मेथी दाण्याची भाजी (methidanyachi bhaji recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428

#GA4 #week 2
#cooksnap

#Fenugreek
@Jaishri hate मी तुम्हाला मेथी दाण्याची भाजी ही रेसिपी cooksnap करत आहे. कारण मलाही भाजी खुप आवडते .खूप पौष्टीक असते मेथी...आणि भाजी कडू नाही लागत.

मेथी दाण्याची भाजी (methidanyachi bhaji recipe in marathi)

#GA4 #week 2
#cooksnap

#Fenugreek
@Jaishri hate मी तुम्हाला मेथी दाण्याची भाजी ही रेसिपी cooksnap करत आहे. कारण मलाही भाजी खुप आवडते .खूप पौष्टीक असते मेथी...आणि भाजी कडू नाही लागत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  1. 1 वाटीमेथी दाणे(रात्री भिजवून ठेवले होते)
  2. 1 टेबलस्पूनआल,लसूण, कोथींबीर पेस्ट
  3. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 1 टीस्पूनगरम मसाला
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1टोमॅटो
  7. 2कांदा (बारीक चिरलेला)
  8. चवीनुसारमीठ
  9. 2 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी पातेल्यात तेल घेऊन जिरे,मोहरी,कढीपत्ता, लाल मिरची आणि कांदा टाकुन कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणे. नंतर मीठ, आलं लसूण कोथिंबीर ची पेस्ट टाकून पाच मिनिटे शिजवून घेणे.

  2. 2

    कांदे शिजले की त्यात लाल तिखट,गरम मसाला, हळद, मेथी दाणे टाकून घेणे.

  3. 3

    तेल सुटेपर्यंत शिजू देणे

  4. 4

    नंतर त्यात थोडे गूळ टाकून दोन मिनिटे शिजवून घेणे.अशाप्रकारे तयार आहे आपली मेथी दाण्याची भाजी. कोथिंबिर टाकून सर्व्हिंग बाऊलमध्ये सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes