापरून हा बनवतात. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15339357
टिप्पण्या