बनाना कस्टर्ड (banana custard recipe in marathi)

Janhvi Pathak Pande @cook_25243264
बनाना कस्टर्ड (banana custard recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
अगोदर दूध गरम करून एक उकळी आणून घेणे.
- 2
आता दुधात साखर घालून ढवळून घ्यावे. एका वाटीत थोडे दूध घ्यावे त्यात2 टी स्पून कस्टर्ड पावडर टाकून मिक्स करून ते गरम दुधात टाकून मिक्स करून घ्यावे, घट्ट होई पर्यंत ढवळावे. आता गॅस बंद करून कस्टर्ड थंड करून घेणे.
- 3
आता केळाच्या हव्या त्या आकाराच्या फोडी करून, फोडी कस्टर्ड मधे टाकाव्या. आता बनाना कस्टर्ड फ्रिज मधे ठेवावे. थंड कस्टर्ड वरुन टूटी फ्रूटी टाकून सजवावे.
- 4
आपले कस्टर्ड तयार आहे. मस्त थंडगार बनाना कस्टर्ड फार छान लागत. आता सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवई कस्टर्ड विथ मिक्स फ्रुट्स क्रिम ( Shevai Custard with Mix Fruits Cream recipe in marathi)
#GA4#week22Keyword-Fruits creamनेहमीच्या शेवई मधे थोडं व्हॅरिएशन करून , त्याचे कस्टर्ड तयार केले . फ्रुट्स आणि क्रिम सोबत याचे काॅम्बिनेशन भन्नाट लागते .अगदी फालूदा सारखी टेस्टी होते...😋😋चला तर,पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
बनाना कस्टर्ड (Banana custard recipe in marathi)
#EB13#W13#ई बुक रेसिपि चॅलेंजबनाना कस्टर्ड बनविण्यासाठी अगदी सोपे आहे तसेच लहान मुलांसाठी व सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे तसेच केळी बाराही महिने उपलब्ध असतात कधीही आपण करू शकतो Sapna Sawaji -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#रेसिपी मॅगझिनआंब्याच्या मोसमात आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी बनवून पाहिल्या...कुकपॅड रेसिपी मॅगझिनसाठी आणखीन एक आंब्यापासून छान आणि चविष्ट रेसिपी बनवून सादर करताना खूप छान वाटतयं...😊😊चला तर मग पाहूयात मॅंगो कस्टर्ड..😋😋 Deepti Padiyar -
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2#banana मी गोल्डन अॅपरोन साठी पॅनकेक हा की वर्ड घेऊन आपल्या cookpad वरील सुष्मा शेंदरकर यांची बनाना पॅनकेक ही रेसिपी cooksnap केली आहे.... Aparna Nilesh -
फ्रुट कस्टर्ड (Fruit Custard Recipe In Marathi)
#HR1 फ्रुट कस्टर्ड हा पदार्थही थंडाई च्या जोडीने होळीला बनवला जातो भरपूर फळांचा समावेश असलेले आणि शरीराला गारवा देणारे फ्रुट कस्टर्ड चला आज आपण बनवूयात Supriya Devkar -
रोझ फ्लेवर शेवया कस्टर्ड (rose flavoured shevaya custard recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी -1या रेसिपी मध्ये मी शेवया आणि रोझ सिरप यांचे कॉम्बिनेशन करून फ्युजन कस्टर्ड बनवले आहे. Varsha Pandit -
बनाना चोकलेट मिल्कशेक (banana chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #Week2बनानाआज मी बनाना हा word घेऊन बनाना चोकलेट मिल्कशेक बनवले आहे... Shilpa Gamre Joshi -
बनाना स्मुथी (banana smoothie recipe in marathi)
#GA4 #week2#Bananaगोल्डन अप्रोन साठी मी बनाना हा की वर्ड घेऊन ही बनाना स्मूथी तयार केली आहे. Aparna Nilesh -
कस्टर्ड पुडींग (custard pudding recipe in marathi)
#goldenapron3 18th week pudding ह्या की वर्ड साठी पायनापल आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचे, कस्टर्ड पावडर घालून पुडिंग केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार पुडिंग खायला खूपच छान वाटतं. Preeti V. Salvi -
रसगुल्ला ड्रायफ्रुट कस्टर्ड (rasgulla dryfruit custard recipe in marathi)
#GA4 #week9Dry fruits या क्लूनुसार मी रसगुल्ला ड्रायफ्रुट कस्टर्ड बनवले आहे. Rajashri Deodhar -
यम्मी फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#goldenapron3 21st week custard ह्या की वर्ड साठी फ्रुट कस्टर्ड केले. थंडगार फ्रुट कस्टर्ड दिसायलाही सुंदर असते आणि चवीलाही. Preeti V. Salvi -
बनाना पपया कस्टर्ड विथ सब्जा (Banana papaya custard with sabja recipe in marathi)
#EB13 #W13... एक डेझर्ट... बनाना पपया कस्तर्ड विथ सब्जा... एक थंडगार , स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ... Varsha Ingole Bele -
बनाना पॅनकेक विथ चॉकलेट चिप्स / केळीचा पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2बनाना आणि पॅन केक या मिळालेल्या हिंटनुसार मी बनाना पॅनकेक केला आहे. Rajashri Deodhar -
व्हिट बनाना केक (wheat banana cake recipe in marathi)
#GA4 #week2 #Banana ह्या की वर्ड साठी व्हिट बनाना टी टाईम केक बनवलाय. Preeti V. Salvi -
मँगो चॉकलेट कस्टर्ड (mango chocolate custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड मॅगझीन थीम मध्ये मी आज मँगो कस्टर्ड हे व्हाईट चॉकलेट,फ्रेश क्रीम वापरून बनवले आहे.त्यामुळे त्याची चव खूपच छान लागत होती,तर मग बघूयात कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
-
शिरखुर्मा कस्टर्ड (sheer khurma custard recipe in marathi recipe in marathi)
#ngnrगोड पदार्थ हा महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात बनला जातो. गोड पदार्थ हा श्रावण महिन्यात बनवले जातात. मग चला बनवूयात नवीन पदार्थ शिरखुर्मा कस्टर्ड. Supriya Devkar -
बनाना मफिन्स (banana muffins recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील बनाना पदार्थ.रेसिपी - 5ही रेसिपी मी सोनाली बेलोसे यांची कूकस्नॅप केली.प्रमाण निम्मे घेतले आहे. तसेच मी भांड्यामध्ये हे बेक केले आहे. तसेच वरून चोकोचिप्स घातले आहे. हे बदल मी रेसिपीत केले आहे. मफिन्स खूप छान लागत होते. धन्यवाद सोनाली. Sujata Gengaje -
दूध खोबरयाचे लाडू (dudh khobryache ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा दिवाळी फराळ सुरवात गोडानेच करावी असा विचार करून लाडू बनवले आज. दुधाचा वापर तर आपण रोजच करतो पण आज आपण त्याचे लाडू करणार आहोत. Janhvi Pathak Pande -
बनाना स्मुदी (Banana Smoothie Recipe In Marathi)
#DR2 वजन कमी करणाऱ्यांना बनाना स्मुदी पिण्यास सांगितले जाते बरेच डायटीशियन बनाना स्मुदी संध्याकाळी घेण्यासही सांगतात त्यामुळे हलका आहार म्हणून बनानास मुली संध्याकाळी घेतली जाते चला तर मग आज बनवूया आपण बनाना स्मुदी Supriya Devkar -
थंडाई फ्रूट कस्टर्ड (thandai fruit custard recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी सुमेधा जोशी ताई यांची ती मी cooksnap केली आहे.जोशी ताई आपल्याला लाईव्ह जेव्हा ही थंडाई फ्रुट कस्टर्ड ची रेसिपी दाखवत होत्या तेंव्हाच माझ्या तोंडाला पाणी सुटले होते आणि कधी ते खाते असं झालं होतं म्हणून आज ती मी बनवली बघू मग कशी बनवली ते... Pooja Katake Vyas -
ॲपल व्हॅनिला ड्रायफ्रुट्स कस्टर्ड (apple vanilla dryfruits custard recipe in marathi)
#makeitfruity#appleमाझ्या मुलांना कस्टर्ड खूप आवडते.सफरचंदासोबतच यामधे टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रुट ,चेरी घातल्याने हे कस्टर्ड खूप टेस्टी होते...😋😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
बनाना ओट्स चॉकलेट पॅनकेक (banana oats chocolate pancake recipe in marathi)
#GA4 #week2#Banana #Pancake गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील बनाना आणि पॅनकेक या दोन की-वर्डस् पासून आज मी ऑर्थर स्नेहा बारापत्रे ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. मला ही रेसिपी खूपच आवडली. यात मी थोडासा बदल करून बघितला. पॅनकेक्स खूपच छान झालेत. थँक्स स्नेहा बारापत्रे. सरिता बुरडे -
हेल्दी बनाना चोकोचिप्स केक (banana chocochips cake recipe in marathi)
#GA4 #Week2 #Bananaमी नेहमीच मुलांना पोष्टिक देण्याचा प्रयत्न करत असते. आज गोल्डन अॅप्रोन च्या निमित्ताने हेल्दी बनाना केक बनवला आहे. मी गव्हाचे पीठ आणि ओट्स पिठ याचा वापर केलेला आहे. Ashwinii Raut -
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13: वेलेनटाईनडे spacial करिता मी ईबुक साठी हेल्दी आणि पौष्टिक फ्रूट कस्टर्ड बनवले आहे. Happy valentine's day. Varsha S M -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#week1#मँगो कस्टर्डजवळ जवळ आंब्याचा सिझन संपत आलाय, तरीही केशर आंबे मिळाले, मग काय केलं की मँगो कस्टर्ड... Deepa Gad -
ड्रायफ्रूट कस्टर्ड
मुलांना सारखं काहीतरी खावसं वाटतं अशावेळी कधी गोड तर कधी तिखट पदार्थांचं मागणी असते घरात फळ नसल्यानंतर कस्टर्ड कशाचं बनवावं हा प्रश्न पडतो तेव्हा आपण ड्रायफ्रूट कस्टर्ड बनवू शकतो खूप छान बनतात चला तर मग बनवूया ड्रायफ्रूट कस्टर्ड Supriya Devkar -
चोको फ्रूट कस्टर्ड (chocolate fruit custard recipe in marathi)
Mother's Day Special 😜चोको फ्रूट कस्टर्ड हा माझ्या मुलाचा आवडता पदार्थ. त्याला चॉकलेट्स फार आवडतात. म्हणून कस्टर्ड मध्ये चॉकलेट सिरप टाकून , चोको फ्रूट कस्टर्ड तयार केले. मग काय बापू एकदम खूष😍😁 Shweta Amle -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm आंब्याचा सिझन मध्ये एकदा तरी नक्की करून पहायला पाहिजे अशी ही रेसिपी आहे आंब्याचा सीझन आता संपत आला आहे म्हणून म्हटलं चला एकदा मॅंगो कस्टर्ड करून बघू. Smita Kiran Patil -
बनाना केक (banana cake recipe in marathi)
#GA4 #week2post2कुकपॅड join करण्यापूर्वी अननस घालून असा केक केला आहे. Puzzle मध्ये बनाना आल्यावर try करायचे ठरवले.केक झाला आहे. Shubhangee Kumbhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13693312
टिप्पण्या