कुरकुरीत बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
कुरकुरीत बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सामान एकत्रित करणे नंतर मोहन टाकून जीरे ओवा पावडर व मीठ घालून मैदा घट्ट भिजवणे नंतर त्याची पोळी लाटून घेणे ती चौकोनी कापून घेणे नंतर त्यावर चिंच गूळाची चटणी लावून घेणे
- 2
नंतर सर्व मसाला बारीक करून घेणे बारीक केलेला मसाला त्या चौकोनी पोळीला लावणे नंतर त्याचा रोल बनवून घेणे व त्याचे गोल गोल काप करणे
- 3
केलेले काप तेलात तळून घेणे अशा रीतीने बाकरवडी तयार होते नंतर ती खमंग बाकरवडी चहा सोबत प्रस्तूत केली..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीअगदी सोपी पद्धत आहे घरात असलेल्या साहित्याने छानशी बाकरवडी बनवली आहे. Purva Prasad Thosar -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीमी बाकरवडी घरी कधीच केली नव्हती पण आज cookpad मुळे करून पहिली. Mansi Patwari -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी बाकरवडी खायला अप्रतिम लागते . बाकरवडी महाराष्ट्राबरोबर गुजरात मध्ये खूप फेमस आहे. खुसखुशीत आणि खमंग अशी बाकरवडी चहासोबत सहज खाण्यासाठी खूप छान स्नॅक आहे. Najnin Khan -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीपहिल्यांदा बनवून पाहली. माझ्या मुलींना तर खूप आवडली आंबट तिखट आणि गोड खायला टेस्टी दुसऱ्यांदा मी नक्की बनवणार कूक पॅड मुळे मी नवीन नवीन रेसिपी शिकत आहे. Jaishri hate -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणी कचोरी ...आंबट ,गोड ,तीखट, चविची चटपटीत बाकरवडी सगळ्यांना आवडेल अशी क्रंची ,खूसखूशीत तयार झाली ... Varsha Deshpande -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडी बाकरवडीखरे पाहता बाकरवडी चे ओरिजीन हे गुजरात मधील बडोद्याचे आहे.बडोद्यातील जगदीश फरसाण ह्यांच्या दुकानात १९३८ पासूनच बाकरवडी ह्या पदार्थ ची सुरवात झाली व १९७० साली पुण्याचे रघुनाथराव चितळे ह्यांनी बडोद्याला भेट दिली व त्यांना बाकरवडी हा पदार्थ खूप आवडला व त्यानंतर चितळ्यांचची बाकरवडी महाराष्ट्रत आली.आज महाराष्ट्र,गुजरात, राजस्थान ह्या ठिकाणी ही बाकरवडी आवडीने खातात.थोडी आंबटगोड व तिखट चव असणार्या बाकरवडी मानाचे स्थान मिळवले.बाकरवडी चा मसाला हा सर्वत्र सारखाच असतो मात्र बाहेरच्या आवरणासाठी काही ठिकाणी नुसता मैद्याचा वापर करतात तर काही ठिकाणी बेसन,थोडा मैदा व गव्हाचे पीठ घेऊन बाकरवडी चे बाहेरील आवरण तयार करतात.चला तर मग, आज बडोद्यातील जगदीश फरसाण ह्यांच्या रेसीपी प्रमाणे बाकरवडीची रेसिपी पाहुया. Nilan Raje -
-
-
-
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा मूळचा गुजरात चा असलेला पदार्थ महाराष्ट्रात ही प्रसिद्ध आहे. विशेषतः पुण्याची चितळे भाकरवाडी खूप प्रसिद्ध आहे. कुरकुरीत आणि खमंग आंबट गोड किंचित तिखट चवीची ही बाकरवडी खूप चविष्ट लागतेच शिवाय बरेच दिवस टिकते. त्यामुळे प्रवासाला जाताना खाऊ म्हणून न्यायला बाकरवडी छान पर्याय आहे. Shital shete -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 # बाकरवडीमहाराष्ट्राची पारंपारीक रेसिपी बाकरवडी हि तिखट गोड आंबट अशी चविला लागते स्नेक्स म्हणुन किंवा कधीही खाता येते ८-१५ दिवस टिकते .चला तर बघुया बाकरवडी कशी करायची ते Chhaya Paradhi -
बाकरवडी नाचो (bakarvadi nachos recipe in marathi)
#रेसिपीबुक#week12#post1 #बाकरवडी आणि कचोरी रेसिपी घरात करून ठेवायला खूप सुंदर डिश केव्हाही खाता येते आणि स्टार्टर म्हणून पण सर्व करता येते नेहमीची बाकरवडी आपण गोल करून कळतोच हा वेगळा आकार मुलांना नाचू ची आठवण करून देतो आणि मग कायते पण खूप आवडीने खातात R.s. Ashwini -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणि कचोरी बाकरवडी हा पारंपरिक पदार्थ आहे. खमंग, खुशखुशीत बाकरवाडी म्हणजे पर्वणीच. म्हणूनच आज ही रेसिपी छोट्या भुकेला आणि सुखा खाऊ म्हणून उत्तम पर्याय आहे Swara Chavan -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीआज मी बाकरवडी पहिल्यांदाच ट्राय केली आहे.चवीला छान झालीच ,बनवायला पण खूप मज्जा आली Bharti R Sonawane -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडी पुणे महाराष्ट्र स्पेशल पदार्थ रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
-
-
-
-
बेक्ड पालक बाकरवडी (palak bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा तळून बनवला जाणारा फरसाण चा पदार्थ. रोज रोज तळलेले पदार्थ खायला नको म्हणून बेक करून बाकरवडी बनवली Kirti Killedar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13567121
टिप्पण्या