चण्याच्या डाळींची कोरडी चटणी (chana dal chutney recipe in marathi)

आमच्या कडे सामान्यतः सर्व पित्रि अमावस्येला चण्याच्या डाळीचे कोरडी चटणी करतात.पण मला ही चटणी आवडत असल्यामुळे मी चण्याच्या डाळीची चटणी करत आहे.कोरडी चटणी असल्यामुळे दोन ते तीन दिवस सहज टिकते.
चण्याच्या डाळींची कोरडी चटणी (chana dal chutney recipe in marathi)
आमच्या कडे सामान्यतः सर्व पित्रि अमावस्येला चण्याच्या डाळीचे कोरडी चटणी करतात.पण मला ही चटणी आवडत असल्यामुळे मी चण्याच्या डाळीची चटणी करत आहे.कोरडी चटणी असल्यामुळे दोन ते तीन दिवस सहज टिकते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चण्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यावी. आणि तीन ते चार तास भिजत घालावी. डाळ भिजल्या नंतर चाळणीत निथळत ठेवावी.
- 2
डाळ भजल्यानंतर मिक्सर मध्ये रवाळ वाटून घ्यावी.
- 3
कढई मध्ये एक टेबलस्पून तेल टाकावे.तेल गरम झाल्यावर वाटलेली डाळ खमंग भाजून घ्यावी.मोहरी,हिंग, मिरची,कडीपत्ता टाकावा.चवीनुसार मीठ,हळद टाकावी.चटणी तयार झालेली आहे आता त्यावर कोथिंबीर टाकावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लसूण, खोबरे,शेंगदाण्याची चटणी (lasun khobre shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4मधील थीम नुसार लसूण,खोबरे,शेंगदाण्याची चटणी करत आहे.रोजच्या जेवणामध्ये वरण,भात,भाजी चपाती बरोबर तोंडी लावायला चटणी असेल तर जेवणाची मजा काही निराळी असते.प्रवासामध्ये ही चटणी सोबत घेवून जात येते.दोन ते तीन दिवस सहज टिकते. rucha dachewar -
डाळीची चटणी (dalichi chutney recipe in marathi)
चण्याच्या डाळीची चटणी आमच्या विदर्भातील एक पारंपरिक चटणीचा प्रकार आहे.घरगुतीकार्यक्रम असो वा लग्न !पंगतीला डाळीची चटणी असतेच. झटपट होणारी आणि अगदी कमी साहित्यात. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi)
आपल्या महाराष्ट्रात जेवणामध्ये चटणी,कोशिंबीर, सलाद जेवणामध्ये ठेवायची पद्धत आहे. जेवणामध्ये चटण्या नसेल तर जेवणाची प्लेट चांगली वाटत नाही.आज मी सुके खोबरे आणि दलिया ची चटणी दही टाकून करत आहे. ही चटणी,डोसे, वडे,इडली, आप्पे किंवा कोणत्याही पराठ्या बरोबर खायला देता येते. व बनायला पण खूप सोपी आहे. rucha dachewar -
डाळ चटणी (daal chutney recipe in marathi)
#KS3 विदर्भातील खाद्य संस्कृतीमध्ये ही दह्यातील चण्याच्या डाळीची चटणी सणासुदीला व लग्न समारंभात पानाच्या डाव्या बाजूची शोभा वाढवते. करण्यासाठी अतिशय सोपी, साधी पण चवीला चटकदार आशी आहे... Shilpa Pankaj Desai -
काळा मसाला -कांदा चटणी (kala masala kanda chutney recipe in marathi)
#KS5#-मराठवाडा- उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र केली जाणारी चटणी आहे.ही दोन-तीन दिवस टिकते, पण पाणी न चालता केली तर... भाकरी, पोळी बरोबर चविष्ट लागते. Shital Patil -
चना डाळ चटणी (Chana dal chutney recipe in marathi)
#MLRमार्च लंच रेसिपी चॅलेंज#चनाडाळचटणीटाटाच्या डावी बाजू ची शोभा वाढवण्यासाठी आणि तसेच इडली डोसा कराटे यासोबत खाण्यासाठी चविष्ट अशी दह्यातील चना डाळीची चटणी Sushma pedgaonkar -
चणा डाळीचा सुका झुणका (Chana dalicha zhunka recipe in marathi)
हा चणा डाळीचा झुणका डाळ भिजत घालून पाटा-वरवंटा वर वाटून केला जातो हा बेळगावचा खास प्रकार आहे पौष्टिक तेने भरलेला चविष्ट आणि प्रत्येकाला आवडेल असा हा खाद्यप्रकार आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर तसेच पोळीबरोबर उत्तम लागतो. हा झुणका दोन ते तीन दिवस टिकतो.याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही . आशा मानोजी -
दोडक्याच्या सालाची चटणी (dodkyachya salachi chutney recipe in marathi)
#रेसपीबुक #week2गावाकडची आठवण.दोडक्याच्या सालाची चटणी. कोरडी चटणी 15,20 दिवस टिकते. कडीपत्ता, तिळ,खोबर, दोडक्येचे साल,छान चटणी. Pragati Phatak -
कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड-#चटणी कडिपत्त्याची खमंग चटणी... चटकदार चटण्याच चटण्या...जेवणाच्या पानातील डावी बाजू जर रिकामी असेल तर मला कायमच जेवण झाल्यासारखं वाटतच नाही..अपूर्णतेचा ध्यास लागतो मला..आणि काहीतरी कैरी,लिंबू,मिरची लोणचं,चटणी,ठेचा,खर्डा,साखरांबा,गुळांबाछुंदा यांची उपस्थिती अनिवार्य असते..माझ्या खाद्यरुपी शाळेमध्ये डाव्या बाजूच्या या पदार्थांनी हजेरी ही लावलीच पाहिजे..हा माझा अलिखित नियम आहे..नाहीतर रंगत नाही हो जेवणात..कुछ स्वाद है जिंदगी में..या कुठल्याशा advertise च्या tag line प्रमाणे.. चला तर मग आज पाहू या कडिपत्त्याची जेवणाची रुची वाढवणारी आणि आरोग्यास हितकारक अशी खमंग चटणी..ही चटणी 3-4 दिवस सहज टिकते..पण ती टिकण्यासाठी बरणीत टिकली पाहिजे ना.. आता मी काय म्हणते कडिपत्त्याचे औषधी गुण तेवढे गुगलून म्हणजे गुगल करुन बघा हो..आणि ते ही सावकाश...तर आता मी आपली तुम्हांला रुचकर चटणीची रेसिपीच देते कशी..आधी पोटोबा मग गुगलोबा.. Bhagyashree Lele -
पडवळ चणा डाळ भाजी. (सात्विक) (padwal chana dal bhaji recipe in marathi)
#ngnr पडवळ ची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते तर मी ही श्रावणी कांदा लसूण न घेता अशी ही सात्विक पडवळ ची भाजी केरळी पद्धत प्रमाणे बनवुन दाखवते. Varsha S M -
भेंडीची चटणी (bhendichi chutney recipe in marathi)
#Cooksnap भेंडीची चटणी हे रेसिपी चे नावच मला खूपinteresting वाटलं.. म्हणून मग मी माझी मैत्रीण @Arya Paradkar हिची ही रेसिपी करून बघितली.. खूप चटपटीत अशी ही चटणी .. आर्या खूप आवडली मला ही चटणी..😋👌👍Thank you so much dear for this wonderful recipe..😋👌👍🌹 नेहमीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर कधी तरी चवबदल म्हणून ही आंबट चटपटीत चटणी करुन बघा..थोडी चिकटपणा असतो पण चव अफलातून..👌 Bhagyashree Lele -
कडिपत्त्याची चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#cooksnapनमस्कार मैत्रिणींनो आज मी भाग्यश्री ताईंची रेसिपी कुक स्नॅप करत आहे. यामध्ये मी थोडासा बदल करते. खरंतर ही चटणी मी प्रथमच करून बघितली. एकतर करायला सोपी आणि खूप खमंग आणि टेस्टी होते. आमच्या घरामध्ये ही चटणी सर्वांना खुप आवडली. भाग्यश्री ताई इतकी छान रेसिपी दाखवल्याबद्दल तुमचे मनापासून आभारDipali Kathare
-
चणा डाळीची चटणी (chana dalichi chutney recipe in marathi)
#KS3विदर्भात लग्नाच्या पंगतीत अगदी आवर्जून केली जाणारी चणा डाळ चटणी ची रेसिपी बघुयात.... 😄😄😄 Dhanashree Phatak -
चना डाळीची आंबट गोड चटणी (chana dal chutney recipe in marathi)
#GA4 #week 4#चना डाळीची आंबट गोड चटणी खूप छान लागते आणि जेवणा सोबत तर अप्रतिम. Sandhya Chimurkar -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
# दोडक्याची चटणी . झटपट होणारी ही चटणी . Rajashree Yele -
पत्ता कोबीची चना डाळ घालून भाजी (pata kobich chana dal bhaji recipe in marathi)
#त्रेंडींग#कोबीची भाजीही भाजी आमच्या कडे वेग वेगळ्या प्रकारे केली जाते.त्यात ही चण्याची दाल घालून म्हणजे सर्वाची फेवरेट भाजी .अतिशय साधी सोपी आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे. Rohini Deshkar -
दोडका हिरव्या मिरचीचा (dodka hirvya mirchicha recipe in marathi)
"दोडका हिरव्या मिरचीचा" दोडक्याची चटणी किंवा भाजी बनवताना दोन ऑप्शन असतात.. लाल मिरची की हिरवी मिरची..पण आमच्या कडे हिरव्या मिरचीला च प्राधान्य दिले जाते.. आणि दोडक्याची हिरवी मिरची घालून चटणी असो वा भाजी सगळे आवडीने खातात.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
चणा डाळ चटणी (chana daal chutney recipe in marathi)
#KS3 # चणा डाळ चटणी.. विदर्भात, श्री गौरी गणपतीच्या जेवणात, या चटणीला स्थान... Varsha Ingole Bele -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#कुकपॅड ची शाळा चॅलेंज "लेमन राईस" लेमन राईस मध्ये चना डाळ, उडीद डाळ तळून घालतात पण आमच्या कडे नाही आवडत म्हणून मी पंढरपुरी डाळं वापरते. लता धानापुने -
कच्च्या टोमॅटो ची चटणी (kachya tomatochi chutney recipe in marathi)
#ngnr कच्च्या टोमॅटोची चटणी प्रत्येक सणाला नैवेध मधे आमच्या कडे ही चटणी करतातच. त्यामुळे कांदा, लसुन नसतोच.तरीखुप छान व खमंग होते. व चटणी हे नांव का पडले ते कळते , चाटण्या सारखी असते ती चटणी. Shobha Deshmukh -
डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil Recipes मधे मी डोसा आणि चटणी बनवली आहे.डोसा आणि चटणी बनवताना मला तेलाची अजिबात गरज पडली नाही. तसंही आमच्या कडे खूप कमी तेलाचा वापर करतो. गरमागरम मस्त कुरकुरीत डोसा, ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला खूपच छान लागतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5रेसिपी मॅक्झीनweek 5वडे, भजी हे पदार्थ मुलांच्या आवडीचे. मिक्स डाळी असल्यामुळे हे वडे सात्विक असतात. त्यामळे मुलांना सर्व प्रकारच्या डाळीमधील सत्व मिळतात. म्हणून बरेचदा असे वडे मी वेग वेगळ्या डाळींपासून बनवत असते आज कसे वडे केलेत ते पहा. Shama Mangale -
डोसा चटणी (Dosa Chutney Recipe In Marathi)
#आजचा नाष्टा डोसा चटणी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
जास्तकरून ही चटणी इंडो चायनीज पदार्थांमध्ये वापरली जाते ही चटणी बनवून आपण तीन-चार आठवडे फ्रिजमध्ये सहज ठेवू शकतो. पराठे, मोमोज, फ्रेंच फ्राईज अगदी ब्रेडबरोबर ही आवडीने खाल्ली जाते Purva Prasad Thosar -
प्रसादाची चणा डाळ (prasadachi chana dal recipe in marathi)
#KS3 # विदर्भात गणपती विसर्जनाच्या वेळी, ही फोडणीची चणा डाळ आणि काला करतात.. खूपच चविष्ट लागतात दोन्ही पदार्थ.. त्यापैकी मी आज इथे केली आहे , प्रसादाची चणा डाळ.. Varsha Ingole Bele -
"झणझणीत लसुण चटणी" (lasun chutney recipe in marathi)
#GA4#WEEK24#Keyword_Garlic "झणझणीत लसुण चटणी" लसणाची चटणी ओल्या लाल मिरच्यांची बनवावी.खुप टेस्टी होते आणि रंग ही छान येतो..आपण हिरव्या मिरच्या आणतो , जास्त असतील तर थोड्या दिवसांनी काही मिरच्यांचा लाल रंग होतो.. त्या फेकुन नयेत.. त्यांचीच ही लसणाची चटणी बनवावी.. पण आज माझ्याकडे दोन तीन च होत्या म्हणून मी बेगडी मिरची आणि तिखट पणा येण्यासाठी तिखट वाले लाल तिखट घातले आहे..ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून वापरली तर दोन महिने टिकते.. आणि बाहेर ठेवली तरी पंधरा दिवस टिकते.. वाटताना पाण्याचा वापर करु नये.. मस्त तोंडाला चव आणणारी चटणी ताटात तोंडीलावणे म्हणुन लय भारी.... चला तर बघुया रेसिपी.. लता धानापुने -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#w5# तिळाची चटणीतिळाची चटणी म्हटल्यावर आपण साधारणता ही कोरडी बनवत असतो . पण आज मी आज पांढऱ्या तिळापासून चटणी बनवली आहे आणि ती खूपच अप्रतिम टेस्टी अशी झाली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7ओल्या नारळाची चटणी ,जी तुम्ही वडे,इडली,डोसे,उत्तपम कशाही सोबत खाउ शकता. Supriya Thengadi -
उडीद डाळ चे वडे टॉमेटो चटणी (Urad Dal Vade Tomato Chutney Recipe In Marathi)
#HR1:होळी स्पेशल मी उडीद डाळीचे वडे आणि सोबत rosted टॉमेटो चटणी बनविली आहे. Varsha S M -
चना मुग डाळीचे पकोडे (chana moong dal pakode recipe in marathi)
काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा झाली.आणि मग डाळीचे पकोडे बनवले.फार कुरकुरीत अशे हे पकोडे होतात..लहान- मोठ्यांचे आवडते हे पकोडे Roshni Moundekar Khapre
More Recipes
टिप्पण्या (3)